कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)

आज आईला कैरीची चटणी करायची होती. आमच्याकडे मोठ्या माणसांना कैरी वर्ज्य आहे health precautions मुळे म्हणून बहुतेक वेळा तिची चटणीच केली जाते. मी भाग्यश्री लेले यांची रेसिपी #cooksnap केली आहे. त्यात बदल म्हणजे मी साखर नाही वापरली आहे आणि कोथिंबीर सुध्दा नाही वापरली .
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
आज आईला कैरीची चटणी करायची होती. आमच्याकडे मोठ्या माणसांना कैरी वर्ज्य आहे health precautions मुळे म्हणून बहुतेक वेळा तिची चटणीच केली जाते. मी भाग्यश्री लेले यांची रेसिपी #cooksnap केली आहे. त्यात बदल म्हणजे मी साखर नाही वापरली आहे आणि कोथिंबीर सुध्दा नाही वापरली .
कुकिंग सूचना
- 1
कैरी स्वच्छ धुवून, साल काढून,किसून घ्यावी.
- 2
आता फोडणीच साहित्य सोडून बाकी सर्व साहित्य मिक्सर मध्ये वाटून घ्यावे.
- 3
आता कढईमध्ये हिंग जीरे मोहरीची फोडणी करावी. त्यात वाटलेली चटणी टाकावी. एक वाफ येऊ द्यावी. रुचकर चटणी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डाळ कैरीची चटणी (daal kairichi chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 ...चटणी हा किवर्ड घेऊन मी आंबट गोड डाळ कैरीची चटणी केली आहे Sushama Potdar -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
#KS1 # कोकणात केली जाणारी, खोबरे घालून केलेली कैरीची चटणी... शिवाय गुळ किंवा साखर न घातलेली.. पहिल्यांदाच केली.. पण चव चांगली.. Varsha Ingole Bele -
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
#BBS..#कैरी...# बाय बाय समर... चटपटीत गोड आंबट तिखट कैरीची चटणी.... Varsha Deshpande -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
"कैरीची चटणी"कैरीची चटणी म्हणजे माझी जीव की प्राण आहे.. खुप छान मस्त चविष्ट लागते.मी तर फक्त कैरीच्या चटणीसोबत जेवू शकते..भाजीची गरज नाही 😋😋 लता धानापुने -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
कैर्या बाजारात दिसायला लागल्या कि पन्हं जस करायचे असते तशी चटणी ही वारंवार करायचा मोह आवरत नाही .नविन कैरीची चटणी एकदम झकास अप्रतिम लागते तोंडी लावणे म्हणून नि कशा बरोबरही. Hema Wane -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
#कैरीची चटणी सर्वांनाच आवडते आणि म्हणूनच मी आज ती बनवली आहे Nanda Shelke Bodekar -
कैरीची कढी (Kairichi Kadhi Recipe In Marathi)
#KRRकैरी रेसिपीजयासाठी मी कैरीची कढी केली आहे. उन्हाळा म्हटला तर कैरी हवीच. कैरीचे विविध प्रकार आपण करतो. उन्हाळ्यात आंबट-गोड चवीचे काहीतरी खावसं वाटतं.चटकदार, आंबट, गोड, तिखट अशी कैरीची कढी.खूप छान झाली होती.तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
आंबट गोड कैरीची चटणी (ambat god kairichi chutney recipe in marathi)
कैरीची चटणी फक्त नाव जरी काढलं तरी ,जिभेच्या शेंड्यापासून ते डोळ्यांच्या पापण्या पर्यंत याचा आंबटपणा झणझणतो..😋😋आज पाहूयात उन्हाळ्यात हमखास बनवली जाणारी ,कैरीची चटणी...😊 Deepti Padiyar -
कैरीची चटपटीत चटणी (kairichi chutney recipe in marathi)
#कैरी #चटणीएप्रिल, मे महिना आला की मार्केटमध्ये कैऱ्या दिसायला लागतात आणि मग कैरी पासून बनणारे वेगवेगळे प्रकार घरोघरी बनायला सुरुवात होते. लोणची, मुरांबे, छुंदा, मेथांबा असे एक ना अनेक प्रकार आपण बनवतो मला लोणची खूप प्रिय आहेत, वेगवेगळ्या प्रकारची लोणची खायला मला खूप आवडतात. आजचा हा प्रकार कैरीचं लोणचं नाही पण लोणच्यासारखी लागणारी आणि पटकन होणारी अशी कैरीची चटपटीत चटणी आहे जी आपण बरेच वेळेला लग्नसमारंभात डाव्या बाजूचे जे प्रकार असतात त्यामध्ये बघतो. माझ्या घरी माझ्याशिवाय लोणचे फारसे कोणी खात नाही त्यामुळे एखादी कैरी घेऊन त्याची अशी पटकन होणारी चटणी बनवली आणि फ्रिजमध्ये ठेवली की माझी सात आठ दिवसांची सोय होते. ही चटपटीत चटणी वरण-भात, थेपला, पराठा किंवा अगदी जेवताना डाव्या बाजूला घेऊन जेवणाचा स्वाद वाढवते.Pradnya Purandare
-
कांदा कैरी आमटी (kanda kairi amti recipe in marathi)
मी भाग्यश्री लेले ताईंची कांदा कैरी आमटी ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त झाली. Preeti V. Salvi -
कैरीची भाजी (kairichi bhaji recipe in marathi)
# कैरीची भाजीकैरी म्हटली की आपल्या सर्वांचा आवडता पदार्थ आवडतात आणि आज कैरीची भाजी बनवली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
कैरीची डाळ (kairichi daal recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#कैरीची डाळ Rupali Atre - deshpande -
कैरीची खमंग डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)
#Kkrकैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन उन्हाळी रेसिपी आहे. आपण उन्हाळा स्पेशल म्हणतो कारण कैरी म्हणजेच कच्चा आंबा उन्हाळ्यातच मिळतो. ही कैरी आणि भिजवलेली चणाडाळ यापासून बनवली जाते. ही एक चांगली साइड डिश आहे. कैरीची डाळ चैत्र गौरीला नैवेद्य असतो व हळदी कुंकू ला सवाष्णी ला प्रसाद म्हणून देण्यात येतो. चवदार पण सोपी आणि झटपट कैरीची डाळ बनवायला शिकूया. Sapna Sawaji -
कैरीची चटपटीत चटणी (kairichi chutney recipe in marathi)
#कुकस्नॅपमी ममता भांडारकर मॅडम ची कैरीची चटणी रेसिपी कुकस्नॅप केली.चटपटीत चटणी एकदम मस्त.. Preeti V. Salvi -
-
-
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
कैरीच्या दिवसांमध्ये कैरी घालून केलेली चटपटीत चटकदार चटणी सगळ्यांनाच खूप आवडते Charusheela Prabhu -
कैरीची लौजी (Kairichi Launji Recipe In Marathi)
#कैरीया सीझनमध्ये कैरीचे लुंजी ही खूप छान लागते जेवणातून तयार करून घेतलीच पाहिजे जेवणाची चव येते जेवण नही जाते उन्हाळ्याच्या दिवसात अशा प्रकारच्या कैरीची लुंजी ही एकदा तयार करून ठेवली तर आठवडाभर लुंजी जेवणातून घेता येते तर नक्कीच ट्राय करून बघा कैरीची लुंजी रेसिपी. Chetana Bhojak -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
कैरीची आंबटगोड चटपटीत चटणी या उन्हाळ्याच्या दिवसात घरोघरी हमखास पानातील डाव्या बाजूला विराजमान झालेली दिसून येते..आधीच उन्हाळा,घाम, यामुळे जीव नकोसा होतो..पाणी पाणी होते..काही खायची इच्छा नसते..अशावेळेस आंबटगोड कैरीच्या विविध रेसिपीज धावून येतात आणि या कैरीच्या प्रत्येक रेसिपीची जी signature taste असते ..त्याने आपली रसना सुखावते..आणि त्याचा आस्वाद घेताना या उष्ण वातावरणाचा,वैशाख वणव्याचा आपल्याला क्षणभर विसर पडतो..इतके आपण या आंबटगोड रेसिपींमध्ये मश्गुल झालेले असतो..कारण शेवटी सगळी धडपड कशासाठी ..तर पोटासाठी.. खाण्यासाठीच तर अस्सल खवय्यांचा जन्म असतो..काय पटलं ना..चला तर या झटपट चटपटीत रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#cooksnap #फोटोग्राफीआज मी भाग्यश्री लेले यांची कोशिंबिरीची रेसीपी थोडा बदल करून cooksnap केली आहे. पानातली डावी बाजू असली तरी फार महत्वाची आहे. Kalpana D.Chavan -
कांदा कैरीची चटणी (kanda kairichi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल#कांदा कैरीची चटणी Rupali Atre - deshpande -
कांदा कैरीची चटणी (kanda kairichi chutney recipe in marathi)
#KS5मराठवाड्यातील घरोघरी कैरीच्या सिझनमध्ये केली जाणारी ही चटणी. जेवणाची चव वाढवणारी ही आंबट गोड चटणी चवीला रूचकर लागते. Shilpa Pankaj Desai -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
रंजना माळी यांनी केलेली कैरीची चटणी ची रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली Deepali dake Kulkarni -
कैरीची कढी (kairichi kadhi recipe in marathi)
#cooksnapकैरीची कढी अंजली भाईक यांची..अंजली भाईक यांची मी कैरीची कढी cooksnap केली आहे. अंजली ताई यांच्या सर्वच रेसिपी खूप छान आणि वेगळ्या असतात... त्यातलीच हि कैरीची कढी.. ही मी पहिल्यांदाच करुन. बघीतली... आणि एकदम फकड झाली कि हो... मस्त..घरातील सर्वाना आवडली... आणि मला ही... खूप छान टेस्टी झाली.. 😋😋👍🏻👍🏻 Vasudha Gudhe -
जीरे राइस, बुंदी रायता आणि कैरीची चटणी (jeera rice raita and kairichi chutney recipe in marathi)
#gp गुढीपाडव्या दिवशी दुपारच्या जेवणात गोड गोड खाऊन आता रात्रीच्या जेवणात थोडंसं तिखट खायची इच्छा झाली म्हणून मी जीरे राईस बुंदी रायता आणि कैरीची चटणी असा मेनू बनवला Smita Kiran Patil -
कैरीची डाळ(Kairichi Dal Recipe In Marathi)
#BPRकैरीची डाळ ही पारंपारिक रेसिपी कमीत कमी साहित्यात अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे. Kshama's Kitchen -
कैरीची डाळ (Kairichi daal recipe in marathi)
हिवाळा जस संपलाय आणि उन्हाळ्याची चाहूल लागताच बसतो आंबट थोडं तिखट असं खाण्याची इच्छा होते म्हणूनच मी आज सगळ्यांना आवडणारी कैरीची डाळ रेसिपी मुद्दामून पोस्ट करते आहे. कैरी माझ्या आजीच्या झाडांची आणली आहे. पहिली सीजन ची कैरीची डाळ वा वा वा किती मस्त. Deepali dake Kulkarni -
-
-
More Recipes
टिप्पण्या