मटकीची भाजी (झटपट होणारी) (matkichi bhaji recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

मटकीची भाजी (झटपट होणारी) (matkichi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटं
5 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅममोड आलेली मटकी
  2. 2 टेबलस्पूनतेल
  3. 1/2 वाटीखवलेला नारळ
  4. थोडासाहिंग
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. 1 टीस्पूनमोहरी
  7. 7-8 कढीपत्त्याची पानं
  8. 2लाल सुक्या मिरच्या
  9. 1 टीस्पूनगरम मसाला
  10. 1 टीस्पूनगोडा मसाला
  11. 1 टीस्पूनलाल तिखट
  12. 1 टीस्पूनलाल तिखट
  13. 1/2 टीस्पून हळद
  14. थोडीशी कोथिंबीर

कुकिंग सूचना

20 मिनिटं
  1. 1

    कुकर गॅसवर तापत ठेवणे कुकरमध्ये दोन टेबलस्पून तेल घेणे. तेल तापल्यावर त्यात कढीपत्ता, जिरं, मोहरी, हिंग, हळद व सुक्या मिरच्या घालून फोडणी करून घेणे नंतर त्या फोडणीत हळद, तिखट, गोडा मसाला, गरम मसाला,मीठ व कोथिंबीर घालून परतून घेणे

  2. 2

    आता झालेल्या फोडणीत मटकी घालून परतून घेणे. नंतर त्यात दोन भांडी पाणी घालून त्यात खोवलेला नारळ घालून कुकरला झाकण लावून 4 शिट्ट्या करून घेणे.

  3. 3

    10 मिनीटात मटकीची भाजी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes