कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम थंडाई चे सर्व साहित्य एकत्र करून ते तासभर पाण्यात भिजत ठेवून मग एकत्र
पेस्ट करून घ्यावे. - 2
चणा डाळ स्वच्छ धुवून ती ३-४ तास पाण्यात भिजवा आणि मग उपसून घ्या
- 3
कुकर मध्ये २-३ ग्लास पाणी घालून डाळ २-३ शिट्यांवर उकडून घ्या आणि मग त्यातील जास्तीचे पाणी गाळून घ्या
- 4
आता एका पसरत कढईत शिजलेली डाळ चिरलेला गुळ आणि एक चमचा तूप घालून पुरण सतत ढवळत राहावं
- 5
गुळ वितळून पाणी सुटले कि त्यात थंडाई पेस्ट घालावी आणि पुन्हा पुरण घट्ट होईपर्यंत सतत ढवळत रहावे
- 6
सर्वात अखेरीस पुरण आळल्यावर त्यात चमचा उभा करावा तो व्यवस्थित कोणत्याही मदतीशिवाय मधोमध उभा राहिला तर पुरण अगदी बरोबर शिजले असे समजावे
- 7
आता मिश्रण गरम असतानाच पुरणयंत्र किंवा बारीक चाळणीतून ते बारीक करून घ्यावं गरम असतानाच वाटल्यामुळे ते अगदी सहज बारीक होऊन निघते
- 8
मैदा साध्या तेलाचं मोहन किंचित मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पारीसाठी मऊसर मळून घ्यावं आणि झाकून ठेवावं
- 9
आता पोळी लाटायला घेण्यापूर्वी पुन्हा एकदा पीठ हाताने मळून त्याचे एकसमान आवडीनुसार लहान मोठे गोळे करून घ्यावे पुराणाचे हि समान गोळे करावेत.पारीमध्ये भरून पातळ पोळी लाटून घ्यावी
- 10
तव्यावर मंद आचेवर लाटलेली पोळी घालून शेकण्यास सुरुवात करावी आणि एक बाजू थोडी खरपूस सोनेरी झाली कि पोळी पलटावी.
- 11
मग वरून चमच्याने तूप लावावे आणि दुसरी बाजूही समान शेकवावी
- 12
गरमा गरम थंडाई पुरणपोळी थंडाई दूध किंवा कटाच्या आमटीसोबत सर्व्ह करावी.गुलाबाच्या पाकळ्या आणि इतर मसाले असल्याने हीच सुगंध आणि चव अगदी अप्रतिम लागते.
Similar Recipes
-
-
थंडाई पुरणपोळी.. (thandai puran poli recipe in marathi)
#hr #थंडाई_पुरणपोळीथंडाई पुरणपोळी...😋 होळी हा संपूर्ण भारतात उत्साहात साजरा होणारा हा सण...कुठे होळी तर कुठे शिमगा,शिमोगा, होलिका ,लठमार होळी..वाईट गोष्टींवर विचारांवर चांगल्या गोष्टींनी विचारांनी या दिवशी विजय मिळवलेला आहे म्हणून या चांगल्या गोष्टीचे स्वागत करण्यासाठी आणि नकारात्मक विचार जाळून टाकण्यासाठी आपण होळी साजरी करतो त्याच प्रमाणे निसर्गामध्ये जो बदल होतो त्याचे स्वागत करण्यासाठी देखील होळी साजरी केली जाते थंडीचा मोसम आता मागे पडलेला असतो आणि वसंत ऋतूचे आगमन झालेले असते आणि उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते त्यामुळे या उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा अशा काही पदार्थांची योजना आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे त्यामुळे आपल्या शरीराला आता उन्हाळ्यात अशा मधुर पदार्थांनी थंडावा तर मिळतोच पण पौष्टिकताही लाभते... होळी म्हटली की पुरणपोळी आली..😋. अमिताभ चे रंग बरसे भीगे चुनरवाली हे गाणं ..😍आणि थंडाई..😋 देखील आली ..या तीन गोष्टींशिवाय होळी पूर्ण झाल्याचा फील येतच नाही चला तर मग आपण या तापलेल्या उन्हात शरीराला थंडावा आणि पौष्टिकता प्रदान करणारी थंडाई पुरणपोळीची रेसिपी बघूया.. Bhagyashree Lele -
थंडाई प्रिमिक्स (थंडाई मसाला) (Thandai premix recipe in marathi)
#HSRहोळी साठी खास थंडाई मसाला केला आहे.ही रेसिपी मी सुमेधा जोशी यांची कूकस्नॅप केली आहे.या मसाल्यापासून अनेक पदार्थ बनविता येतात.*रंग म्हणून मी सर्व मसाले ठेवले आहे. Sujata Gengaje -
थंडाई रबडी (thandai rabdi recipe in marathi)
#hr थंडाई या की वर्डमधून मी अजून एक सोपा आणि चविष्ट पदार्थ केलाय खानेवालों को खाने का बहाना चाहिए या उसूलनुसार.. थंडाई रबडी.. होळीचा माहौल अजून Creamy Yummy आणि रंगीला करण्यासाठी..😋😍कारण धुळवडीला रंगांची लयलूट तर असतेच पण पदार्थांचीही लयलूट असते..अगदी आदल्या दिवशीची पुरणपोळी,गुजिया,थंडाई, समोसे,कचोरी,जिलेबी,फाफडा,बालुशाही,कांजीवडा,पेठा,सुतरफेणी,मटारकरंज्या,मठरी,पावभाजी,चाट चे प्रकार,विविध वड्यांचे प्रकार ,पिझ्झे,पास्ते ..हो आजकाल मुलांना सदा सर्वकाळ हेच प्रिय..😜..आमची आजी म्हणाली असती.."काय सणावाराचं पावाचे तुकडे तोडत बसलात"..असो काळाचा महिमा..तर आमच्याकडे धुळवडीचा दिवस म्हणजे होळीच्या करिचा दिवस असतो..(होळीची कर)..या दिवशी तव्यावर डोसे,घावन करुन 'कर 'उष्टवायची असते..त्यामुळे डोश्यांचे प्रकार होतात या दिवशी..😀..बापरे बोलण्याच्या नादात कुठे भरकटले मी..असंच होतं माझं..🙆🤷..Sorry..Sorry.. चला पटकन रेसिपीकडे जाऊ या आपण.. Bhagyashree Lele -
-
"थंडाई मसाला,थंडाई दुध आणि थंडाई कुल्फी" (thandai masala, dudh and kulfi recipe in marathi)
#hr "थंडाई मसाला, थंडाई दुध आणि थंडाई कुल्फी " अगदी खरे सांगते मी ही रेसिपी पहिल्यांदा च बनवली आहे.. आमच्या कडे होळीच्या दिवशी पुरणपोळी आणि दुसऱ्या दिवशी चिकन,फिश असेच असायचे.. मी आभारी आहे Cookpad India चे ,या ग्रुपमध्ये मला शितल राऊत हिने add केले मी तिचेही आभार मानते..या ग्रुपमध्ये सामील झाल्यापासून खुप काही शिकायला मिळाले, नवनवीन रेसिपी बनवण्याची संधी मिळाली.. विशेष म्हणजे रे upसिपी बनवताना खुप आनंद मिळतो.. आणि अशा नवनवीन रेसिपी ट्राय करून त्यांचा स्वाद घेण्याची मजा येते..ही रेसिपी पहिल्यांदा च बनवली पण सुंदर आणि मस्त झाली आहे.. थंडाई दुध पिऊन तर अक्षरशः आत्मा थंड झाला आहे.. आणि आईस्क्रीम सुद्धा खुप म्हणजे खुप क्रिमी, टेस्टी झाले आहे खाऊन आम्ही सगळे थंडाई,थंडा ....कुल कुल झालो आहोत.. चला तर माझी कुल,कुल रेसिपी बघुया...मी तिनही रेसिपी एकत्र च दाखवते.. लता धानापुने -
-
फ्लेवर थंडाई (flavour thandai recipe in marathi)
#hrहोळी स्पेशल थंडाई मी चार फ्लेवर थंडाई बनविलेल्या आहेत. पान थंडाई, गुलकंद थंडाई , वाळा थंडाई, प्लेन हळद थंडाई Suvarna Potdar -
थंडाई (thandai recipe in marathi)
#hr थंडाई#अवघा_रंग_एकचि_झाला ❤️💜💚💛💙🖤🌈 सप्तरंगांची धुळवड हा रंगोत्सवच😍..आनंदाचे डोही आनंद रंगतरंग 💙💛❤️🧡🖤🧡💚..रंगांचा हा सण सर्वत्र चैतन्याचा अनुभव देणारा ,प्रत्येक रंग काहीतरी व्यक्त होणारा , आपल्या कानाशी काहीतरी गुज करणारा,सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा ,नव्या जिद्दीने जगायला शिकवणारा.आपले आयुष्य पण सप्तरंगी रंगांचा आविष्कारच जणू🌈रंग गर्भावासाचा... 🤰🤰 रंग बाल लीलांचा...👣👶👶 रंग निज शैशवाचा...👧👦 रंग कुमारवस्थेचा...👨👩 रंग तरुणाईचा...👭💃💃🎊🎉 रंग करिअरचा....🎖️🏆📈 रंग गृहस्थाश्रमाचा...💑 रंग पन्नाशीचा 🧓👵 रंग संध्या छायेचा..👨🦳👩🦳 रंग पैलतीराच्या जाणीवेचा....📿🌌 हर रंग कुछ कहता है..😍 आपल्या सर्वांचेच आयुष्य असे रंगवले जाते या रंगांकडून🌈...त्यात सुखदुःखाच्या भावनारुपी छटांमुळे तर या प्रत्येक टप्प्यातील रंग गडद किंवा फिकट होत जातात..😊पण तो रंग तर राहतोच साक्षीदार बनून त्या त्या टप्प्यातील जाणीवांचे रंग घेऊन आणि आपल्या बरोबर कायमच आठवणींच्या अंतर्मनामध्ये मानसीचा चित्रकार बनून राहतो😊पण याच बरोबर आपल्या अस्तित्वाचा रंग ओळखण्यासाठी *रंगूनी रंगात सार्या रंग माझा वेगळा* हे जाणून घेता आलं पाहिजे..आत्मरंगी रंगता आलं पाहिजे..आत्मरंगी रंगतानाच या विश्वावर इंद्रधनु रंगांचे कुशलतेने फटकारे मारुन ज्याने हे रंगीबेरंगी विश्व निर्माण केलंय ,ज्याच्या नावातच रंग भरलाय तो *पांडुरंग* 🙏🌹आणि या पांडुरंगाचा रंग आपल्या आत्मरंगात बेमालूमपणे मिसळणे म्हणजेच आयुष्याच्या canvas वर इंद्रधनुष्याच्या रंगांची मुक्त उधळण करता करता *मी तूपण नाही उरले Bhagyashree Lele -
-
थंडाई रबडी कुल्फी (thandai rabdi kulfi recipe in marathi)
#hrनुकताच होळीचा सण साजरा झाला आणि होळी म्हटले म्हणजे पुरणपोळी आणि थंडाई आलीच. सध्या गरमीचे दिवस सुरू झाले आहे त्यामुळे दुपारी अंगाची काहिली होत असताना हातात जर कोणी कुल्फी ठेवली तर किती मजा येईल? थंडाई प्यायला बर्याच जणांना आवडते, हाच घरी बनवलेला थंडाई मसाला वापरून मी कुल्फी बनवली आहे. थंडाई मसाला एका वेगळ्या पद्धतीने तयार केला आहे आणि तो फ्रीजर मध्ये चांगला पंधरा-वीस दिवस टिकू शकतो. या थंडाई मसाल्याची चव पूर्ण पारंपरिक आहे आणि कुल्फी खाताना एक वेगळाच आनंद देते. ही रेसिपी माझ्यासाठी खास आहे कारण आज कूकपॅड मंचावर सादर होणारी ही माझी १५० वी रेसिपी आहे.Pradnya Purandare
-
कॅरॅमल थंडाई (caramel thandai recipe in marathi)
#hrकॅरॅमल थंडाई म्हणजे नक्की काय तर शुगर कॅरॅमल करून थंड करून परत मिक्सर मधून पावडर करून ती थंडाई पावडर मध्ये वापरावी ह्याने स्वाद,रंग,चव असे तिन्ही एकत्र येऊन थंडाईला बहार येते.होळी प्रेमाच्या रंगांची उधळण नि त्या बरोबर स्वादिष्ट ,रुचकर अशी ही थंडाई नक्कीच आवडेल.Happy Holi to All💐💐💐 Charusheela Prabhu -
थंडाई मिल्क केक
#AsahiKaseiIndia#NO-OIL RECIPESआज आगळा वेगळा प्रयोग करून बघितला नि खूप टेस्टी व छान झाला अतिशय सोपं नि झटपट Charusheela Prabhu -
-
होममेड थंडाई
#होळी#थंडाईरंगपंचमीच्या दिवशी खास केली जाणारी थंडाई आज मी घरी बनविली. खुप आनंद झाला जेव्हा ती एकदम दुकानातून रेडिमेड आणतो तशीच चव आली आहे. तुम्हीही करून बघा.... Deepa Gad -
-
-
थंडाई कुल्फी (thandai kulfi recipe in marathi)
#hr# होळी स्पेशल#थंडाई कुल्फी# सुमेधा ताईंनी live recipe थंडाई मसाल्याची रेसिपी दाखविली होती ,त्याच मसाल्यापासून मी आज ठंडा , ठंडा कुल कुल Yammy कुल्फी तयार केली आहे , चला तर मग बघु या ... Anita Desai -
