स्ट्रॉबेरी फिरणी🍓

स्ट्रॉबेरी फिरणी🍓
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ४ टी स्पून तांदूळ स्वच्छ साफ करून धुवून ४ तास पाण्यात भिजत घालून ठेवावे...(मी इथे इंद्रायणी तांदूळ वापरले आहे)...यानंतर हे तांदूळ मिक्सर वर वाटून घेणे (गरजेनुसार पाणी घालून) थोडे स्ट्रॉबेरी चे काप सुद्धा कुस्करून crush करून घेणे....🍓💯👍🏼
- 2
आता २५० लिटर दूध उकळून थोडे घट्ट म्हणजेच आटवून घेणे....यामध्ये १०० ग्रॅम साखर घालून ढवळत राहणे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त प्रमाणात ठेऊ शकता💯👍🏼... आता दुधाला उकळी येऊ द्यावी....उकळी आली की त्यात मिक्सर वर वाटलेले तांदूळ घालावे आणि त्यातच ड्राय फ्रुट घालून पुन्हा छान उकळी येऊ द्यावी....आता त्यात चवीला स्ट्रॉबेरी कुस्करून घालावी....(यामुळे स्ट्रॉबेरी ला त्याचा फ्लेवर आणि गुलाबी रंग येतो)...💯🍓💯
- 3
आता हे उकळले गेलेले मिश्रण सतत ढवळत राहावे गुठळ्या होणार नाही याची पुरेपूर काळजी घेणे.....आता हेच मिश्रण कोमट झाले की त्यात कापलेले स्ट्रॉबेरी चे काप टाकावे आणि छान मिक्स करून घ्यावे....यामुळे सर्व मिश्रण एकत्र आल्यावर त्याला #प्रेमासाठी मोहक गुलाबी रंग तयार होईल💞🍓💞
- 4
आता आपली स्ट्रॉबेरी फिरणी तयार आहे....आता सर्व्हिंग बाऊल मध्ये काढून वरून पुन्हा तिला काजू बदाम पिस्ता आणि आवडीनुसार स्ट्रॉबेरी ने सजवून गरम गरम 🍓 फिरणी सर्व्ह करायला घ्यावी.....खूप सोपी सुटसुटीत पद्धत आहे आणि परफेक्ट अप्रतिम होते.....🍓👍🏼🍓
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
गुलाब शरबत व स्ट्रॉबेरी आईस क्रीम
व्हॅलेंटाईन ची म्हणजे प्रेम व ही रेसिपी खास माझ्या प्रिय व्यक्ती साठी व माझ्या २ लहान मुलांसाठी सगळ्यांना आवडते अशी आईस क्रीम. व गोल्डन एप्रोन विक ५ चालू झाले त्याच्या मधला १ शब्द शरबत वापरून केलेले गुलाब शरबत आणि स्ट्रॉबेरी आईस क्रीम. #व्हॅलेंटाईन आणि #goldenapron3 GayatRee Sathe Wadibhasme -
पालक कॉर्न व बीट रूट कटलेट
आज प्रेमाचा दिवस म्हणून माझ्या प्रेमासाठी काहीतरी पौष्टिक व नावीन्यपूर्ण पदार्थ. व केक शिवाय व्हॅलेंटाईन डे पूर्ण नाही म्हणून केक पण व हे सगळं कश्यासाठी #प्रेमासाठी GayatRee Sathe Wadibhasme -
-
स्ट्रॉबेरी क्रीम डेस्सर्त
#प्रेमासाठीही रेसिपी माझ्या हसबंड ची फेवरिट डिश आहे, आणि जेव्हा पण स्ट्रॉबेरी येते मी ही डिश त्यांच्या साठी नेहमी बनवते. Nikita singhal -
क्रिमी डेसर्ट (creamy dessert recipe in marathi)
#wdमाझी आई स्व. सुमन कासार उत्तम सुगरण, कर्तव्यदक्ष गृहिणी, शीघ्र कवियत्री, नाट्य व नृत्य काल अवगत हॊती. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेली माझी आई माझ्या साठी स्पेशल वूमन आहे. तिला गोड खूप आवडायचं. म्हणून महिला दिनाची आजची क्रिमी डेसर्ट ही गोड रेसिपी तिला डेडिकेट करते. Shama Mangale -
आटा कुकीज विथ स्ट्रॉबेरी जॅम (atta cokkies with strawberry jam recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे चॅलेंज साठी खास एक इनोव्हेटिव्ह रेसिपी. हेल्दी टेस्टी व क्रीएटीव्ह. Sumedha Joshi -
स्ट्रॉबेरी कुल्फी
#goldenapron3 #7thweek strawberry ह्या की वर्ड साठी थंडगार स्ट्रॉबेरी कुल्फी बनवली आहे. Preeti V. Salvi -
मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#wdमाझी आई माझ्या साठी नेहमी प्रेरणा देणारी आहे.मी १३ वर्षाची असताना माझ्या वडिलांचा स्वर्गवास झाले.माझ्या आई वर जसे आभाळ च कोसळले.तिचे वय सुद्धा खुप कमी होते तेव्हा तिला होणारा त्रास मला दिसत होता.पण माझी आई खूप खंबीर होती माझ्या व माझ्या लहान भावा साठी ती निगरगट्ट झाली आणि आम्हाला आयुष्यात छान मार्गी लावला.तिचा त्रास भरून काढणे अशक्य आहे पण तिच्या साठी माझ्या कढून एक छोटीशी भेट.तिला गोड खूप आवडतं म्हणून तिच्या साठी अगदी तिच्या सारखा गोड मुगाचा शीरा( हलवा) मी वुमेन्स डे साठी डेडीकेट करते.लव यू मम्मी 😘😘. Deepali Bhat-Sohani -
स्ट्रॉबेरी चीज कपकेक (strawberry cheese cupcake recipe in marathi)
#Heart#Valentine dayआजची रेसिपी स्पेशल आहे कारण त्याचे कारण सुद्धा तसेच आहे.14 फेब्रुवारी हा प्रेम दिवस म्हणून जगभर ओळखला जातो. माझ्या जीवनातील दोन महत्त्वाची माणसे ज्यांच्यावर मी सर्वात जास्त प्रेम करते ती म्हणजे माझा नवरा आणि मुलगा. दोघानाही गोड आवडते त्यामुळे त्यांना आवडणारा चीज केक आज वेगळया पद्धतीने केला आहे. चीज केक साठी क्रीम चीज वापरले जाते पण ते दरवेळी आपल्याकडे असतेच असे नाही म्हणुन घरात जे पदार्थ असतात ते वापरुन सोपे चीज कप केक बनविले आहेत. खूपच सॉफ्ट आणि क्रिमी झाले त्यामुळे माझा प्रयोग सफल झाला.Pradnya Purandare
-
खरवस हार्ट
#प्रेमासाठी#व्हॅलेंटाईन च्यालेंजखरंच प्रमासाठी आपण काहीही करायला तयार असतो ना..... मी आज खरवस बनवला होता म्हटलं काहीतरी वेगळं करू या खास प्रेमासाठी.....अचानक सुचलेली कल्पना... त्यामुळे फोटो कमी आहेत Deepa Gad -
कॅरमल खीर (caramel kheer recipe in marathi)
#आईआई साठी दोन शब्द.पहिला शब्द जो मी उच्चारला,पहिला घास जीने मला भरवला,हाताचे बोट पकडून जिने मला चालवले,आजारी असतानाजीनेरात्रंदिवस काढले.माझ्या खाण्याच्या आवडीजिने जपल्यात्या माझ्या आईसाठी आज एक छोटा प्रयत्न करत आहे.आई ही रेसिपी मी तुला डेडीकेट करते आहे. Jyoti Gawankar -
काला जामुन (Kala Jamun Recipe In Marathi)
#ChooseToCook नमस्कार सर्वाना बऱ्याच दिवसांनी रेसिपी शेयर करत आहे,खरं तर जागतिक फूड डे आहे व आपली रेसिपी नाही हे काही बरं नाही वाटले म्हणून आज माझी आवडीच्या गुलाबजाम चा एक प्रकार काला जामुन ही रेसिपी मी शेयर करत आहे. मला गुलाबजाम खूप आवडतात लहानपणापासून माझ्या वाढदिवसाला माझी आई किमान 100 गुलाबजाम घरी बनवायची ,माझे आईचे हातचे गुलाबजाम सारखे गुलाबजाम मी कुठेच दुसरीकडे खाल्लेले नाहीत,तिच्या नंतर मी स्वतः गुलाबजाम घरी बनवते.माझ्या स्वयंपाक घरातील माझी जेवण बनवायची प्रेरणा माझी आई आहे ,तिच्यामुळे नवनवीन पदार्थ घरीच बनवून खाणे व घरातील सर्वाना खाऊ घालणे मी शिकले.तर मग पाहुयात काला जामुन पाककृती.... Pooja Katake Vyas -
व्हॅनिला कप केक
#व्हॅलेंटाईनआज खास दिवस असल्यामुळे मी हा व्हॅनिला कप केक बनविला आहे खास माझ्या प्रेमासाठी... Deepa Gad -
-
आंब्याच्या रसातला शिरा (mango shira recipe in marathi)
#आई माझ्या आईला आंब्याच्या सगळ्याच रेसिपी खूप आवडतात.त्यामुळे मदर्स डे निमित्त मी तिचा फेवरेट आंब्याच्या रसतला शिरा केला आहे . माझी आई पण हा खूप छान करते. आणि मी खूप लकी आहे की माझी ही ५० रेसिपी मी खास माझ्या आईसाठी सादर करते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
व्हेज बिट कटलेट (veg beet cutlets recipe in marathi)
#Heart # व्हेलेंटाईन पार्दी ह्यांच्या नावाने १४ फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस संपूर्ण जगभर साजरा केला जातो आपल्या आवडत्या व्यक्ति बद्दल प्रेम व्यक्त करण्याचा दिवस शुभेच्छा , फुले, संदेश, चॉकलेट किंवा इतर गिफ्ट देऊन आपले प्रेम व्यक्त केले जाते आज मी अशीच हार्टची रेसिपी येथे शेअर केली आहे चला तर बघुया व्हेज बिट कटलेट रेसिपी Chhaya Paradhi -
चॉकलेट केक.. व्हॅलेंटाईन स्पेशल.. (chocolate cake recipe in marathi)
#Heart #व्हॅलेंटाईन डे स्पेशल....हा केक मी माझ्या नातवासाठी केलाय...आज तो 4 महिन्याचा झालाय ना, म्हणून... Varsha Ingole Bele -
स्वीट हार्ट हलवा (sweet heart halwa recipe in marathi)
#Heart ह्या व्हॅलेंटाईन डे साठी काही वेगळे युनिक स्वीट असावे म्हणून मी हा शिंगाडा हलवा बनवला आहे. जो हेल्दी, टेस्टी,तसेच उपवासाला ही खाता येणारा पदार्थ आहे. Sanhita Kand -
एगलेस रसमलाई केक (eggless rasmalai cake recipe in marathi)
#GA4 #Week22व्हॅलेंटाईन डे स्पेशल रसमलाई केक बनवला आहे.... Gital Haria -
-
-
व्हॅलेंटाईन स्पेशल डेजर्ट (valentine special dessert recipe in marathi)
#heartव्हेलेंटाइन स्पेशल डेझर्ट तयार केले आहे कस्टर्ड तयार करू क्रीम टाकून फ्रुटचे कटिंग हार्ट शेप मध्ये करुन फ्रुट कस्टर्ड व्हॅलेन्टाईन्स डे निमित्त तयार केले कुछ मीठा तो बनता है प्रेमाची सुरुवात ही गोडाने होते गोड खाऊन आपण प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात करतो मग ती काही ही असो नात्याची असो कामाची असो पण गोड हवेच. गोड खाल्ल्याने सगळे काम गोड गोड होते मला आठवते आमच्या घरात थोडी जरी अनबन झाली तर आमची आजी त्या दिवशी काहीतरी नक्कीच गोड बनवायची घरात . त्याचे कारणही मी तिला विचारले ती बोलली गोड खाल्ल्याने तोंडातून छान गोड निघते आणि कितीही विचार केला तरी राग येत नाही म्हणजे हा असा प्रकार झाला गोड खाऊन जसे मेंदूला शॉट लागतो मेंदूही गोड होतो आपला राग शांत होतो. म्हणून गोड हे हवेच आपल्या पंचरसात गोडा चा समावेश आहेचमग गोड बनवण्यासाठी कशा निमित्त ची गरज नाही हे माझ्या आजीच्या अनुभवून मला चांगलेच कळलेतसे आज प्रेमाचा दिवस आहे त्या निमित्तानेच मी हे डेझर्ट तयार केले प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि राग शांत करण्यासाठी हे दोघंही मध्ये डेझर्ट छान काम करते Chetana Bhojak -
रोझी शाही तुकडा (rosy shahi tukda recipe in marathi)
#Heart # व्हॅलेंटाईन स्पेशल # गुलाब हे प्रेमाचे प्रतीक...म्हणून मग आज गुलाब इसेन्स वापरून शाही तुकडा बनवलाय....आता शाही म्हटले, की भरपूर सुकामेवा आलाच...शिवाय व्हॅलेंटाईन डे करिता केल्यावर 💓 शेप आलाच.... Varsha Ingole Bele -
स्ट्रॉबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
#GA4 #WEEK15 #कीवर्ड_स्ट्राॅबेरी "स्ट्रॉबेरी क्रश आणि स्ट्रॉबेरी बर्फी" कीवर्ड स्ट्रॉबेरी होता.. त्यामुळे हा घाट घातला..पण खुप छान वाटले.. खुप खुश झाले मी .. बर्फी खुप छान झाली आहे.. घरातील सगळ्यांनी आवडीने खाल्ली.. लता धानापुने -
अमृततुल्य (खीर) (kheer recipe in marathi)
#आईआईचे स्थान प्रत्याकाच्या आयुष्या मध्ये खूप महत्वाचे असते . तिच्यासाठी काय करू आणि किती करू असे मला नेहमीच वाटते .९ मे ला मातृ दिन आहे . त्यादिवशी मी तिची लाडकी लेक तिच्यासाठी खास तिच्या आवडीची अमृततुल्य (खीर ) खीर बनवणार आहे .तिला नक्कीच आवडेल करून पहा . Shubhangi Ghalsasi -
-
खजूर मिल्क शेक (Khajoor Milkshake Recipe In Marathi)
#MDR"माझ्या आईसाठी" या थीमसाठी मी दुसरी रेसिपी खजूर मिल्क शेक बनवला आहे.घरात सर्वात जास्त काम आई करत असते. सहाजिकच सर्वाधिक ताकदीची गरज तिला असते. सर्वांची काळजी घेता घेता तिचे स्वतःकडे दुर्लक्ष होते. मी सुद्धा एक आई आहे. त्यामुळे माझी आई,मी व इतर सर्व माझ्या मैत्रिणी यांच्यासाठी ही खास रेसिपी. Sujata Gengaje -
बासबूसा रवा केक
#प्रेमासाठी - सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आशा आहे ही रेसिपी तुम्हा सर्वांना नक्की आवडेल. Adarsha Mangave -
रसगुल्ला (Rasgulla Recipe In Marathi)
#MDRमदर्स डे च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐माझी आई आणि वडिलांचा लग्नाचा पन्नासावा वाढदिवस मातृदिनाच्या आधी एक दिवस होता त्यासाठी मी हे रसगुल्ले बनवून त्यांचा लग्नाचा वाढदिवस आणि मातृदिन साजरा केला🙏आज या विशेष दिवशी रसगुल्ल्याची रेसिपी मी तीला समर्पित करत आहे....❤️🙏 Vandana Shelar
More Recipes
टिप्पण्या