मटकीची उसळ

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

मटकीची उसळ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपमटकी भिजवून मोड आणलेली
  2. 1 टेबलस्पूनतेल
  3. 1 टीस्पूनमोहरी
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1/2 टेबलस्पूनतिखट
  6. 1/2 टेबलस्पूनगोडा मसाला
  7. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  8. चिमूटभरहिंग
  9. 1 टीस्पूनमीठ
  10. 1 टेबलस्पूनसाखर

कुकिंग सूचना

  1. 1

    मटकी ४ तास पाण्यात भिजवली.रात्रभर फडक्यात मोड आणण्यासाठी बांधून ठेवली.

  2. 2

    सकाळी मोड आलेली मटकी शिजवली.उसळीसाठी बाकीचे साहित्य घेतले.

  3. 3

    कढईत तेल तापल्यावर मोहरी घातली,ती तडतडली की हिंग हळद,तिखट,गोडा मसाला,थोडी कोथिंबीर घातली.

  4. 4

    नंतर त्यात शिजवलेली मटकी टाकली. मीठ आणि साखर घालून ढवळली.छान उकळी आणली.

  5. 5

    तयार उसळ डिश मध्ये काढली.पोळीबरोबर सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes