टोमॅटो कांदा इडली चटणी (Tomato Kanda Idli Chutney Recipe In Marathi)

टोमॅटो कांदा इडली चटणी (Tomato Kanda Idli Chutney Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम खालील प्रमाणे तयारी करा.
- 2
कांदा उभा चिरून घ्या.टोमॅटो मोठेच ठेवा.
- 3
कढईत1.5 टेबलस्पून तेल घाला तापले मोहरी 1/2 टिस्पून घाला,लालमिरची घाला जीरे घाला नी नंतर लसूण घाला,कांदा घाला आता कांद परतून घ्या नंतर चण्याची डाळ घाला नी परत परतत रहा कांदा छान लाल होईपर्यंतच परता,आल घाला एक मिनीट परता.आता टोमॅटो घाला नी मोठ्या गॅसवरd परतत रहा टोमॅटो मऊ शिजेस्तोवर शिजवा टोमॅटो कच्चा रहाता कामा नये नाहीतर चटणीचे चव छान होत नाही.
- 4
आता त्यात हिरव्या मिरच्या, कोथिंबीर चे दांडे,कढीपत्ता,मीठ घाला नी छान परता टोमॅटो पूर्ण शिजले की खोबरे घाला नी एक मिनीट परतून गॅस बंद करा.मिश्रण थंड होऊ द्या.
- 5
थंड झाल्यावर मिश्रणातील हिरव्या मिरच्या,लाल मिरची व कढीपत्ता काढून टाका कारण हे फक्त आपल्याला स्वादासाठी हवे आहे.आता मिश्रण मिक्सर मधून फिरवून बारीक करा.छान इडली साठी चटणी तयार आहे.आता फोडणीसाठी छोटी कढईत तेल घाला नी त्यात मोहरी घाला तडतडली की लाल मिरची घाला हिंग घाला गॅस बंद करून कढीपत्ता घाला नी फोडणी चटणीबरोबर घाला नी नंतर मिक्स करा.
- 6
चटणी इडली डोसा कशाबरोबरही खायला द्या.मस्त लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पाॅपलेट कोकणी कालवण (Paplet Kalvan Recipe In Marathi)
#KS1#कोकणात मासे करताना ओले खोबरे ,कांदा वापरतातच नी नेहमीच ताजे वाटण करतात. बघा तर कसे करतात ते मस्त लागते तुम्हीही करून बघा नक्की. Hema Wane -
खोबरे डाळ्याची चटणी (Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi)
आपल्या महाराष्ट्रात जेवणामध्ये चटणी,कोशिंबीर, सलाद जेवणामध्ये ठेवायची पद्धत आहे. जेवणामध्ये चटण्या नसेल तर जेवणाची प्लेट चांगली वाटत नाही.आज मी सुके खोबरे आणि दलिया ची चटणी दही टाकून करत आहे. ही चटणी,डोसे, वडे,इडली, आप्पे किंवा कोणत्याही पराठ्या बरोबर खायला देता येते. व बनायला पण खूप सोपी आहे. rucha dachewar -
तोंडली भात (tondli bhaat in marathi)
#cooksnap #ही रेसिपी रोहिणी देशकर यांची cooksnap केली आहे.हा नागपुरी स्टाईल तोंडली भात आहे मी नेहमीच पुणेरी करते.फक्त थोडा बदल केला आहे सुके खोबरे नव्हते मग ओले वापरले आहे. Hema Wane -
पुदिना टोमॅटो चटणी (pudina tomato chutney recipe in marathi)
#GA#week4 टोमॅटो चटणी ही पुरी पराठा बरोबर छान लागते. Dhyeya Chaskar -
खोबरे लसूण चटणी (kobhra lasun chutney recipe in marathi)
"खोबरे लसूण चटणी"ही चटणी खुप चविष्ट होते.. ताटात डाव्या बाजूला तोंडी लावणे म्हणून,पराठ्या सोबत खायला उपयोगी पडते.. वडापाव सोबत तर भन्नाटच लागते. लता धानापुने -
शेंगदाणा दही चटणी (Shengdana Dahi Chutney Recipe In Marathi)
#SORअप्पे, डोसा ,इडली बरोबर दही शेंगदाणा चटणी खूप छान लागते. Vandana Shelar -
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी रेसिपी टोमॅटो चटणी ही इडली डोशा बरोबर खातात. Shama Mangale -
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR झटपट बनणारी अशी टोमॅटो चटणी आपण रोजच्या भात पोळी सोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा ही चटणी आपण डोसा उत्तप्पा इडली याच्यासोबतही खाऊ शकतो झटपट बनते आणि पटकन संपते अशी ही टॅंगी चटणी बनवूयात Supriya Devkar -
कैरी कांदा चटणी (kairi kanda chutney recipe in marathi)
#KS5#ही मराठवाड्यातील पारंपारिक रेसिपी आहे .उन्हाळ्यात अंगाची काहिली होत असते .तेव्हा आपल्या स्वयंपाकात त्यात उतारा म्हणून बर्याच रेसिपी करतात .त्यातलीच ही एक चटणी रूचकर तर आहेच नि कांदा कैरीमुळे आरोग्यास ही हितकारक.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाडाउन्हाळ्यात आपण कैरीचे अनेक प्रकार करतो कांदा कैरी चटणी ही मराठवाड्यातील एक खास रेसिपी आहे ही चटणी उन्हाळ्यात जेवणाला लज्जत आणते व खूपच छान लागते आंबट गोड तिखट अशी चटणी खूपच चवदार होते आणि झटपट लवकर होते अगदी तोंडी लावायला काही नसलं तर पटकन अशी होणारी ही चटणी आहे किंवा पोळी सोबत ही खाऊ शकतो. Sapna Sawaji -
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#bfr सकाळचा नाष्टा मध्ये इडली चटणी हा छान पर्याय आहे. इडली लो फॅट डायट आहे. दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी सकाळचा नाष्टा आवश्यक आहे यामध्ये इडली चटणी सांबार हा बेस्ट पर्याय आहे. भारता मधली हे इडली जगात सर्व ठिकाणी इंडियन रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह केली जाते. इडली तुम्ही कोणत्याही वेळी खाऊ शकता पण ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्यावर दिवसभराचा मूड छान राहतो. Smita Kiran Patil -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#week7#आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात तोंडी लावणे किंवा जेवणाची डावी बाजू म्हणून खूपदा नारळाची चटणी करतात ती पण प्रत्येक जण वेगवेगळी करतो .तर बघा कशी करायची ते .तुम्ही इडली डोसा,वडा,वडी कशाबरोबरही खाऊ शकता . Hema Wane -
ब्राऊन राइस इडली चटणी (Brown Rice Idli Chutney Recipe In Marathi)
#BKR: पौष्टीक , मऊ इडली आणि नारळ(ओले खोबरे) चटणी ब्रेकफास्ट साठी बनवली आहे. Varsha S M -
इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi)
#SORतसं पाहिलं तर अनेकविध प्रकारच्या खोबऱ्याच्या चटण्या, खोबऱ्या शिवायच्या चटण्या आपण करू शकतो ,पण कुठल्याही उडपी रेस्टॉरंटमध्ये जा, इडलीबरोबर तिकडे ठराविक प्रकारचीच चटणी केली जाते आणि ती लागते ही सुंदर. तर आज आपण बघूया इडली बरोबर खायची सफेद चटणी. Anushri Pai -
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
ही चटणी डोसा,इडली बरोबर छान लागते.#cn Anjali Tendulkar -
पंचमेळ चटणी (panchamel chutney recipe in marathi)
#GA4 #week4 आज मी कारळ, जवस, मीरे, सुके खोबरे व तीळ या पाच वस्तू एकत्र करून चटणी बनवली आहे. Ashwinee Vaidya -
टोमॅटो आंबटगोड चटणी (tomato ambat god chutney recipe in marathi)
सध्या पावसामुळे कोशिंबीर खायची इच्छा होत नाही परंतु तोंडीलावणे तर हवेच काहीतरी! म्हणून आज मी टोमॅटो ची शिजवून आंबटगोड चटणी बनवलीय.वरणभात, खिचडी, पातळ भाजी ह्या सोबत ही चटणी उत्तम लागते. Pragati Hakim -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकहिवाळ्याच्या दिवसात आपण तीळ खातो. हाडांसाठी तीळ खूप उपयुक्त आहे. तिळाचे आपण अनेक पदार्थ करतो.आज मी तिळाची चटणी केली आहे. खुप छान लागते .तुम्ही नक्की करून बघा. या चटणीत सुके खोबरे किंवा भाजलेले शेंगदाणे ही घालू शकतो. Sujata Gengaje -
-
कांदा टोमॅटो चटणी (Kanda Tomato Chutney Recipe In Marathi)
#SORचटपटीत चटण्या सोबत पदार्थांची लज्जत वाढते. Preeti V. Salvi -
हिरव्या टोमॅटोची चटणी (Green Tomato Chutney Recipe In Marathi)
#BWR हिरवे टोमॅटो भाजी ही नेहमीच बनवली जाते मात्र आज आपण हिरव्या टोमॅटोची चटणी बनवणार आहोत ही चटणी तुम्ही कोणत्याही चपाती भाजी पोळी किंवा भात डोसा यांसोबत आरामात करू शकता चला तर मग बनवूया हिरव्या टोमॅटोची चटणी Supriya Devkar -
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5 #कांदा कैरी चटणी... कैरी मध्ये कांदा टाकून मी पहिल्यांदाच बनविली आहे ही चटणी... पण छान लागते चवीला.. आवडली आमच्या घरी.. Varsha Ingole Bele -
तडका इडली चटणी (tadka idli chutney recipe in marathi)
#cr #तडका इडली चटणी! खरतर इडली-सांबार असा कॉम्बो आहे.. पण योगायोगाने आज मी इडली सोबत चटणी केलेली आहे खोबऱ्याची.. त्यामुळे तडका इडली चटणी ही कॉम्बिनेशन रेसिपी पोस्ट करीत आहे. इडली साठी इडली रवा वापरला आहे... पण खूप छान spongy झाली आहे इडली... Varsha Ingole Bele -
-
इडली किंवा डोसाची लाल चटणी (idli kiva dosa laal chutney recipe in marathi)
सहज केली इडली त्या सोबत चटणी हवीच , ही चटणी माझी खुप आवडती आहे, अर्थात सगळ्यांनाच आवडते. Hema Wane -
इडली चटणी
#लॉकडाउनरेसिपीस#डे१८लॉकडाउन मुळे सांबार साठी लागणारे साहित्य नव्हते म्हणून फक्त चटणी केली Deepa Gad -
टोमॅटो स्टफ इडली (tomato stuffed idli recipe marathi)
#रेसिपीबुक #week1कुकपँडमुळे आपल्या सर्वांना संधी मिळाली आहे.आपली आवडकाय आहे . आपल्याला कोणते पदार्थ आवडतात. याची दखल कुकपँड ने घेतली . त्यानुसार सर्वांनी आपल्या आवडीचे डिश बनवली. माझी दुसरी आवडीची दुसरी डिश😊 इडली चटणी😊इडली तर आपण बनवतो पणथोडया वेगळ्या प्रकरची इडली बनवली. ही कल्पना मला कुकपँडमुळे मिळाली.Thanku cookpad , Ankita mam ,swara mam Mrs.Rupali Ananta Tale -
हिरवी शेंगदाणा चटणी (Hirvi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SOR#खुप छान लागते चटणी अवश्य करून बघा. साधारण 8 दिवस राहते. Hema Wane -
तिळाची चटणी (Tilachi Chutney Recipe In Marathi)
#SOR #सुखी/ ओली चटणी रेसिपीस # थंडीच्या सिजनमध्ये शरीरात उष्णता राहावी म्हणुन आहारात तिळाचा वापर केला जातो त्यासाठी च मी तिळाची चटणी बनवली आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
साऊथ इंडियन पानियारम/कारा चटणी (kara chutney recipe in marathi)
#CNही चटणी डोसा ,इडली ,अप्पम ,आप्पे सोबत खूपच छान लागते. माझी अतिशय फेवरेट आहे चटणी..😊😋😋आणि अगदी झटपट होते ही चटणी..😊चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या