स्ट्रॉबेरी पिरणी

Varsha Raut Wagh
Varsha Raut Wagh @cook_20483284

#व्हॅलेंटाईन

स्ट्रॉबेरी पिरणी

#व्हॅलेंटाईन

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिट
  1. ५-७ स्ट्रॉबेरी
  2. २ कप दूध
  3. ३ टेबल स्पून साखर
  4. २ टेबल स्पून तांदळाचे पीठ
  5. बदाम

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    सर्वात पहिले स्ट्रॉबेरी मिक्सरमध्ये टाकून त्याची प्युरी करून घ्यावी

  2. 2

    आता एका पॅन मध्ये दोन कप दूध गरम करून घ्यावे. दुधाला उकळी फुटल्यावर त्यात २ टेबल्स स्पून तांदळाचे पीठ टाकून, पिठाच्या गुठळ्या न होता मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    दूध घट्ट झाल्यावर त्यामध्ये स्ट्रॉबेरी प्युरी टाकून मिक्स करून घ्यावा त्यानंतर त्याच्यात साखर टाकून चांगले मिक्स करून घ्यावा. शेवटी त्यात बदामाचे काप घालावेत.

  4. 4

    आपली पिरणी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Raut Wagh
Varsha Raut Wagh @cook_20483284
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes