लेफ्ट ओवर तडका डाळ (Left Over Tadka Dal Recipe In Marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#LOR मी प्लेन वरण भात केला होते मग डाळ शिल्लक राहिली होती मग तडाका डाळ बनवली...

लेफ्ट ओवर तडका डाळ (Left Over Tadka Dal Recipe In Marathi)

#LOR मी प्लेन वरण भात केला होते मग डाळ शिल्लक राहिली होती मग तडाका डाळ बनवली...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
  1. 2 कपवरण
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. बारीक चिरलेली कोथिंबीर
  5. ५ते ६ कढीपत्त्याची पाने
  6. ६ते७ लसूण पाकळ्या
  7. 1आले चे तुकडा
  8. 2लाल मिरची
  9. १/८ टीस्पून हिंग
  10. तेल
  11. तूप
  12. 2 टीस्पूनलाल तिखट
  13. चवीनुसारमीठ घालावे वरण मध्ये मीठ आहे
  14. १ पॅकेट मॅगी मसाला

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण पाकळ्या, आले, हे सर्व बारीक चिरून घ्यावे मग एक कढ ईमधे तेल गरम करून त्यात लसूण घालून परतावे थोड्या वेळ परतून झाल्यावर त्यात कांदा घालून परतून झाल्यावर त्यात टोमॅटो घालावे थोडे वेळ परतून झाल्यावर त्यात लाल तिखट, मीठ, मॅगी मसाला, घालून परतावे मग त्यात वरण घालून चमच्याने मिक्स करून घ्यावे थोडे पाणी घालून मंद आचेवर शिजू द्यावे.

  2. 2

    मग एक पॅनमध्ये तूप गरम करून त्यात हिंग, कढीपत्त्याची पाने, जीरे, ठेचलेला लसूण हे सर्व घालून तडाका डाळी मध्ये घालून वरून झाकण ठेवून मग गॅस बंद करावा
    आपली लेफ्ट ओवर तडाका डाळ तयार आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भात बरोबर सर्व्ह करावे मस्त 👌👍😋

  3. 3

    टीप... पावसाळ्यात जेवणा मध्ये ज्वारीची भाकरी खायला हवे पचनासाठी हलकी असते...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
@Rajashree_chef1
Bahut hi swadish 👌👌All your recipes are superb and yummy. You can check my profile and follow me if you wish 😊😊
(संपादित)

Similar Recipes