कुकिंग सूचना
- 1
आवळ्याच्या फोडी करून घ्या. एक कढई तापत ठेवा. त्यात मिरची लसूण 2 थेंब तेल टाकून भाजून काढून घ्या.
- 2
त्याच कढईत जिरे टाकून आवळ्याच्या फोडी मंद आचेवर झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. व गॅस बंद करावा.
- 3
मिक्सर मध्ये मिरची लसूण आले आवळा व बाकी सर्व साहित्य टाकून चटणी वाटून घ्या.
- 4
चटणी तयार आहे. आवडत असल्यास त्यावर तेलाची मोहरी, जिरे व हिंग टाकून फोडणी करुन टाकावी. मस्त खांग वास येतो फोडणीचा चटणीला.
- 5
अशी आवळ्याची चटपटीत चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही चटणी 3 ते चार दिवस आरामात टिकते. डीप फ्रीजमध्ये ठेवल्यास महिनाभर टिकते.
- 6
खायची कशासोबत? तर ही चटणी तुम्ही कशाच्याही सोबत खाऊ शकता. पोळी,पराठा,भाकरी,.. आणि सँडविच मध्ये, फ्रँकी मध्ये, किंवा कोणत्याही पदर्थासोबत डीप म्हणून वापरू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
जांब +आवळा चटणी
घरात जांब आणि आवळे दोन्ही होते ते कोणी खायला तयार नव्हते कसंही करून सगळ्यांना खाऊ तर घालायचे होते म्हणून चटणीची आयडिया सुचली आणि भन्नाट चटकदार झाली. Pragati Hakim -
आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi)
आरोग्यासाठी हेल्दी आणि चटपटीत, तिखट, गोड अशी ही चटणी... 💃 💕 Vasudha Gudhe -
आवळा चटणी (aawda chutney recipe in marathi)
#cooksnap#कूकस्नॅप्स#चटणी#आवळाचटणीसरिता ताई बुरडे यांची आवळा चटणी ची रेसिपी मला खूपच आवडली. आवळ्याचे लोणचे, आवळा कॅण्डी आवळा सुपारी, यातून आपण आवळ्याचे सेवन करतो असाच आवळा खायला आपल्याला तुरट लागतो आवळ्याची चटणी हा प्रकार मला खूप आवडला यानिमित्ताने आवळा खाल्ला जाईल चटणी ची रेसिपी पण खुप छान आहे आणि एक हेल्दी ऑप्शन आहे. घरातले सगळ्याच व्यक्तींना हा प्रकार खूप आवडला आणि चटणी बनवताच लगेच संपली. दिलेल्या रेसिपीत 2 इन्ग्रेडियंट मी माझा ऍड करून रेसिपी केली आहे. कोणाला कळलेही नाही आवळ्याची चटणी आहे. आवळा खाण्याची ही आयडीया खूपच छान आहे नक्कीच सगळ्यांनी ट्राय केली पाहिजे. थँक्स सरिता ताई तुमचीही रेसिपी मला ट्राय करून खूप आनंद झाला मी बऱ्याच फ्रेंडला ही रेसिपी दिली आहे. Chetana Bhojak -
स्टार फ्रुट आवळा चटणी(Star Fruit Awla Chutney Recipe In Marathi)
#SORविटामिन सी ने भरपूर पौष्टिक अशी ही चटणीचा प्रकार आहे नक्कीच ट्राय करून बघा मीही चटणी ची रेसिपी स्वतः तयार केली आहे आणि स्वतःच कॉम्बिनेशन तयार करून ही चटणी मी तयार केली आहे या चटणी मुळे आपल्याला भरपूर विटामिन सी मिळते ही चटणी कोणत्याही स्नॅक प्रकार बरोबर आपण एन्जॉय करू शकतो.स्टार फ्रुट चे फळ कट केल्यावर त्याचे तुकडे आकाशातला तारे सारखा दिसतो याला करबोळे , करमरे ,कमरक, अर्जुन फळ असेही म्हणतातहिवाळ्यात आवळे आणि हे फळ आपल्याला भरपूर मिळतात चौपाटी ,बागेच्या बाहेर, शाळेच्या बाहेर अशा प्रकारचे फळ विकायला असतात तेव्हा हे घेऊन असेच खाल्ले तरी खूप छान लागते आणि याचा चटणीतून खायला दिले तरीही आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे हाडही मजबूत होतातशरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही वाढते शरीरावर बरेच फायदे या दोन्ही फळांमुळे आपल्याला मिळते त्यामुळे ही चटणी हिवाळ्यात घ्यायलाच पाहिजे. Chetana Bhojak -
आवळ्याची चटणी (aavlyachi chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #chutneyआवळा आपल्या आंबट आणि तुरट चवीसाठी ओळखला जातो. त्यामुळे अनेकजण आवळा पाहिला की नाकतोंड मुरडतात. दिसायला जरी आकाराने लहान असला तरी त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. गोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील चटणी या की-वर्ड पासून बनविलेली आवळा चटणीची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करते आहे. सरिता बुरडे -
सात्विक आरोग्यवर्धक आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs#आंवळा#soup#Aawlaआपण हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की, हे एकमेव असे फळ आहे की, जे शिजवल्यानंतर किंवा सुकवल्यानंतर ही त्यात असलेल्या व्हिटॅमिन सी चा नाश होत नाही. यामध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए आणि तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे समृद्ध खनिजे असतात.प्रत्येक वेळी हवामान फेर बदल झाल्यास फ्लू, सर्दी आणि खोकल्या सारख्या समस्या उद्भवू लागतात. आवळा सूप प्यायल्याने सर्दी, खोकला आणि हंगामी ताप यासारख्या समस्यांना रोखता येते आणि लवकर आराम मिळतो.मोरावळा, पेठा, सुपारी, लोणचे, सरबत,सूप प्रवासातला महत्त्वाचा सोबती. आवळा सुपारी व पेठा सर्वांनाच परिचित आहे. आयुर्वेदात याचे अनेक उपयोग सांगितले आहेत. उदा. पित्तशामक, केशवर्धक, शक्तिवर्धक, निरोगी त्वचेसाठी आणि आता डायबेटिस, कॅन्सरसाठीही आवळ्याचे सेवन केले जाते.आवळा हा म्हतारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचणक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे. हजार आजारावर आवळा हे एकच औषध आहे. अबालवृध्दासाठी आवळा हे अतिउत्तम औषध आहे.आवळ्यापासून सूप तयार केले या सुपाला घट्टपणा येण्यासाठी हिरव्या टोमॅटोचा ही वापर केला आहे ज्यामुळे आवळ्याचा तुरटपणा टोमॅटोचा आंबटपणा आणि काही मसाले टाकून स्वादिष्ट असे सूप तयार केलेएकदा नक्की ट्राय करून हे सूप आहारातून घेऊन बघा नक्कीच आवडेल Chetana Bhojak -
आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi)
#AAआवळ्याचे अनेक फायदे आहेत,आपण कोणत्याही स्वरूपात आवळा खाल्ला तरी त्याचा लाभ होतो,आरोग्य वर्धक फळ म्हणजे आवळा.व्हिटॅमिन सी चा स्त्रोत आवळा आहे.आवळ्याचे सगळेच पदार्थ छान होतात लागतात.मी केले आहे आवळा सरबत. Pallavi Musale -
आवळा फॅट कटर ड्रिंक (amla fat cutter drink recipe in marathi)
#GA4 #week11#amla#cooksnapअंकीता खंगर यांची रेसिपी मी कूकस्नॅप करत आहे .पझल मधून आवळा हा वर्ड ओळखून हि रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
-
-
आवळ्याची चटणी (avdyachi chutney recipe in marathi)
#आवळाची चटणी #जेवणात चटणी म्हटले की मजाच मजा. Dilip Bele -
-
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CNसर्व प्रकारच्या चाट मध्ये अग्रस्थानी असलेली चटणी म्हणजे पुदिना चटणी. या शिवाय चाटला मज्जाच नाही. आणि पुदिना आपल्या पोटाच्या सर्व तक्रारी दूर करतो म्हणूनच आपण त्याचा आहारात समावेश करायला हवा चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
-
-
आवळा चटणी (no garlic, no onion) (Awla chutney recipe in marathi)
#GPR#गुढी पाडवा विशेष#आवळा Sampada Shrungarpure -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7पानात डावी बाजू सांभाळण्यासाठी ही ओल्या नारळाची थोडी सुकी चटणी.:-) Anjita Mahajan -
तांदळाची धिरडी🌿 कैरी शेवगा चटणी
शेवग्याचे गुणधर्म सर्वांना माहीत आहेतचआपण त्याच्या शेंगा भाजी आमटी साठी वापरतोमृग निघाला कीशेवग्याच्या पाल्याची भाजी खायची पूर्वापार प्रथा आहेशेवगा हा बारा महिने उपलब्ध असतो P G VrishaLi -
आवळा गटागट (awla gole recipe in marathi)
या दिवसान मध्ये आवळा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. लोणचे, सुपारी, मुरब्बा आणि मुलांची आवडती कॅण्डी व गटागट लोकप्रिय आहे. तसेच सरबत चटणी आहेच. Rohini Deshkar -
गवारीची चटणी
#चटणीगवारी ची आपण भाजी करतो वेगवेगळ्या प्रकारे करतो पण आज आपण गवारीची चटणी करणार आहोत उत्तम अशी चव लागते Vaishali Karande -
कोथींबीर ची चटणी (kothimbir chutney recipe in marathi)
#GA4#week4कोथींबीर ची ही चटणी ताटात कोणत्याही भाजी बरोबर चांगले लागते,& sweet corn शेकून त्यावर पण ही चटणी लावून स्वीट कॉर्न खावे मस्त लागते. Sonali Shah -
-
टोमॅटो टेंगी चटणी
#lockdownकाल दारावर 10 ₹ किलो टमाटर मिळाले म्हंटल आता ह्यांना टिकवून ठेवण्यासाठी चटणी बनवू या .टमाटर ची टेंगी चटणी बनवली फारच आवडली .मुलांनी लवकर संपवायची नाही असा फ़रमान च काढला .कारण त्यांना पिझ्झा सॉस सारखी ब्रेड लावून खायची आहे 👍 Jayshree Bhawalkar -
कोथंबीर पुदिन्याची चटणी (kothimbir pudina chutney recipe in marathi)
#cn चटणीचा प्रत्येक चाट मध्ये किंवा स्नॅक्स मध्ये वापर होतो. चटणी अनेक प्रकारच्या असतात पण ही चटणी जास्त प्रमाणात वापरली जाते. Reshma Sachin Durgude -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11448280
टिप्पण्या