टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#GA4 #week4 #chutney ह्या की वर्ड साठी टोमॅटो ची चटणी केली.इडली डोसा ,पोळी ,भाकरी सगळ्यांसोबत मस्त लागते.

टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)

#GA4 #week4 #chutney ह्या की वर्ड साठी टोमॅटो ची चटणी केली.इडली डोसा ,पोळी ,भाकरी सगळ्यांसोबत मस्त लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२-३ मिनीटे
३-४
  1. 2टोमॅटो
  2. 1कांदा
  3. 3-4लसूण पाकळ्या
  4. 1मिरची
  5. 1 इंचचिंच
  6. 2 टीस्पूनतेल
  7. 1/2टिस्पून जीरे
  8. 1/2 टीस्पूनमोहरी
  9. १/८ टीस्पून हिंग
  10. 1/4 टीस्पूनहळद
  11. 1/4 टीस्पूनमीठ...चवीनुसार
  12. 4 टेबलस्पूनपाणी

कुकिंग सूचना

२-३ मिनीटे
  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    कांदा,टोमॅटो,लसूण,मिरची चिरून घेतले.

  3. 3

    पॅन मध्ये तेल घालून त्यात जीरे,लसूण,मिरची,कांदा,टोमॅटो दोन मिनीटे छान परतून घेतले.त्यात हिंग,हळद,मीठ,पाणी घालुन मिक्स केले.

  4. 4

    गार झाल्यावर मिक्सर मधून वाटून घेतले.

  5. 5

    तेल मोहरी हिंगा ची फोडणी करून ती चटणी मध्ये घातली.चटणी बाउल मध्ये काढून घेतली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes