मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)

#ट्रेडिंग रेसिपी
आंब्याच्या सिझन मध्ये आंबा कुल्फी खायची नाही म्हणजे कुल्फीवर अन्याय केल्यासारखा आहे. मी प्रत्येक सिझन मध्ये मँगो कुल्फी करतेच करते. कुल्फी बनवायला जास्त साहित्य ही लागत नाही.
मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी
आंब्याच्या सिझन मध्ये आंबा कुल्फी खायची नाही म्हणजे कुल्फीवर अन्याय केल्यासारखा आहे. मी प्रत्येक सिझन मध्ये मँगो कुल्फी करतेच करते. कुल्फी बनवायला जास्त साहित्य ही लागत नाही.
कुकिंग सूचना
- 1
दूध पॅन मध्ये गरम करायला ठेवावे. मिक्सर मधून आंब्याचा रस काढून घ्यावा. कॉर्न फ्लोअरची थोडया दुधात पेस्ट करून ठेवावी.
- 2
गरम झालेल्या दुधात कॉर्न फ्लोअरची पेस्ट ओतावी. दूध सारखे हलवत रहावे. दूध घट्ट होत आल्यावर त्यात आंब्याचा रस घालून पाच मिनिट शिजवून घ्यावे.
- 3
तयार झालेले कुल्फीचे मिश्रण कुल्फी मोल्ड मध्ये ओतावे. वरून पिस्त्याचे काप टाकावे आणि कुल्फीमोल्ड फ्रीजर मध्ये पाच ते सहा तास ठेवावे. आंब्याची कुल्फी तयार.
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो हलवा (mango halwa recipe in marathi)
#amrआंबा महोत्सव रेसिपी. आंब्याच्या सिझन मध्ये आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यात कोकणातला फळांचा राजा हापूस आंबा त्यापासून बनणाऱ्या स्वादिष्ट पदार्थ अहाहा. त्यापैकीच एक मँगो हलवा. Shama Mangale -
मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
#ट्रेडींग रेसीपी ,मँगो कुल्फी दुध आणी आंबा रस या पासुन केलेली मँगो कुल्फी Suchita Ingole Lavhale -
मँगो कुल्फी
#स्ट्रीटया वेळेला आंब्याची एक पेटी घेतल्यामुळे आंबेच आंबे खायला मिळाले. आज मी आंब्याची कुल्फी बनविली, पहिल्यांदाच बनविली त्यामुळे जास्त नाही बनविली पण मस्तच झालीय. या खायला.... Deepa Gad -
मँगो कस्टर्ड कुल्फी (mango custard kulfi recipe in marathi)
#मँगो कुल्फी म्हटले की लाहनपणी चे दिवस आठवतात उन्हाळ्याची सुरवात आत्ता तर इतर वेळेस सुद्धा मिळते कुल्फी आणी किती तरी फ्लेवर्स मधे मी क्वचितच कुल्फी करते आज cookpad मुळे बरेच वर्षानी कुल्फी केली.. Devyani Pande -
-
-
मँगो कुल्फी(mango kulfi recipe in marathi)
#मँगोआईसक्रीम पेक्षा मला कुल्फी जास्त आवडते कारण दूध आटवून केलेली असल्याने कुल्फी जास्त चवीला छान लागते. एका सोप्या पद्धतीने आज कुल्फी केली आहे, जास्त दूध आटवून घेण्याची गरज नाही, पण तरीही चव मात्र तीच आहे...Pradnya Purandare
-
मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
#मँगोमँगो सिझन सुरू झाला की आठवते ते लहानपण😊 आम्हाला आमची आज्जी कुल्फी साठी सगळ्यांना वेगळे पैसे द्यायची😊 आता आज्जी नाही आणि कुल्फी सध्या मिळणे अशक्य आहे मग घरीच मस्त दुधाची क्रीमी अंबा घालून कुल्फी केली आणि बालपणच्या आठवणी काढत खाल्ली😋😋😋 Anjali Muley Panse -
ब्रेड मँगो कुल्फी (bread mango kulfi recipe in marathi)
#मँगोमलई कुल्फी आपण नेहमीच खातो पण ही मी एक वेगळ्या पद्धतीनं बनवली आहे ब्रेड मँगो कुल्फी. Shubhangi Ghalsasi -
मँगो मिल्क शेक (mango milkshake recipe in marathi)
#bfrसकाळच्या नाश्त्यात ऋतुमानानुसार जी फळ असतात ती खाणे गरजेचे असते. ती फळे कापून, ज्युस करून किंवा मिल्क शेक करून घ्यावीत. मी आज मँगो मिल्क शेक केला आहे. मी आंब्याच्या सिझन मध्ये आंब्याच्या फोडी प्रीझव करून ठेवते. असे काही करण्यास त्या वापरता येतात. Shama Mangale -
मँगो पुडिंग (mango pudding recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीआंब्याच्या सीजन मध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्यात मजा काय औरच असते. मी आज बनवलंय मँगो पुडिंग. Shama Mangale -
स्टफ केसर बादाम मँगो कुल्फी (stuff kesar badam mango kulfi recipe in marathi)
#मँगो कुल्फी म्हटलं किंवा आईस्क्रीम हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मी कधीच आइस्क्रीम कुल्फी घरी बनवलेली नाही. पण कुकपॅड मँगो कुल्फी या थीममुळे माझ्याकडे आज मी पहिल्यांदा कुल्फी बनवलेली आहे. मी स्टफ मँगो कुल्फी बनवली सर्वांना खूप आवडली. खूप छान झाली मी परत नक्की करणार. Shweta Amle -
मँगो आईस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
#मँगो#मँगो आईस्क्रीमदरवर्षी आंबे मिळाले की हमखास अगदी आंब्याचं आईस्क्रीम मी करतेच. आमच्याकडे सर्वांनाच आवडतं हे मँगो आईस्क्रीम. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे फक्त सेट होण्यासाठी १२ तास वाट पाहावी लागते म्हणजे रात्री करून ठेवले की दुपारी खायला मिळेल. तर मग वळू या रेसिपीकडे..... Deepa Gad -
मैंगो फालूदा कुल्फी (mango falooda kulfi recipe in marathi)
एकदा मी सेवइयां खिर केली होती ती जास्त झाली गर्मी के दिवस होते हैं मी तीखीर कुल्फी मोड मधे टाकली आनी फ्रिजर मधे ठेवली तंयतकाही ड्राई फूड चे काप टकले आणि कुल्फी उत्तम झा।ली. लॉक डाउन मध्ए उपलब्ध असलेल्या साहित्य ही कुल्फी बनवत आहे.#मँगो फालुदा कुलफी. Vrunda Shende -
-
-
मँगो आइसक्रीम(mango ice cream recipe in marathi)
#मँगोआइस्क्रीम म्हणजे सगळ्यांचेच फेवरेट आणि सिझन मध्ये मिळणारे आंबे सुद्धा!!!!!...तर असे आपल्या सगळ्यांचे फेवरेट असे मँगो आइसक्रीम घरी बनवून आस्वाद घ्या!!!!!!वरून घरी बनविलेली टूटी फ्रूटी घातली आहे, अप्रतिम combination आणि चव सुद्धा!!! Priyanka Sudesh -
स्टाफ मँगो कुल्फी (stuff mango kulfi recipe in marathi)
#मॅंगोदरवर्षी कुल्फी मी बनवतेस किंवा आईस्क्रीम मीही बनते पण यावेळेस लेकीच्या आग्रहास्तव काहीतरी वेगळं म्हणून हि स्टफ कुल्फी मी बनवली आहेआमच्या नागपूरला महाल इथे मी खूप आधी ही कुल्फी खाल्ली होती आणि तेव्हापासून मनात होतं ही कुल्फी बनवायची म्हणजे खूप द्राविडी प्राणायाम करावं लागलं पण रिझल्ट एकदम १००% आला त्यामुळे खूप खूप छान वाटलं म्हणून रेसिपी करायचे ठरवले होते आणि योगायोगाने थीन पण हिच निघाली( (खूप खूप धन्यवाद या थीममुळे रेसिपी किती वर्ष मनात होती ती आज प्रत्यक्षात करायला मिळाली) Deepali dake Kulkarni -
व्हीट ब्रेड पासून बनवलेले कुल्फी (wheat bread kulfi recipe in marathi)
#icrतुमचा ब्रेड शिल्लक राहिला आहे ?या ब्रेडचा तर काय करायचं तर तुम्ही त्याची मस्त कुल्फी बनवा मी आज तुम्हाला दाखवणार आहे व्हीट ब्रेड पासून बनवलेली कुल्फी स्वस्त आणि मस्त Smita Kiran Patil -
मँगो जांभूळ कुल्फी (mango jambhul kulfi recipe in marathi)
#मँगो ही दोन्ही फळे मला स्वतःला खूप आवडतात त्यामुळे ह्यादोन रिचव हेल्दी फळांची मिक्स कुल्फी केली आहे. तुम्ही पण जरूर बनवून पहा छान लागते हे कॉम्बिनेशन. Sanhita Kand -
मँगो फ्लेवर मलाई कुल्फी (mango flavour malai kulfi recipe in marathi)
उन्हाळा आला की, थंड थंड खायची खूप इच्छा होते. लोकडाऊन मध्ये बाहेर जाऊन काही आणण्यापेक्षा घरच्या घरी काही करता आले म्हणजे स्वर्गीय आनंद 🥰 तेव्हा हा माझा छोटासा प्रयत्न 😋 Manisha Satish Dubal -
मॅगो दानेदार मटका कुल्फी (mango matka kulfi recipe in marathi)
#मॅंगोहाय फ्रेंड्स.. आज मी तुम्हाला फक्त दुधापासून घरी बसल्या बसल्या दाणेदार मटका कुल्फी कशी करतात ते सांगणार आहे. या लाॅग डाऊन मध्ये घरी बसून तुम्ही ही कुल्फी खाऊन.... चिलडाऊन नक्कीच व्हाल... बिघडण्याचे बिलकुल टेन्शन नाही. खूप सोप्या पद्धतीने ही कुल्फी तुम्ही घरी करू शकता. ही कुल्फी कशी करायची हेसांगण्याआधी एक गोष्ट शेअर करते.... काही दिवसांपूर्वी गॅसवर दूध गरम करायला ठेवले. अगदी सीम वरच होते... बंद करायचे विसरून गेले. अर्ध्या तासानंतर बघितले ते छान आटून गेले होते. हे आटलेले दूध वाया तर जायला नको मग त्या दुधाचे करायचे काय..?अणायसे त्यादिवशी मी कुल्फी बनवणार होती. मग विचार केला हे आटलेले दूध अगदी जे रवाळ झाले होते... ते मी कुल्फीच्या मिशरनात मिक्स केले. खरंच काय टेम्टींग रवाळ कुल्फी माझी तयार झाली. त्या दिवसापासून मी कुल्फी करतांना जाणून दूध आटवून घेते. मिक्स करते कुल्फी मध्ये... छान रवाळ मऊसूत कुल्फी तयार... 💕💕💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
मँगो चोको मूस (mango choco mousse recipe in marathi)
#cpm आंब्याच्या रसाला नवीन युगाचे रूप दिले म्हणजे मूस बनवले .आंबा आणि चॉकोलेट ची दोस्ती जग जाहीर आहे तिचा उपयोग केला .ही डिश सगळ्यांना फार आवडली . Jayshree Bhawalkar -
मॅंगो मलाई खांडवी (mango malai khandvi recipe in marathi)
#amr#आंबा रेसिपी कॉन्टेस्टआंबा फळांचा राजा.हे फळ सगळ्यांचं मनापासून आवडीच.ह्याचे आईस्क्रीम, मस्तानी कुल्फी,बर्फी असे अनेक प्रकार आपण नेहमी करतो. आज मी एक इनोव्हेटिव्ह, अतीशय सुंदर, टेस्टी अशी ही रेसिपी तयार केली आहे. Sumedha Joshi -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#trending receipy आंबा कोणत्याही कॉम्बिनेशन मध्ये खूप छान आणि चवदार लागतो. मँगो शिरा म्हणा किंवा मँगो शेक, किंवा मँगो केक, किंवा साधा आंब्याचा रस असो, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आहे. Priya Lekurwale -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpmआंब्याच्या सरत्या सीजनमध्ये कूकपॅड मॅगजीन रेसिपीज च्या निमित्ताने "मँगो कस्टर्ड" ही रेसिपी केली आहे. अतिशय सुंदर,चविष्टव सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
रोझ-मँगो फालुदा (rose mango falooda recipe in marathi)
#goldenapron3#week17#keyword:-rose,mango#मँगो#मँगोमेनियामँगो सिझन असला की मँगोच्या रेसिपी बनविण्याचा मोह काही जात नाही!!!त्यात उन्हाळा म्हटलं की थंडगार खावेसे वाटतेच. त्यात जर फालूदा घरच्याघरी मिळाला तर.....!!!!!!!!!मी थोडे स्वतः चे innovation करून मँगो आणि रोझ मिक्स फालुदा बनविला आहे!!!फालुदा सगळ्यांचाच आवडता आहे. मग lockdown मध्ये बनवा घरच्याघरी थंड गार फालुदा!!!!!! Priyanka Sudesh -
मँगो मलई सँडविच कुल्फी(mango malai sandwich kulfi recipe in marathi)
#मँगो.... कुल्फी.. म्हणजे निव्वळ आटवलेल्या दूधाची मजा... मलईदार... खरतर मोघलांनी कुल्फी हा पदार्थ भारतात आणला असे म्हणतात... घट्ट आटवलेले दूध त्यात भरपूर पिस्ता आणि केशर, जे मूळचे अरबस्तानातले उत्पादन... मग काय... आपल्या कडे होऊ लागले प्रयोग विविध चवी चे.... त्यातलाच अतिशय लोकप्रिय असा मँगो फ्लेवर.... त्याला मी जोड दिली मँगो माव्याची....ज्यामुळे मधेच मस्त मँगो मावा बर्फी ची चव येते Dipti Warange -
हेल्दी मटका कुल्फी (without sugar/ cream) (matka kulfi recipe in marathi)
#goldenapron3 #week17#keyword:-kulfi#week1of5समर मध्ये थंड प्यावस किंवा खावस सर्वांनाच वाटत असतं. त्यासाठी मी ही हेल्दी मटका कुल्फी घेऊन आली आहे.साखर न वापरता बनविलेली ही कुल्फी हेल्दी तर आहेच शिवाय टेस्टी सुद्धा आहे. माझं स्वतःचं innovation आहे हे, नक्की ट्राय करा!!!! Priyanka Sudesh
More Recipes
टिप्पण्या (2)