ऑरेंज व्हॅनिला पुडींग (orange vanilla pudding recipe in marathi)

Deepali Bhat-Sohani @deepali_5780
#GA 4 week 26
Keyword Orange
ऑरेंज व्हॅनिला पुडींग (orange vanilla pudding recipe in marathi)
#GA 4 week 26
Keyword Orange
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम संत्री सोलून, बिया काढून घ्या व ज्यूसर मध्ये रस काढा.
- 2
एका पॅन मध्ये दूध गरम झाले की त्यात 2 टेबलस्पून साखर आणि दिड टेबलस्पून कॉर्न फ्लोअर घालून घट्ट होई पर्यंत मिक्स करून घ्या.मिश्रण तयार झाले की गाळून घ्या.
- 3
संत्र्याचा रस सुद्धा अश्या प्रकारे बनवून घ्या.मिश्रण तयार झाले की गाळून घ्या.
- 4
दोन्ही मिश्रण थंड होऊ द्या.दुधाच्या मिश्रणात व्हॅनिला इसेन्स घलून मिक्स करा.
- 5
आत्ता एका काचेच्या वाटी मध्ये पुडिंग सेट करायला घ्या.सगळ्यात आधी संत्र्याचा मिश्रण घाला मग व्हॅनिला च मिश्रण घाला.असे लेयर करून घ्या.
- 6
- 7
आत्ता हे पुडिंग फ्रीज मध्ये ४/५ तास सेट करायला ठेवा.ओरेंज व्हॅनिला पुडिंग तयार. हवं तर फ्रेश क्रीम बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ऑरेंज जेली (orange jelly recipe in marathi)
#CookpadTurns4#कुकविथफ्रुट्स#संत्रसध्या सीजन मध्ये भरपूर प्रमाणात संत्री उपलब्ध आहेत तर संत्र्यापासून मी संत्र्याची (ऑरेंज) जेली बनवली आहे. Ashwinii Raut -
-
व्हॅनिला मिल्कशेक (vanilla milkshake recipe in marathi)
#GA4 #week4झटपट आणि कमी साहित्यात होणारा हा मिल्कशेक आहे. Sanskruti Gaonkar -
-
मँगो केशरी पुडींग आईसक्रीम (Mango Saffron Pudding Recipe in Marathi)
#मँगो#दिपाली पाटील Priyanka Patil -
ऑरेंज केक (orange cake recipe in marathi)
#GA4#week26#orangeआज मी संत्र्याचा रस घालून केक बनविण्याचा प्रयत्न केला..... आणि काय सांगू इतकी अप्रतिम स्वाद आला आहे संत्र्याचा.... अहाहाखरंतर मी घाबरत घाबरत हा केक बनविला पण खाऊन बघितल्यावर खूप आनंद झाला. तर मग मैत्रिनींनो तुम्हीही करून बघा हा केक Deepa Gad -
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking #Nehashah# cooksnap #post 4मला बेकिंग करायची खूप आवड आहे. माझ्या मुलीला केक ,कुकी, पिझ्झा असे डिसेस खूप आवडतात आणि तिच्यासाठी मी स्पेशली बनवते. खूप खूप थँक्यू नेहा शहा ,त्यांनी इतक्या छान रेसिपी खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवला बद्दल. कुकी बनवताना थोडे प्रॉब्लेम आले, आणि पुन्हा ट्राय केले आणि छान बनवले. Najnin Khan -
आंबा आइस्क्रिम (mango icecream recipe in marathi)
#मँगो आइस्क्रिम ची वेगळी च मजा असते . ती देखील कडकं उन्हाळ्यात म्हणजे एकदम थंड थंड कुल कुल.एकदम सोप्या पध्द्तीने आईस्क्रिम बनवली. Swayampak by Tanaya -
मँगो पुडींग (mango pudding recipe in marathi)
#amr 'आंबा ' फळांचा राजा, कोकणचा राजा, उत्कृष्ट फळ अशा अनेक नावाने संबोधिले जाते. आंबा सर्वांचेच आवडते फळ आहे. अशा लोकप्रिय फळाच्या देशी रेसिपी बऱ्याच अनुभवण्यात आल्या. पण विदेशी रेसिपी 'पुडींग' चा टच अप आंब्याला देऊन "मँगो पुडींग" बनविणे हा एक अफलातून अनुभव.घरात असलेल्या साहित्यातून "मँगो पुडींग" ही रेसिपी बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे पुडींग "स्वीट डिश" म्हणून खूप आवडले . 🥰 म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
-
