पोहे कोबीचे रुचकर घावन (Pohe Kobiche Ghavan Recipe In Marathi)

#TBR
टिफिन बॉक्स रेसिपीज
टिफिन मध्ये नेहमी पोळी भाजी देतो. कोबीची भाजी केल्यास ती आवडत नाही. काहीतरी चेंज म्हणून मी इथे पोहे व कोबीचे रुचकर घावन तयार केले. अत्यंत चविष्ट, खुसखुशीत, फटाफट तयार होतात. टिफिन अगदी आनंदाने खाल्ला जातो. पाहुयात काय सामग्री लागते ते ...
पोहे कोबीचे रुचकर घावन (Pohe Kobiche Ghavan Recipe In Marathi)
#TBR
टिफिन बॉक्स रेसिपीज
टिफिन मध्ये नेहमी पोळी भाजी देतो. कोबीची भाजी केल्यास ती आवडत नाही. काहीतरी चेंज म्हणून मी इथे पोहे व कोबीचे रुचकर घावन तयार केले. अत्यंत चविष्ट, खुसखुशीत, फटाफट तयार होतात. टिफिन अगदी आनंदाने खाल्ला जातो. पाहुयात काय सामग्री लागते ते ...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पोहे दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. नंतर त्यात अर्धा इंच पाणी टाकून झाकून पंधरा मिनिटे भिजवून ठेवा. म्हणजे चांगले मऊ होतात.
- 2
लसूण पाकळ्या व मिरच्या ठेचून जाडसर भरड करा.ओवा, जीरे किंचित भाजून कुटा. कोबी व कांदा एकदम बारीक चिरून घ्या किंवा कटरने बारीक करा.
- 3
आपले पोहे चांगले भिजले आहेत.स्पूनने मॅश करून घ्या.
- 4
नंतर त्यात बारीक चिरलेला कोबी, कांदा,धने जीरे ओवा पूड, ठेचलेला लसूण, हिरवी मिरची, हळद,कोथिंबीर, ज्वारी पीठ बायडिंग साठी चवीपुरते मीठ टाका.
- 5
मिश्रण मिक्स करून घ्या. कोबित मुळातच पाणी असते. त्यामुळे किंचीत पाणी टाका. थालीपीठा पेक्षा थोडेसे पातळ व डोसा पेक्षा थोडेसे घट्ट असे मिश्रण तयार करा.
- 6
गॅसवर पॅन ठेवुन त्यावर एक चमचा तेल पसरवून घ्या. त्यावर डावाने पीठ पसरून घ्या. जाडसर टाकावे. कडेने तेल सोडा व झाकून ठेवा. पहिली बाजू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ठेवा. उलटवून दुसरीही बाजू त्याचप्रमाणे भाजून घ्या. अशा रीतीने आपले पोहे कोबीचे रुचकर घावन तयार होतात. कोबीचा उग्र वास अजिबात येत नाही. खुसखुशीत चविष्ट होतात.
- 7
टिफिन मध्ये भरताना पोहे, कोबीचे रुचकर घावन थंड करून भरा. सोबत टोमॅटो सॉस द्या. त्याचबरोबर ड्रायफ्रूटस, डाळिंब किंवा दुसरे कुठलेही फळ द्या. मुले व मोठेही खुश... यमी लागतात...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बाजरीचे घावन (bajriche ghavan recipe in marathi)
#ब्रेकफास्टघावन हे अनेक पदार्थ, पिठं वापरून बनवीले जाते. पौष्टिक पदार्थ आहे आण पोटभरीचा आहे.झटपट बनवता येतो.थंडीत खमंग खुसखुशीत घावनं गरमागरम तशीच खायला मजा येते. Supriya Devkar -
कोबीचे कटलेट (Kobiche Cutlet Recipe In Marathi)
#ZCR कोबीची भाजी खाऊन खाऊन खूप कंटाळा येतो अशा वेळी त्याचे पकोडे कटलेट असे पदार्थ बनवले जातात आज आपण बनवणार आहोत कोबीचे कटलेट झटपट बनतात आणि पटकन संपतात चला तर मग आज बनवूयात कोबीचे कटलेट Supriya Devkar -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
कोबीचे पराठे एकदम पोटभरीचे आणि चविष्ट. कोबीची भाजी खायला कंटाळा करतात .पण पराठे नक्की खातात यांत ४-५ प्रकारचे पिठ घातल्या मूळे एकदम पोष्टीक Mrs.Nilima Vijay Khadatkar -
कोबीचे थालीपीठ (Kobiche Thalipeeth Recipe In Marathi)
#ChoosetoCookनेहमी नेहमी साधे थालीपीठ खाण्यापेक्षा त्यामध्ये भाज्या घालून थालीपीठ बनवता येतात ही थालीपीठ लहान मुलांना आपण सहजासहजी खाऊ घालू शकतो चला तर मग आज आपण कोबीचे थालीपीठ बनवूयात Supriya Devkar -
झणझणीत कांदा पात भाकरी (kanda pat bhakhri recipe in marathi)
#EB4 #W4विंटर स्पेशल ई-बुक रेसिपी कांद्या पातीपासून अनेक प्रकार आपण बनवू शकतो. काही डाळी टाकून, पीठ पेरून ... वगैरे . इथे मी ज्वारीच्या पिठात कांदा पात टाकून एक नाविन्यपूर्ण रेसिपी तयार केली चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते .... Mangal Shah -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#HLR गोड पदार्थ खाल्ल्यानंतर नेहमी तिखट खावेसे वाटते अशावेळी पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ बनवायची मजा येते अशावेळी आठवण होते ती पराठ्यांची मग त्यात विविध तऱ्हेचे मराठे येतात मेथी पराठा कोबी पराठा आलू पराठा इत्यादी आज आपण बनवूयात कोबीचे पराठे Supriya Devkar -
कोबीचे खमंग लुसलुशीत पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#EB5#week5#विंटरस्पेशलरेसिपीज_ebook "कोबीचे खमंग लुसलुशीत पराठे"कोबीची भाजी खाण्यासाठी जे नाक मुरडत असतील, त्यांना नक्कीच हे पराठे आवडतील..अतिशय चविष्ट होतात पराठे.. असेच खायला ही छान लागतात.. लता धानापुने -
पोहे व कोबीचे अप्पे (Pohe Kobiche Appe Recipe In Marathi)
#BRR#ब्रेकफास्ट चॅलेंज रेसिपी Sumedha Joshi -
कोबीचे मल्टीग्रेन पकोडे (Kobiche Multigrain Pakode Recipe In Marathi)
#BPR बेसना पासून बनवणारे पदार्थ अनेक आहेत भाजी किंवा पकोडे हा सर्व लोकप्रिय पदार्थ आहे मग त्यात आपण तर्हे तर्हेचे भजी पकोडे बनवतो आज आपण बनवणार आहोत कोबीचे मल्टीग्रेन पकोडे Supriya Devkar -
कोबीचे भानोले (kobiche bhanole recipe in marathi)
पारंपरिक पदार्थ...कोबीचे भानोले...कोबीचा तिखट केकही म्हणू शकतो. Manisha Shete - Vispute -
कोबीचे भानोले (एक पारंपरिक पदार्थ) (kobiche bhanole recipe in marathi)
ज्यांना कोबीची भाजी आवडत नसेल त्यांना हा प्रकार खायला घाला नक्कीच आवडेल नि मुलांना ही खुप छान पोष्टीक नास्ता आहे. Hema Wane -
कोबीचे पराठे (kobiche parathe recipe in marathi)
#GA4, week7#breakfast रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा नेहमीचाच प्रश्न आहे. आज माझ्या घरी कोबीची भाजी उरली होती रात्री बनवलेली. मग अन्न वाया जाऊ नये आणि त्याचा उपयोग कसा करावा यासाठी मी ब्रेकफास्ट हि थीम वापरून कोबीचे पराठे बनवले आहे Swara Chavan -
कोबीचे खमंग थालीपीठ (खास लहान मुलांसाठी) (kobiche khamang thalipeeth recipe in marathi)
#GA4#week14# keyword -cabbage नंदिनी अभ्यंकर -
-
पोहे लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडूपोहे लाडू हे अगदी सोपे आणि कमी साहित्यात झटपट होणारे चवीला ही रुचकर पौष्टिक असे हे पोहे लाडू पाहुयात ह्याची पाककृती. Shilpa Wani -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#Cooksnapमी आज माझी मैत्रीण आरती तरे हिची कांदे पोहे ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे, खूप छान झाले कांदे पोहे थँक यू आरती रेसिपी साठी.मी बनविली तुम्ही ही बनवा, चला तर मग पाहुयात कांदे पोहे ची पाककृती. Shilpa Wani -
कोबीचे थालिपीठ (kobiche thalipeeth recipe in marathi)
#cpm4आज असे वाटले डब्यात कोबीचे थालिपीठ देऊ या.पटकन होणारे,रुचकर थालिपीठ आज मी केले. Pallavi Musale -
कोबीचे मिनी पॅनकेक्स (gobi mini pancake recipe in marathi)
#पॅनकेककधीतरी कोबीची भाजी खायचा कंटाळा येतो. मग त्यासाठी कोबीचे पॅनकेक्स हा उत्तम पर्याय आहे. मुलांनाही आवडेल अशी डिश आहे. ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या छोट्या भूकेसाठी हे पॅनकेक्स बनवू शकतो. कोबीच्या मिनी पॅनकेक्सची रेसिपी मी शेअर करतेय. स्मिता जाधव -
-
पोहे (Pohe Recipe In Marathi)
#BRK7 जून या दिवशी जागतिक 'जागतिक पोहे दिवस' म्हणून साजरा केला जातो पोहे प्रेमींसाठी पोहे केव्हाही खाल्ला जाणारा असा हा नाश्त्याचा प्रकार महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरात पोहे वेगवेगळ्या पद्धतीने तयार करून खाल्ले जातात खूप आवडीने हा पदार्थ पूर्ण देशभरात खाल्ला जातो तसा हा खूप पौष्टिक असा पदार्थ आहे डायट करणारे लोक ही त्यांच्या डाएटमध्ये पोहा हा पदार्थ समाविष्ट करतात सगळ्यांचा आवडीचा असल्यामुळे याला असेच अचानक प्रसिद्धी मिळाली आणि आजचा दिवस साधून याचा पोहा दिवस म्हणून साजरा करायला लागले. बऱ्याच खाद्यपदार्थांची आवडीनिवडी नुसार ते ट्रेनिंग होतात तसेच पोहे ला ही खूप छान ट्रेंडिंग मिळाले आहे आज बर्याच प्रकारचे पोहे बनवून बरेच जण तयार करून खातात. त्यातलाच एक प्रकार मी तयार केला आहे बरोबर फरसाण लिंबू असले तर पोह्याची चव अजून वाढते तर रेसिपी तून बघूया पोहे Chetana Bhojak -
कोबीची कुरकुरीत भजी (kobiche kurkurit bhaji recipe in marathi)
#GA4#WEEK14#Keyword_Cabbageकोबीची भजी खुप कुरकुरीत आणि चविला भन्नाट लागतात..कोबीची भाजी ज्यांना आवडत नसेल त्यांना कोबीची भजी दिली तर नक्कीच आवडीने खाणार.. लता धानापुने -
कोबीचे थालीपीठ (kobiche thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक#कोबीचे थालीपीठरोज रोज काय नाश्ता बनवायच. मी दोन दिवसाने एकदा वेजिटेबल चा वापर करून. थालीपीठ बनवते. कारण ते आपल्याला व्हेजिटेबल तून पोस्टीक आहार पण मिळतो. आणि मुले जास्त वेजिटेबल खात नाही. असं काहीतरी बनून दिल्यावर. मुले दही, सॉस, लावून आवडीने खातात. Sapna Telkar -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी #रेसिपी_8मला कांदेपोहेमध्ये जास्त काही घातलेले आवडत नाही म्हणजे बटाटा शेंगदाणे वगैरे... कारण मला ते उगीच खाताना disturb वाटते... 😜 मग मला जेव्हा पोहे खायचे असतात तेव्हा मी अशीच करते साधे non-disturbance पोहे... 😂😂😂 Ashwini Jadhav -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#दडपे पोहदडपे पोहे याचा अर्थ दडवून म्हणजे झाकून वाफ कडून चे पोहे तयार होते, त्याला दडपे पोहे म्हणतात. काही लोकं कच्चे साहित्य घालून वरून फोडणी घालतात आणि मिक्स करून झाकून ठेवतात. Vrunda Shende -
कोबीचे पराठे (kobiche parathe recipe in marathi)
#EB5 #W5पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता अर्थातच कोबीचे पराठे..सोप्पी कृती नक्की करून पहा... Shital Muranjan -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#EB5 #W5थंडीतील कोबीचे हिरवे पोपटी गड्डे!!या थंडीच्या सिझनला कोबीची चव खूपच छान लागते.कोबी हा ह्रदयासाठी खूपच हितकारक आहे.हार्ट अटॅकचा धोका कोबीमुळे टळतो. कोबी फायबर युक्त असल्याने रक्तवाहिन्या चांगल्या प्रवाही राहतात. कोबीत अमिनो आम्ल असते. तसेच शिजवलेली कोबी खाल्ल्याने कोलेस्ट्रोल कमी होऊ शकते.कोबीमुळे मज्जातंतू आणि मेंदूचे कार्य चांगले चालते. कॅन्सरचा धोकाही कोबीमुळे टळतो.कफ होण्यापासून सुटका कोबी करतो. कोबी खाल्ल्यामुळे पोट साफ राहते. तसेच पचनतंत्र चागले राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यामुळे अनेक आजारातून सुटका होते.कोबीमध्ये अ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते.कोबीला थोडा उग्र वास असल्याने बऱ्याचदा कोबी आवडत नाही.पराठे,सूप,भजी,भातामध्ये...अशा कोणत्याही प्रकारे आहारात समावेश करु शकतो.आज करु या विंटर स्पेशल आठवड्यातील कोबीचे पराठे!😊👍 Sushama Y. Kulkarni -
"कोबीचे खुसखुशीत पराठे"
#ब्रेकफास्ट#monday_कोबी_पराठे" कोबीचे खुसखुशीत पराठे " थंडीमध्ये आवर्जून खाण्यासारखा एक अप्रतिम मेनू...👌👌 Shital Siddhesh Raut -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#KS2दडपे पोहे म्हटलं कि जाडे,पातळ कोणतेही घ्या मस्त दाणे घालून केलेली खमंग अशी फोडणी त्यावर घालून मस्त कोथिंबीर, खोबरं, लिंबाचा रस घालून अप्रतिम असे पुणेरी दडपे पोहे झटपट तयार. चला तर मग पाहुयात दडपे पोहे ची पाककृती. Shilpa Wani -
आलू पोहे (Aloo Pohe Recipe In Marathi)
#BRRपोहे हा नाश्त्याचा सर्वात चांगला प्रकार महाराष्ट्रातील फेमस असा नाश्त्याचा प्रकार पोहे.मी तयार केलेले पोहे मी रायपुर येथून मागवले आहे तिथले पोहे खुप प्रसिद्ध आहे आणि जाड पोहे असतात त्यामुळे खूप छान मोकळे मोकळे पोहे तयार होतात तिथे बटाटा घालून पोहे तयार करतात त्या पद्धतीनेच पोहे तयार केले.नक्कीच रेसिपी तुन बघा आलू पोहे. Chetana Bhojak -
टिफिन मधील स्टफ पालक पराठा (stuffed palak paratha recipe in marathi)
#ccs cookpad ची शाळा challange जागतिक शिक्षण दिना निमित्त -----पालकाची भाजी केल्यास मुले खात नाहीत .जर या रीतीने पनीर स्टफ करून डिस्को पराठा केल्यास मुले नक्कीच खातील ... कुछ तो खास है असे वाटेल .... सगळा टिफिन फस्त ...अत्यंत टेस्टी लागते... Mangal Shah
More Recipes
टिप्पण्या (10)