व्हॅनिला कप केक

#व्हॅलेंटाईन
आज खास दिवस असल्यामुळे मी हा व्हॅनिला कप केक बनविला आहे खास माझ्या प्रेमासाठी...
व्हॅनिला कप केक
#व्हॅलेंटाईन
आज खास दिवस असल्यामुळे मी हा व्हॅनिला कप केक बनविला आहे खास माझ्या प्रेमासाठी...
कुकिंग सूचना
- 1
मैदा,बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळणीत घ्या.
- 2
मीठ टाकून सर्व ३ वेळा चाळुन घ्या.
- 3
भांड्यात कोमट दूध घेऊन त्यात ऍप्पल साईडर व्हिनेगर घालून ५ मिनिटे बाजूला ठेवा. नंतर त्यात पिठीसाखर, तेल घाला.
- 4
व्हॅनिला एस्सेन्स, मिल्क पावडर टाकून फेटा.
- 5
चाळलेल्या मैद्याचे मिश्रण घालून एकजीव करा.आणि कपकेक मोल्डमध्ये बटर कप घालून त्यात बॅटर ३/४ भरेल इतपत टाका. मायक्रोवेव्ह १८०डिग्री सेल्सिअस ला १० मिनिटे पहिले गरम करून नंतर २० मिनिटे बेक करा
- 6
राहिलेल्या अर्ध्या बॅटरमध्ये लाल फूड कलर टाकून ढवळा आणि गॅसवर कढई ५ मिनिटे गरम करून त्यावर रिंग ठेवा व लाल बॅटर कप केक मोल्डमध्ये टाकून ते कढईत ठेवा, झाकण लावून मंद गॅसवर २० मिनिटे बेक करा.
- 7
दोन्ही केक तयार झाले. बाहेर काढून थंड होऊ द्या.
- 8
लाल रंगाचा केक हार्ट मोल्डच्या साहाय्याने आकार द्या. प्लेटमध्ये दुसरे केक ठेवून त्यावर हार्ट ठेवून वर छोटे हार्ट घालून सजवा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
तिरंगा कप केक (tiranga cupcake recipe in marathi)
#tricolour#republicdayspecial आज आपला गणतंत्र दिवस. आजच्या दिवशी आपली राज्य घटना लिहिली गेली. आज मी तिरंगा कप केक केलेत. kavita arekar -
व्हॅनिला चाॅकलेट फ्लेवर डिझायनर कप केक (vanilla chocolate flavour cupcake recipe in marathi)
#ccs#कुकपॅडची शाळा सत्र दुसरे "व्हॅनिला चाॅकलेट फ्लेवर डिझायनर कप केक" लता धानापुने -
चोको चिप्स केक (choco chips cake recipe in marathi)
#GA4#week13#चोको चिप्समी आज चोको चिप्सचा वापर करून चॉकलेट केक बनविला आहे. Deepa Gad -
एग्गलेस रवा कप केक (eggless rava cupcake recipe in marathi)
#GA4#week22#eggless cakeरोज मी मायक्रोवेव्हमध्ये केक बनवते, आज मी कढईत हा रवा कप केक बनवला आहे. टेक्श्चर मस्तच आलंय केकला. Deepa Gad -
रेड वेलवेट केक (Red velvet cake recipe in marathi)
EB13week13केक हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. मी आज valentine day साठी खास रेड वेलवेट केक केला. kavita arekar -
-
मार्बल केक (Marble Cake Recipe In Marathi)
#MDR माझ्या आईसाठी। नेहमी गव्हाच्या पिठाचा केक तयार करते. परंतु आज मी माझ्या आईसाठी मार्बल केक बनवला .तो तिला मी समर्पित करते. चला तर पाहूया कसे बनवायचे ते .... Mangal Shah -
हिडन सरप्राईज हार्ट केक (hidden surprise heart cake recipe in maathi)
#Heart#Valentine Day Specialआज व्हॅलेंटाइन डे साठी खास हा छुपे रुस्तम हार्ट केक मी हेच नाव ठेवलंय.... म्हणजेच हिडन सरप्राईज हार्ट केक... कसा वाटला जरूर सांगा Deepa Gad -
कप केक (cup cake recipe in marathi)
#ccs कूकपॅड शाळा सत्र 2 मधील मी कप असतो, पण मी चहा नाही ना कॉफी. मी आहे तरी कोण? उत्तर आहे कप केक. ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रेड वेलवेट हार्ट (red velvet heart recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे निमित्त आज मी रेड वेलवेट केक बनविला त्यालाच हार्ट शेप मध्ये आकार दिला आणि साकार झाला रेड वेलवेट हार्ट... Deepa Gad -
रेड वेलवेट कप केक (Red velvet cup cake recipe in marathi)
#EB13 #W13 # व्हेलेंटाईन डे स्पेशल रेड वेलवेट कप केक माझ्या घरातल्या सर्व भरभरूनप्रेमकरणाऱ्या माणसांसाठी खास बनवलेले कप केक चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे ला रेड वेलवेट केक खास करून बनविला जातो, रेड वेलवेट केक मध्ये क्रीम चीज ही व्हिपिंग क्रीम मध्ये घालून बनवितात पण मी इथे फक्त व्हिप क्रीम चा वापर करून बनविला आहे तर पाहुयात व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेड वेलवेट केक. Shilpa Wani -
पान मसाला कप केक (pan masala cup cake recipe in marathi)
#AsahikaseiIndia#baking recipe#पान मसाला कप केकलहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे कप केक त्यात वेगवेगळे साहित्य घालून आकर्षक कप केक तयार होतात...यात पान फ्लेवर चा चविष्ट कप केक कसा करायचा पाहूयात याची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
तिरंगी कप केक (tiranga cupcake recipe in marathi)
#26#Republic Day निमित्ताने तिरंगी कप केक बनवले Kirti Killedar -
ॲपल व्हीट केक (apple wheat cake recipe in marathi)
#GA4 #week14 #wheat cakeक्रॉसवर्ड पझल मधील व्हीट केक हा कीवर्ड सिलेक्ट करून मी ॲपल व्हीट केक बनविला आहे. सरिता बुरडे -
चॉकलेट कप केक (chocolate cupcake recipe in marathi)
#ccs#कपकेकनेटवर्क इशू मुळे कुक पॅडचे शाळा सत्र दुसरे साठी केक रेसिपी राहिली होती नेटवर्क इशू मुळे एक दिवस मिळाल्यामुळे ही रेसिपी तयार करता आलीही रेसिपी माझ्या मुलीने तयार केली आहे तिला बेकिंग ची खूप आवड आहे हे कपकेक्स माझ्या ह्या थीमसाठी तिने मला तयार करून दिले आणि खूप छान टेस्टी कप केक तयार केले आहे तिच्यासाठी मी तिचे खूप आभार मानते तिने माझ्या कूकपॅड शाळासाठी मला ही रेसिपी तयार करून दिले आणि मी हे सत्रात दिलेल्या रेसिपी प्रमाणे पूर्ण करू शकलीमाझ्या मुलीची खूप खूप धन्यवाद तिने तिच्या वेळात वेळ काढून माझ्या साठी हि रेसिपी तयार करून दिले कारण मला खूप इच्छा होती पोस्ट करण्याची पण मला थोडा वेळ नव्हता मग तिने तिचा वेळ देऊन मला ही रेसिपी तयार करून दिली Chetana Bhojak -
टुटी फ्रुटी कप केक (tutti fruti cupcake recipe in marathi)
#CCC#ख्रिसमस स्पेशल केक रेसिपी 🌲ख्रिसमस म्हंटला की डोळ्यासमोर केक येतो मुलांना सगळ्यात जास्त आवडणारा आणि झटपट तयार होणारा टूटी फ्रुटी कप केक.... Shweta Khode Thengadi -
वॉलनट,मँगो व्हीट हेल्दी केक (walnut mango wheat healthy cake recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर रेसिपी काँटेस्ट मध्ये मी आज कुकर मध्ये पौष्टिक केक बनवला आहे.तसं तर प्रेशर कुकर प्रत्येक गृहिणीचा हक्काचा सवंगडी म्हणायला काही हरकत नाही कारण रोजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक गृहिणीला हा स्वयंपाक वेळेची,गॅसची बचत करून करण्यासाठी सदैव तत्पर असतो .त्यामुळे त्याचा वापर होत नाही असा एकही दिवस जात नाही. आज माज्या आईचा वाढदिवस पण ती दीड वर्षा पूर्वी मला सोडून गेली पण ती माज्यासोबत नेहमीच तिच्या संस्कारातून,दिलेल्या प्रेमातून, व आठवणीतुन सदैव माज्यासोबत असते म्हणूनच तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा केक आज मी तिला समर्पित करण्यासाठी केला आहे . नेहमी केक आपण मैदा,साखर, बटर पासून करतो पण मी आज पौष्टिक केक केलाय त्यामुळे मी गव्हाचे पीट, गूळ, तेल वापरून हा केक बनवला आहे तसेच यात वॉलनट व मँगो देखील वापरून त्याची चव आणखीन वाढवली आहे.मग बघूयात कसा करायचा हा केक ... Pooja Katake Vyas -
चॉकोलेट वाटी कप केक (chcocolate vati cup cake recipe in marathi)
#ccsCookpad ची शाळा याच्या दुसऱ्या सत्रा साठी मी चॉकोलेट कप केक बनवले आहेत. पहिल्यांदा च कप केक बनवले आहेत.चवीला खुपच अप्रितम झाले आहेत. कोणताही केक चा मोल्ड न वापरता घरातील रोजच्या वापरातील वाटी मध्ये मी हे कप केक्स बनवले आहेत.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कप केक प्लॅटर (cup cake platter recipe in marathi)
#ccs# cookpad chi शाळा part 2कप केक्स करायचे म्हणले की बच्चे कंपनी खुशश..विशेषतः चाॅकलेट ,चोको चिप्स, ओरियो कप केक माझ्या मुलांना खूप आवडतात. म्हणून च आज कप केक प्लॅटर केलं आहे. Carrot ,choco chips walnut आणि oreo कप केक्स मी आज बनवलेत.फ्रेशली बेक्ड कप केक्स व त्या बरोबर फेसाळलेली गरमागरम काॅफी..अहाहा मज्जा च काही और आहे. चला तर बघूया कृती... Rashmi Joshi -
मँगो चॉकलेट केक (mango chocolate cake recipe in marathi)
#मँगो#मँगो केकआज अगदी खूप विचार करून हा केक मी बनविला आहे. मला आंब्याच्या पल्प पेक्षा आंब्याचा आटवलेला पल्प वापरून केलेले स्वीट पदार्थ खूपच आवडले. मी पहिल्यांदाच हा केक ट्राय केला आणि इतकी छान चव लागली की तो संपेपर्यंत ताव मारावा असे वाटत होते. सखिंनो तुम्हीही हा केक नक्की करून बघा. Deepa Gad -
अक्रोड, खजूर केक (akrod khjur cake recipe in marathi)
#GA4 #week4#baked#cooksnap monal bhoyarपझ्झल वर्ड बेक म्हणून मी आज हा पौष्टिक असा अक्रोड खजूर केक बनवला. मी मोनल भोयर हिची ही रेसिपी cooksnap करत आहे. Deepa Gad -
चॉकोलेट कप केक (chocolate cup cake recipe in marathi)
बेकिंग रेसिपी#AsahiKaseiIndia चॉकोलेट कप केक लहान मुलांची केक च्या भुके साठी एकदम परफेक्ट आहे.कारण हे बनवायला फार सोप्पे आहे अगदी 2 मिनिटात तयार होतात . Jayshree Bhawalkar -
एगलेस चॉकलेट व्हीट कप केक(Eggless Chocolate Wheat Cup Cakes recipe in marathi)
#EB13 #W13... सर्वांना आवडणारे, कणकेचे , बिना अंड्याचे कप केक... Varsha Ingole Bele -
"रेड वेलवेट कप केक" (red velvet cupcake recipe in marathi)
#GA4#week22#keyword_eggless_cake" रेड वेलवेट कप केक " आज eggless cake या थीम मुळे मी अंड्याशिवाय हा केक करून पाहिला...खुपचं स्पॉंजि आणि सॉफ्ट झाला होता..👌👌 Shital Siddhesh Raut -
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking अतिशय सोप्या व चांगल्या पद्धतीने केक शिकवल्यामुळे नेहा माॅम यांचे आभार. केक पौष्टिक असल्यामुळे सगळ्यांसाठी चांगलाच आहे. मुलांना तर खूप आवडला. Thanks to neha madam Kirti Killedar -
गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक (gavache pitha healthy cake Recipe in Marathi)
#GA4 #Week14#Wheat cake हा कीवर्ड घेऊन मी गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक बनविला आहे. हा केक गूळाचा असल्यामुळे पौष्टिक तर आहे आणि शूगर पण फ्री आहे. Archana Gajbhiye -
अंड्याचा चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#अंडा.अंड्याचे केक मी बरेच बनविलेले आहे. अंडा ही थीम मिळाली म्हणून मी हा केक बनवत आहे. याशिवाय चॉकलेट गणाश तयार करून मी हा केक डेकोरेट केलेला आहे. पावसाळ्याची सुरुवात आणि कोरोना असल्यामुळे मुलेही घरीच असतात कोरोना पावसाळा म्हणून आम्ही हा केक कापला. सर्वांचे आरोग्य चांगले राहावे. आणि लवकरात लवकर आपला देश कोरोना मुक्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Vrunda Shende -
व्हॅनिला स्पंज केक (Vanilla Sponge Cake recipe in marathi)
आमच्या कडे केक साठी काही वेळ काळ पाहिजे नाही...मुलांचा मूड झाला की केक बनवला...केक भारी वेड...रात्रीचा अभ्यास करतात तर खूप वेळपर्यंत जागरण करतात..तर मग खूप भूक लागते,तर ते दोघं बऱ्याच वेळा केक करून खाऊन फस्त करतात...असे माझे केक चे दीवाने आहे,,,आज त्यांना म्हटलं अजिबात चॉकलेट केक करू नाही, आज आपण केक विदाऊट चॉकलेट करून...व्हॅनिला स्पंज केक करू या Sonal Isal Kolhe
More Recipes
टिप्पण्या