कुकिंग सूचना
- 1
रवा, ताक, टोमॅटो, कांदा,शिमला मिरची, हिरवी मिर्ची, कोथिंबीर, चीज, चवीनुसार मिठ घ्यावे.
- 2
रवा, ताक आणि मिठ एकत्रीत करून घ्यावे.
- 3
ऐक पॅन घेऊन त्यावर छोटे छोटे उत्तापा टाकावे. नंतर त्यावर कट केलेल्या भाज्या टाकाव्यात. व हळूवार चमच्याने दाबून घ्यावे. नंतर पालटुन घ्यावे.. मग भाज्या टाकलेली बाजू वर घेऊन त्यावर चीज खीसावे.
- 4
टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणी सोबत खायला तयार आपला मिनी चीज रवा उत्तपा..... मस्त करा, चवीने खात रहा.....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
रवा मिनी पिज्जा (rawa mini pizza recipe in marathi)
#रेसिपीबूक #week9#फ्यूजनरेसिपी आज नवीन फ्यूजन रेसिपी केली #रवामिनीपिज्जा, मुलांसाठी पौष्टिक रेसिपी. हा पिज्जा एकदम नरम आणि कुरकुरित, घरी बनवायला अगदी सोप्पा, काहीही विशेष तयारी नसताना पण लवकरात लवकर होणारी रेसिपी आहे. रवा मिनी पिज्जा झटपट होणारी एक फ्यूजन रेसिपी आहे. चला तर मग रेसिपी कडे वळूया. Janhvi Pathak Pande -
रवा उत्तपा (Rava Uttapam Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#रवा#कॉर्न#ओनियन#कॅपसिकम#उत्तपा Sampada Shrungarpure -
मिनी पिज्जा (mini pizza recipe in marathi)
#बटरचीज बाहेरचा ऑडर चा पिज्जा नेहमीच खातो पण मी आज लॉकडाऊन काळात घरात असलेल्या साहित्या पासुन लहान बच्चे कंपनीसाठी फसवा पिज्जा झटपट कसा बनवायचा ते दाखवते चला तर Chhaya Paradhi -
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स-रवा ढोकळा-अतिशय हलका फुलका, पचायला सोपा रवा ढोकळा केला आहे. Shital Patil -
झटपट मिनी रवा डोसा (Mini Rava Dosa Recipe In Marathi)
#WWRWelcome Winter Recipes#रवा डोसा Sampada Shrungarpure -
रवा उत्तपम.. (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपमखूप साधी सोपी असणारी रेसिपी.. घाईच्या वेळेस काहीतरी चटपटीत आणि लवकर काहीतरी हेल्दीखाण्याची आवड झाली तर, यासाठी उत्तम पर्याय....लागणारे साहित्य सहज रीत्या घरी केव्हाही उपलब्ध..कमी तेलात होणारा, स्वादिष्ट आणि तेवढाच पौष्टिक असलेला नाश्ता म्हणजे *रवा उत्तपम*... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
रवा डोसा (Rawa Dosa recipe in marathi)
#GA4#week25ह्या विक मधली की वर्ड रवा डोसा घेतला आहे. डोसा मधले करेल तेवढे प्रकर कमीच आहेत. Sonali Shah -
-
रवा अप्पे (Rava Appe Recipe In Marathi)
#BRKसकाळच्या घाईच्या वेळी नाश्त्याला काय करावे हा खरच प्रश्नच असतो,शिवाय हेल्दी ही हवे,म्हणून खास झटपट होणार्या रवा अप्प्यांची रेसिपी...... Supriya Thengadi -
-
रवा डोसा (मिनी) (rava dosa recipe in marathi)
#GR #week25#Ravadosaझटपट रवा डोसा ब्रेकफास्टचा उत्तम पर्याय आहे. यात आपण भाज्या किसून घालून हेल्दी बनवू शकतो आज मी अगदी झटपट होणारा साधा रवा डोसा बनवला आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #Week25 सकाळच्या नाश्ता साठी गरम गरम झटपट होणारा रवा डोसा Janhvi Pathak Pande -
रवा बेक्ड पाँकेट
#रवामुलांना चमचमीत खायला तर द्यायच पण ते पौष्टिक ही असल पाहिजे हा प्रत्येक आईचा प्रयत्न असतो😊 मुलीला चटपटीत खायला देताना हे व्हेज पँकेट बनवले ते पण बेक्ड आणि मैदा न वापरता. #रवा वापरला वरील क्रीस्पी आवरणासाठी.#रवा Anjali Muley Panse -
झटपट खुसखुशीत रवा डोसा (Rava Dosa recipe in marathi)
#bfr रवा डोसा ,डोसा कुठलाही असो सर्वांच्या आवडीचा आहे व रवा डोसा ताका मधे रवा भीजवल्या मुळे छान होतो. Shobha Deshmukh -
ओट्स उत्तपा (oats uttapam recipe in marathi)
#GA4#WEEK7#OATSRECIPEओट्स ची खासियत म्हणजे त्यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेला चोथा भरपूर प्रमाणात असतो यापैकी निम्मा चोथा पाण्यात विरघळणारा आणि उरलेला निम्मा न विरघळणारा असतो. पाण्यात विरघळणाऱ्या चोथ्या मध्ये बीटा ग्लूकॅन्स नावाचा घटक असतो ज्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विघातक कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि चांगलं मात्र तसंच राहतं.ओट्स मुळे पचन हळून हळूहळू होऊन रक्तामध्ये ग्लुकोज शोषण हळूहळू होतं त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी लगेच खूप वाढत नाही मधुमेहींनी आहारात ओट्स असतील तर रक्तातील साखरेची पातळी स्थिर होण्यास मदत होते तसेच ब्रेस्ट कॅन्सर सारख्या हार्मोन्स संबंधित रोगांची ची शक्यता कमी होते ओट्स मधील प्रथिनांची तुलना मास दूध अंड्यामधील प्रथिनांशी केली आहे ही प्रथिने शरीराचं कार्य उत्तम आणि जलद पद्धतीने होण्यास मदत करतात. Mangala Bhamburkar -
व्हेजिटेबल रवा इडली (vegetable rava idli reciep in marathi)
कुकपॅडची शाळा: सत्र दुसरेहोमवर्क पोस्ट रेसिपीज चॅलेंज#CCS# रवा इडली😋😋 Madhuri Watekar -
इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#वीक ट्रेंडिंग रेसिपी#इन्स्टंट रवा आप्पे खूप छान टेस्टी असे आप्पे लागतात. झटपट नाष्ट्या साठी हा पदार्थ करू शकता. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
-
-
रवा डोसा (इन्स्टंट) (rava dosa recipe in marathi)
#Ga4#week25#keyword_rava dosaरवा डोसा इन्स्टंट ही रेसिपी दिप्तीची आहे.चवीला छान लागते.चला तर मग करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
रवा पिझ्झा
#goldenapron3 week 4माझ्या मुलगा शिवराज चा आवडता पदार्थ तो म्हणजे पिझ्झा. Janhavi Naikwadi -
रवा फिंगर्स
मधल्या वेळेत स्नॅक्स म्हणून उत्तम पर्याय... आणि कमी घटकांपासून बनलेले...मुलांचे आवडते रवा फिंगर्स Minal Kudu -
रवा व्हेज दोसा (Rava Veg Dosa Recipe In Marathi)
पाऊस सुरू झाला गरम गरम खायला खूप छान वाटते झटपट रवा दोसा बॅटर तयार करून दोसाचा बेत केला 😋😋 Madhuri Watekar -
रवा ढोकळा (rava dhokla Recipe in Marathi)
#स्नॅक्स#रवाढोकळा#6अचानक पाहुणे घरी आले किंवा मुलांना भूक लागल्यावर अगदी आयत्या वेळी काय खायला करायचे हा प्रष्न सोडवणारा पदार्थ म्हणजे ईन्सटंट रवा ढोकळा....झटपट होणारा,घरच्या उपलब्ध साहित्यात होणारा रवा ढोकळा नाश्त्याचा उत्तम प्रकार आहे. Supriya Thengadi -
मिनी रवा ओट्स - व्हेजिटेबल उत्तपम (vegetable uttapam recipe in marathi)
#GA4मला उत्तपम हा प्रकार मुळीच आवडत नाही म्हणून मी रवा ओट्स चा करून बघितला तर खूप छान झालाDhanashree Suki Padte
-
रवा ओनियन डोसा
#रवा हा रवा डोसा एकदम सोपी आणि एकदम टेस्टी डिश आहे .. रवा चे अजून पण खूप काही बनवू शकतो... आता हा डोसा बनवून बघा. Kavita basutkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12050634
टिप्पण्या