ऑरेंज बर्फी (orange barfi recipe in marathi)
#cookpadTurns4#Cook with fruit#ऑरेंज बर्फीनागपूरला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. ऑरेंज सिटी म्हणजेच संत्रानगरी. नागपूरला संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. नागपूरला ऑरेंज फेस्टिवल पण साजरा केला जातो. नागपूरची ऑरेंज बर्फी हि खूप प्रसिद्ध आहे. Vrunda Shende -
ऑरेंज पुडिंग (orange pudding recipe in marathi)
#GA4 #week26#orangeगोल्डन एप्रन 4 मधील हा शेवटचा आठवडा. गेले सव्वीस आठवडे आपण सर्वजण वेगवेगळ्या थीम वर छान छान पदार्थ करून पोस्ट करत आहोत. हा शेवटचा आठवडा आठवणीत राहावा म्हणून खास स्पेशल डेझर्ट रेसिपी केली आहे. उन्हाळ्या चे दिवस आले की मार्केटमध्ये संत्री दिसायला लागतात, आज याच संत्र्याचा वापर करून एक अगदी सोपे डेझर्ट बनवले आहे जे खायलाही टेस्टी आहे.Pradnya Purandare
-
व्हॅनिला स्पंज केक (Vanilla Sponge Cake recipe in marathi)
आमच्या कडे केक साठी काही वेळ काळ पाहिजे नाही...मुलांचा मूड झाला की केक बनवला...केक भारी वेड...रात्रीचा अभ्यास करतात तर खूप वेळपर्यंत जागरण करतात..तर मग खूप भूक लागते,तर ते दोघं बऱ्याच वेळा केक करून खाऊन फस्त करतात...असे माझे केक चे दीवाने आहे,,,आज त्यांना म्हटलं अजिबात चॉकलेट केक करू नाही, आज आपण केक विदाऊट चॉकलेट करून...व्हॅनिला स्पंज केक करू या Sonal Isal Kolhe -
टि टाईम एगलेस ऑरेंज जेस्ट सेमोलिना केक (Eggless Orange Jest Semolina Cake recipe in marathi)
#GA4#week22Keyword- eggless cakeसंत्र्याचा ज्यूस आणि रव्यापासून बनवलेला हा केक ,मधल्या वेळेस ,चहाच्या वेळेतील छोट्या भूकेसाठी किंवा मुलांना देण्यासाठी एक छान पर्याय .ऑरेंज जेस्ट मुळे खूप छान चव येते...😊 Deepti Padiyar -
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking#recipe4#cooksnap#NehaShahमाझ्यासाठी कुकिंग मध्ये जी सर्वात अशक्यप्राय वाटणारी गोष्ट होती ,ती अतिशय सहज सुलभ पद्धतीने नेहा मॅडम ने त्यांच्या छान अशा शैलीमध्ये शिकवल्याने माझा बेकिंग मधला आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे .आज या कुकिज बनवताना माझा आत्मविश्वास पराकोटीला पोचलेला होता. ह्या कुकीजची चव मला नागपूरहून थेट पुण्यातल्या कॅम्पमधील कयानी बेकरी मध्ये घेऊन गेली, तेथील श्रुजबरी बिस्किट ची मी खुप फॅन आहे आणि बिलकुल तशीच मिळतीजुळती चव आजच्या माझ्या व्हॅनिला कुकीज ला आल्यामुळे मी मनापासुन नेहा मॅम चे आभार मानते . Bhaik Anjali -
ऑरेंज / संत्र बर्फी (orange barfi recipe in marathi)
#बर्फी#संत्र#Orange#संत्री Sampada Shrungarpure -
-
व्हॅनिला हार्ट कूकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking #week4 Thank you Neha mam. घरच्या घरी बिना ओव्हन आणि कमी साहित्यामध्ये एवढ्या छान कूकीज बनवू शकतो असा विचार कधी केला नव्हता. तुम्ही खूप सोपी रेसिपी शिकवली. छान खुसखुशीत कूकीज बनल्या. Shital shete -
ब्रेड मसाला (bread masala recipe in marathi)
#GA4 #week 26 keyword bread golden apron 4 आज शेवटची रेसिपी 26 आठवडे कसे गेले R.s. Ashwini -
ऑरेंज कुकीज (Orange cookies recipe in marathi)
#GA4 #Week26Orange या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
चंद्रकोर व्हॅनिला केक (vanilla cake recipe in marathi)
#रेसिपीबुक#चंद्रकोर रेसिपीज#Week6रेसिपी बुक यामध्ये चंद्रकोर या थीम मुळे काहीतरी वेगळं केल्या जात आहे..कधी विचार केला नव्हता मी की मी असला छान सुंदर चंद्र कोर चा केक करू शकेल..पण कूक पॅड च्या थीम निमित्ताने हे केल्या गेल..आमच्या लहानपणी कोजागिरी पौर्णिमा अतिशय उत्साहात साजरी करायची ती आता आपण सगळेजण करतात..पण आमच्या वेळेची त्यावेळेची कोजागिरी पौर्णिमा अतिशय सुंदर आणि साध्या पद्धतीने होत असे,एक महिना आम्ही भुलाबाई चे गाणे रोज सगळ्यांच्या घरोघरी जाऊन मनत असो..आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाई च्या मुर्त्या म्हणजे शंकर-पार्वतीची मूर्ती बसून त्यांची पूजा केली जात असे, आणि सर्वजण टेरेस वर जमा व्हायचे आणि तिथे सगळेजण आपला आपला खाऊ आणत असे,आणि प्रत्येक जण डबा हलवून खाऊ ओळखा असं म्हणत असे ..आणि गेम खेळत असे...आणि कोजागिरी ला दूध आठवण्याचा कार्यक्रम जोरात करायचा..खूप मजा मस्ती गाणे म्हणणे हे सगळे व्हायचे..नंतर रात्रीचे बारा वाजले की ते चंद्राचं प्रतिबिंब त्या आटवलेल्या दुधात पडावं ही प्रथा अजूनही चालू आहे,आणि ते प्रतिबिंब दुधामध्ये पडल्यावरच दूध सगळेच प्यायचे...खुपच छान मस्त कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्रम चालायचं,, Sonal Isal Kolhe -
-
-
ऑरेंज बॉम्बे कराची हलवा (orange bombay karachi halwa recipe in marathi)
#GA4#week26ह्या week मधली की वर्ड orange ह्या वरुन ऑरेंज हलवा केला आहे. Sonali Shah -
व्हॅनिला खोबरा बर्फी (vanilla khobra barfi recipe in marathi)
रक्षा बंधन भाऊ आणि बहीण च सण ..बहीण च प्रेम सांगता येत नाही .स्त्रिया प्रेम आपल्या हाताने प्रेमाने जी जेवण बनवतात त्यांचा खर प्रेम त्यांचा मध्ये असते . भावाची आवड मंजे बर्फी .. स्वःतच्या हाताने मनापासून प्रेमाने केलेली खोब्रा बर्फी प्रस्तुत करते.#tri Sangeeta Naik -
व्हॅनिला केक 🍰🍰🍰😋 (vanilla cake recipe in marathi)
#Happy Valentine's day##Heart ❤️❤️🌹🌹 Madhuri Watekar -
स्टार व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbakingशेफ नेहा मॅडम यांना धन्यवाद त्यांनी ही छान कलरफुल आणि बघातक्षणी प्रेमात पाडणारी मस्त without ओव्हन कुकीज शिकवली.. मी टी स्टार शेप मध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि ती मला एकाच प्रयत्नात जमली देखील.... थॅन्क्स शेफ नेहा अशा अनोख्या रेसिपीज दाखविल्या बद्दल 🙏 Aparna Nilesh -
व्हॅनिला स्टार कुकीज (vanilla star cookies recipe in marathi)
#noovenbaking#थँक्यू नेहा मॅडम. अशा प्रकारच्या कुकीज मी पहिल्यांदाच बनवल्या बनवताना खूप छान म्हटलं. पण मी हे नक्की करुन बघेल आणि त्यात परफेक्शन मिळेल अशी मला खात्री आहे. चवीला ह्या कुकीज खूप छान आणि दिसायलाही खूप छान आहेत. पुन्हा एकदा थँक्यू मॅडम आणि कुकपॅड टीम. Rohini Deshkar -
कोकनट पुडींग विथ पिस्ता ॲन्ड चोकलेट चीप्स (coconut pudding recipe in marathi)
#wd आज महिला दिनाच्या निमित्ताने मी ही रेसिपी माझ्या मुलीला डेडीकेट करत आहे माझ्या मुलीला खोबरे प्रचंड आवडते त्यामुळे मी डेसिकेटेड कोकोनट वापरून ही रेसिपी केली आहे. Rajashri Deodhar -
व्हॅनिला हार्ट कुकीज (Vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडमनी शिकविलेली रेसिपी आहे. रेसिपी खूप छान आहे. Vrunda Shende
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14725720
टिप्पण्या (2)