चिकन टीका (CHICKEN TIKKA RECIPE IN MARATHI)
कुकिंग सूचना
- 1
चिकन मध्ये दह्याचे मिश्रण घालून अर्धा तास मुरु द्या
- 2
नंतर एका भांड्यात ते मिश्रण घालुन 10 मिनिटे शिजू द्यावे, झाकण ठेवू नये. पाणी पूर्ण आट वून घ्यावे, साधारणत थोडे शिजल्यावर गॅस बंद करा
- 3
नंतर जाळी गॅस वर ठेवून चिकन पीस ग्रिल करा आणि दह्याची चटणी सोबत गरमागरम खा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
चमचमीत चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4#week4#चमचमीत_चिकन_फ्राय " Shital Siddhesh Raut -
लज्जतदार चिकन टिक्का मसाला (Chicken Tikka Masala Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी मी लज्जतदार चिकन टिक्का मसाला ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिकन टिक्का (CHICKEN TIKKA RECIPE IN MARATHI)
#फॅमिली आज चिकन आणले होते...तसे मी रोज बनवते घरच्यांच्या आवडीचे च ...पण आज माझ्या मुलाने सांगितले की चिकन टिक्का बनाव...आणि माझा नवरा पण बोलला...सो आज त्यांच्या आवडीचे चिकन टिक्का...एकदम टेस्टी आणि एकदम सोपी...चला मग बनवू चिकन टिक्का.. Kavita basutkar -
चिकन रारा मसाला (chicken masala recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5सध्या कोरोनामुळे कुठेच जाता नाही येत त्यामुळे जर काही चमचमीत खायचे झाले तर आपण रेस्टॉरंट मध्ये नाही जाऊ शकत. मग जर रेस्टॉरंट सारखेच काहीतरी चमचमीत खायचे असेल तर आपण घरीच छान चटकदार पदार्थ करू शकतो. आणि असेच चटकदार गरमागरम पदार्थ पाऊस पडत असेल तर खायला अजून मजा येते.. Tanaya Vaibhav Kharkar -
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी थीम चिकन फ्राय ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झटपट स्मोकी चिकन टिक्का पुलाव/ बिर्याणी (chicken tikka pulav recipe in marathi)
#cpm8#week8#झटपट_चिकन_टिक्का_पुलाव_बिर्याणी Ujwala Rangnekar -
तवा चिकन तंदुरी (tawa chicken tandoori recipe in marathi)
#GA4 #week19 #tanduri#तवा_चिकन_तंदुरीचिकन तंदुरी ही तंदूर मधे छान खरपूस भाजलेली मिळते. ती तंदुरी खायला पण छानच लागते. पण नेहमी बाहेरुन किती मागवणार आणि सगळ्यांच्या घरी तंदूर असतोच असं नाही. पण मग यावर खूप छान आणि सोपा उपाय करुन अगदी तंदूर मधे भाजलेल्या चिकन तंदुरी सारखीच चवीची चिकन तंदुरी मी घरी तव्यावर बनवली आणि बाहेरच्या मिळणाऱ्या चिकन तंदुरी सारखीच टेस्टी बनली. घरच्यांना पण खूपच आवडली. बनवायला अगदी सोपी आणि एकदम झटपट होते. याचीच रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
चिकन टिक्का बिर्याणी (Chicken Tikka Biryani Recipe In Marathi)
#LCM1ही चटपटीत आणि तोंडाला पाणी आणणारी दोन थरांची तंदुरी फ्लेवरची चिकन टिक्का बिर्याणी तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी खास ट्रीट असू शकते. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी देखील हे खूप चवदार आहे, चला तर मग ही तंदूरी, मसालेदार आणि सुगंधी तंदूरी / टिक्का बिर्याणी घरी कशी बनवायची ते पाहू या. Vandana Shelar -
बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
#EB16 #W16विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड बटर चिकन या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिकन ग्रेवी (chicken gravy recipe in marathi)
#cpm5 रेसिपी मॅगझिन विक5 कीवर्ड या थीम साठी मी चिकन ग्रेवी ही रेसिपी बनवत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिकन टिक्का बिर्याणी (chicken tikka biryani recipe in marathi)
#GA4 #week16 #biryani एकदम मस्त टेस्टी चिकन टिक्का बिर्याणी बनवाची रेसिपी देत आहे. घरी उपलब्ध असलेले साहित्य वापरुन अगदी झटपट तयार होणारी चविष्ट अशी स्मोकी फ्लेवरची चिकन टिक्का बिर्याणी कशी बनवायची हे बघूया. Ujwala Rangnekar -
चिकन टिक्का काठी रोल (Chicken tikka kathi rolls recipe in marathi)
#GA4#week21Keyword-roll चिकन टिक्का काठी रोल हे स्ट्रीट फूड आहे....तंदुर केलेलं चिकन, कांदा आणि सिमला मिरची त्यामुळे त्याला एक मस्त क्रिस्प येतो... Sanskruti Gaonkar -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#mfr #वल्ड फूड डे चॅलेंज #माझी आवडती रेसिपी #बटर चिकन मला नॉनवेज फुड खायला व बनवायला नेहमीच आवडते चिकनच्या रेसिपी मध्ये माझी सर्वात आवडती डिश म्हणजे बटर चिकन अनेकवेळा मी बनवली आहे पण दरवेळी त्यात थोड बदल करून बनवते चला तर तुम्हाला आज बटर चिकन ची रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
तंदुरी फ्लेवर चिकन टिक्का मसाला (Tandoori Flavor Chicken Tikka Masala Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryप्रत्येक प्रांतातील खाद्यसंस्कृतीची व्याख्या तिथल्या स्ट्रीट फूडवरून केली जाते. सर्व आर्थिक वर्गातील लोक रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधून खातात, जे काही उत्कृष्ट स्थानिक खाद्यपदार्थ देतात, जे अनेक रेस्टॉरंट्सपेक्षाही चांगले असतात. सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूडमध्ये वडा पाव, भेळपुरी, पाणीपुरी, शेवपुरी, बॉम्बे सँडविच, रगडा-पॅटिस, पाव भाजी, ऑम्लेट पाव आणि कबाब यांचा समावेश आहे. Vandana Shelar -
चिकन टिक्का सॅलड (chicken tikka salad recipe in marathi)
#spचिकन टिक्का सॅलड खूपच टेस्टी लागते.माझ्या मुलांना प्रचंड आवडते हे सॅलड. Preeti V. Salvi -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#नॉनवेज ढाबा स्टाईल रेसिपी बटर चिकन माझ्या घरी सगळ्यांचीच आवडती व करायलाही सोप्पी चला तर बघुया बटर चिकनची रेसिपी Chhaya Paradhi -
-
तंदुरी चिकन (TANDURI CHICKEN RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीलॉक डाऊन च्या दरम्यान बाहेरची तंदुरी खाता येत नाहीये. आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला तंदुरी फार आवडते. विचार केला की आज तंदुरी बनवूया. आणि पहिल्यांदाच बनवलेली तंदुरी अगदी बाहेरच्या तंदुरी पेक्षाही छान बनली. सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे माझी फॅमिली खूप खुश झाली. आणि फॅमिली खुश झाली म्हणजे आपल्या बनवलेल्या पदार्थाला पोचपावती मिळाल्यासारखं असतं. Purva Prasad Thosar -
कोल्हापूर स्पेशल चिकन तंदुरी (chicken tandoori recipe in marathi)
#KS2 झणझणीत तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूर मधे फेमस आहे. तर मी साजुक तुपावर आणि लोखंडी तव्यावर चिकन तंदुरी बनवली आहे .चला तर पाहुया रेसीपी.. Archana Ingale -
-
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4 week - 4नुसते चिकन ज्यांना आवडते त्यांच्यासाठी ही खास डीश. आमच्या घरात पण सर्वांना नुसते चिकन खायला आवडते. Sujata Gengaje -
-
चिकन टिक्का (Chicken Tikka Recipe in Marathi)
#cooksnap#Starter Menu#Kavita Basutkar ह्यांच्या रेसीपीत थोडाफार बदल करून मी बनवलेल चिकन टिक्का Nilan Raje -
चिकन साते (chiken saute recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मलेशिया देशातील पिनांंग बेट हे खुप सुदंर ठिकाण.. अश्या ठिकाणी वास्तव्याचा योग आला. अनेक महिने तिथे राहिल्यामुळे तिथली खाद्य संस्क्रुती समजली. पिनांंग बेट हे आशियातले "खवय्याचे नंदनवन" म्हटले जाते. तिथलाच एक पदार्थ हा चिकन साते. इथे पण पदार्थ बनवण्यात आपल्यासारखे सर्व मसाले वापरतात. Swayampak by Tanaya -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#सगळ्यांच्या च आवडीची नॉनवेज डिश बटर चिकन Chhaya Paradhi -
चिकन टिक्का (chicken tikka recipe in marathi)
#चिकन टिक्का#पावसाळी रेसिपी कूकस्नॅप चॅलेंज#cooksnap#Supriya Vartak Mohiteखूप धन्यवाद तुमच्या रेसिपी थोडासा बदल करून केली आहे Sampada Shrungarpure -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12584066
टिप्पण्या