चटपटी मसाला डाळ (masala dal recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#डाळ
फर्स्ट टाइम मी डाळ बनवली,
हलकं फूलकं स्नॅक्स साठी ही डाळ एकदम परफेक्ट आहे...
मॉर्निंग च्या चहासोबत किंवा कॉफी सोबत, किंवा संध्याकाळच्या कॉफी चहासोबत एकदम मस्त जाईल ना....😆
तसे तर मला असलं स्नॅक्स खायची सवय नाही आहे,,
कारण सारखं सारखा खाणे मला नको वाटते,
खूप खात राहणं मला नाही आवडत...
आणि तसेही मला खूप ॲसिडिटीचा त्रास आधी होता, आता मी तो खूप कंट्रोल केला आहे,
आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास जास्त आहे, त्यांनी स्नॅक्स हे कमीत कमी खावे ,,
सगळ्यात बेस्ट मला दोन वेळचे जेवण फार आवडत,,
तेही साधं सिंपल वरण-भात-भाजी-पोळी,,,
पण मग मुलांसाठी बऱ्याचदा त्यांच्या आवडीचे स्नॅक्स करते ,,
मग मलाही खावेसे वाटते,, तर मग मी जेवण नाही करत....
आणि आता या लोक डाऊन च्या काळात बऱ्याच पदार्थांचे शोध लागतात, तर मग विचार केला ती बाजारात मिळते ती चटपटीत डाळ घरी करून पाहूया...
जमेल की नाही या ....!!!!
मग मनात विचार आला की जमेल ना,,,
करून पाहायला काय हरकत आहे..
केला प्रयत्न आणि तो जमला....
तर मग तुमच्या सोबत शेअर करायची इच्छा झाली...
मस्त चटपटीत बढीया डाळ झाली...
..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०
  1. साहित्य
  2. 1/2चणाडाळ
  3. 1/2खाण्याचा सोडा
  4. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  5. 1/2लाल मिरची पावडर
  6. तळण्यासाठी तेल
  7. मीठ चवीप्रमाणे

कुकिंग सूचना

१०
  1. 1

    साधारण चार-पाच तासापूर्वी आपल्याला ही डाळ पाण्यात भिजत घालायचे आहे,
    आणि डाळ भिजत घालताना त्यामध्ये खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर अर्धा टीस्पून घालून ती डाळ तीन ते चार तासांसाठी भिजत घालावी..
    डाळीमध्ये सोडा ऍड केल्या ने डाळी चांगली खुसखुशीत होते...
    ही महत्त्वाची टीप आहे

  2. 2

    आता डाळीला पाण्याच्या बाहेर काढावे तिचं पाणी पूर्ण निथळू द्यावे, आणि एका स्वच्छ कपड्यावर पसरवून ठेवणे, म्हणजे ती चांगली कोरडी होईल... आणि आपल्याला ही डाळ चांगली कोरडी पाहिजे...
    त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नको,,

  3. 3

    आणि आता ये डाळ आपल्याला तळून घ्यायचे आहे, पहिले गॅसची हाय फ्लेम ठेवायची, नंतर डाळ टाकली की फ्लेम मिडीयम स्लो ठेवायची,,
    आता ही डाळ छान खरपूस गोल्डन झाली की काढून घ्यायची.. तेल पूर्ण निथळू द्यायचं..
    आता या डाळीमध्ये थोडंसं मीठ, थोडसं तिखट, आणि चाट मसाला टाकावा... मसाला डाळ रेडी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes