कैरीची चटणी

Madhuri Rajendra Jagtap
Madhuri Rajendra Jagtap @cook_19585203

आता बाजरात कैरी मिळू लागली आहे,अतिशय सोपी चटणी नक्की करा

कैरीची चटणी

आता बाजरात कैरी मिळू लागली आहे,अतिशय सोपी चटणी नक्की करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4 ते 5 कैरीच्या फोडी
  2. 2 चमचेओले खोबरे
  3. 4 त 5 हिरव्या मिरच्या
  4. मीठ
  5. साखर

कुकिंग सूचना

  1. 1

    कैरी स्वच्छ धुवून पुसून फोडी करा,कैरी,खोबरे,मीठ साखर,हिरवी मिरची एकत्र करून मिक्सरमध्ये वाटा

  2. 2

    चटणी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Rajendra Jagtap
Madhuri Rajendra Jagtap @cook_19585203
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes