ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#EB7 #W7
पानात डावी बाजू सांभाळण्यासाठी ही ओल्या नारळाची थोडी सुकी चटणी.
:-)

ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)

#EB7 #W7
पानात डावी बाजू सांभाळण्यासाठी ही ओल्या नारळाची थोडी सुकी चटणी.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मीं.
३,४ जण
  1. 1 कपओल्या नारळाच्या काप
  2. ३-४ हिरवी मिरची
  3. थोडी कोथिंबीर
  4. 1/2 टेबलस्पूनलिंबू रस
  5. मीठ चवीनुसार
  6. 1 टेबलस्पूनसाखर
  7. 1/2 टेबलस्पूनजीरे

कुकिंग सूचना

५ मीं.
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र करून घ्या.मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.

  2. 2

    बारीक करताना चाकूने बाजू बाजू चे काढून पुन्हा मिक्सर फिरवा.

  3. 3

    पाणी अजिबात लावू नये. सुकी चटणी तोंडी लावायला तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes