रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 50 ग्रॅमगव्हाचे पीठ
  2. 2 टीस्पूनज्वारीचे पीठ
  3. 1 टीस्पूनहिंग जिरे पूड
  4. 1 टीस्पूनमीठ
  5. 1 टीस्पूनरवा
  6. 2 टीस्पूनबारीक चिरलेला कांदा
  7. 1 टीस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    प्रथम गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, आणि रवा वरील प्रमाणात काढुन घेतला त्यामध्ये मीठ, हिंग जिरेपूड, कांदा, कोथिंबीर आणि पाणी घालून एकत्र कालवून घेतले. मिश्रण जास्ती घट्ट नसावे तसेच जास्ती पातळ ही नसावे. तसेच पिठाच्या गुठळ्याही होऊ नये याची काळजी घेणे.

  2. 2

    आता गॅस वर तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल घातले आणि हे कालवलेलं मिश्रण तव्यावर पळीने डोस्या सारखे लावले 10 मिनिट चांगले खरपूस भाजून घेतले.

  3. 3

    आता दुसऱ्या बाजूने 10 मिनिट भाजून घेतले. जर काढायची घाई केली की ते तुटते. या मध्ये शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे मंद आचेवर 10/15 मिनिट ठेवणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
नुतन
नुतन @cook_19481592
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes