ओरीओ डेझर्ट

Priyanka Sudesh
Priyanka Sudesh @cook_22358434
Thane

#goldenapron3#week16#keyword:oreo

ओरीओ डेझर्ट

#goldenapron3#week16#keyword:oreo

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
१ ग्लास
  1. 7-8ओरीओ बिस्कीटे
  2. 3-4 टीस्पूनबटर(वितळलेले)
  3. 2 टीस्पूनकॉर्न फ्लोअर
  4. 7-8 टेबलस्पूनदूध
  5. 3 टीस्पूनसाखर
  6. 4-5कॅडबरी चॉकलेटचे तुकडे

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    ओरीओ बिस्कीटांची क्रीम वेगळी करून घ्यावी. बिस्किटे प्लास्टीक पिशवी मध्ये घालून चुरा करून घ्यावा. बिस्कीटांच्या चूरा मध्ये विरघळलेले बटर घालून मिक्स करावे.

  2. 2

    ग्लासच्या तळाशी वरील मिश्रण घालून दाबून घ्यावे आणि फ्रिजमध्ये १०-१५ मिनिटे सेट होण्यासाठी ठेवावे. एका भांड्यात दूध गरम करावे. त्यातले २ टीस्पून दूध बाजूला काढून त्यात कॉर्न फ्लोअर मिक्स करून घ्यावे. दूधात साखर घालावी. दूध उकळले की त्यात कॉर्न फ्लोअरचे मिश्रण घालावे. आता ह्यात ओरीओ बिस्कीटांची क्रीम घालून मिक्स करावे.घट्ट झाले की काढून थंड करावे.(क्रिमला पर्याय म्हणून!)

  3. 3

    वरील मिश्रण सेट केलेल्या ग्लासमध्ये घालावे. १० मिनिटे फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे. चॉकलेट मेल्ट करून ते सेट केलेल्या ग्लासमध्ये घालावे.

  4. 4

    आपल्याला हवं तसं सजवून थंडगार सर्व्ह करा!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Priyanka Sudesh
Priyanka Sudesh @cook_22358434
रोजी
Thane
I am software engineer by profession. Like to cook different foods by passion.
पुढे वाचा

टिप्पण्या (6)

Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435
ही तुमची रेसिपी मला आवडली माझ्या पेक्षा माझ्या पिल्लू ला आवडली अस कर म्हणून मागे लागलीय आता हीच री क्रिएट करीन म्हणते

Similar Recipes