थंडाई मावा केक विथ केसरिया थंडाई (thandai mawa cake with kesariya thandai recipe in marathi)
#hrकेसरिया थंडाई हे बदाम, बडीशेप, टरबूजाच्या बिया, गुलाबच्या पाकळ्या, मिरपूड, खसखस, वेलची, केशर, दूध आणि साखर यांचे मिश्रण असलेले एक भारतीय शित पेय आहे. हे मूळ भारतातील उत्तर प्रदेश व राजस्थान मध्ये सापडते. महाशिवरात्र आणि होळी च्या उत्सवांशी ह्या पेयाचा संबंध आहे. ह्याच्यात बदाम थंडाई आणि भांग थंडाई असे मुख्यता दोन प्रकार आढळून येतात. ह्या वेळेस काहीतरी वेगळे करून पहावे म्हणून थंडाई केक बनवण्यचा हा एक प्रयत्न... Yadnya Desai -
-
-
स्ट्रॉबेरी थंडाई (strawberry thandai recipe in marathi)
#hrKeyword _ थंडाईमी आज दोन प्रकारची थंडाई केली एक साधी व एक स्ट्रॉबेरी आणि केशर मी थंडाई च्या मसाल्यात टाकले Sapna Sawaji -
थंडाई प्रिमीक्स (थंडाई मसाला) (thandai premix recipe in marathi)
#hr#होळी स्पेशल #थंडाई प्रिमीक्स (मसाला) Sumedha Joshi -
-
-
गुलाबी थंडाई (gulabi thandai recipe in marathi)
#HR आज धुळवडीचा दिवस म्हणजे होळी नंतरचा दुसरा दिवस या दिवशी अनेक ठिकाणी रंग खेळले जातात व थंडाई चा आस्वाद घेतला जातो म्हणूनच मी पण आज गुलाबी थंडाई केली बघू ती कशी करायची ... Pooja Katake Vyas -
गुजीया_थंडाई_मीलफ्याॅय (Gujiya Thandai Milfay recipe in marathi)
#hr #होळी#गुजीया_थंडाई_मीलफ्याॅयखरतर मागचा संपूर्ण महिना अगदी गडबड,घाई,कामात गेला. आधी घराचे शिफ्टिंग मग भाच्याची engagement साठी औरंगाबादला घरी पळापळ😊 आल्यावर कामाची गडबड मग व्हायचे तेच झाले अजारपण. पण होळी जसजशी जवळ येत होती तस माझ डोक काहीतरी नविन करण्यासाठी अतुर झाल होत त्यातुन घडलेली ही डीश #millefeuille हे एक फ्रेंच डेझर्ट आहे जे पेस्ट्री शिट वापरून layered केक केला जातो व मधे क्रीम चे frosting असते. मी तसेच केले आहे पण पेस्ट्री शीट साठी गुजीया चे कव्हरींग वापरले आणि खस्ता शीट बनवले.frosting साठी क्रीम व व्हाइट चाँकलेट वापरून मुज बनवले व त्यात थंडाई मसाला घालून थंडाई मुज वापरले. वरून सजावटीसाठी थंडाई मसाला,ड्रायफ्रुट व गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या.Happy Holi all Anjali Muley Panse -
थंडाई (thandai recipe in marathi)
#hrहोळीसाठी खास थंडाई...बोलो होली हैं...❤️🧡💛💚💙💜🖤हा थंडाई मसाला खीर,आईस्क्रीम, फिरनी,शाही तुकडा, बासुंदी,रबडीवर घालू शकतो. Manisha Shete - Vispute -
मँगो पान रोझ थंडाई (mango pan rose thandai recipe in marathi)
#hr#मॅंगो पान रोझ थंडाईआज धुळवड पुरणपोळी नंतर सर्वांना हवी असते थंडाई ,मग प्रत्येक चॉइस मँगो ,पान ,रोज सर्वच प्रकार बनतात.कारण आजचा दिवसच खास. Rohini Deshkar -
"क्लासिक थंडाई क्रश" (classic thandai recipe in marathi)
#hr होळी आणि थंडाई च कॉम्बिनेशन म्हणजे सोने पे सुहागा...!! आता खऱ्या उन्हाळ्याला सुरुवात होईल, आणि शरीराला थंडावा मिळावा म्हणूनच की काय... आयुर्वेदात थंडाई ची निर्मिती झाली असावी...!! चला तर मग क्लासिक थंडाई क्रश ची रेसिपी पाहुयात..👌👌 Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या