कढई-पनीर (PANEER RECIPE IN MARATHI)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#cooksnap नप घरातील आवडती रेसिपी आहे. खास पाहूणे येणार असतील,किंवा नेहमीच्या भांज्याचा कंटाळा आला की पनीर कढई भाजी करते.......।

कढई-पनीर (PANEER RECIPE IN MARATHI)

#cooksnap नप घरातील आवडती रेसिपी आहे. खास पाहूणे येणार असतील,किंवा नेहमीच्या भांज्याचा कंटाळा आला की पनीर कढई भाजी करते.......।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २५० ग़ँम पनीर
  2. 2लाल बुंद टोमॅटो
  3. 2 टेबल स्पूनकाश्मीर मसाला
  4. 1 टेबल स्पूनआलं,लसूण पेस्ट
  5. 1/2 टेबल स्पूनहळद
  6. खडा-मसाला
  7. 3मीरं
  8. 2लवंग
  9. २" दालचिनी
  10. तमालपत्र
  11. 3सिमला मिरची
  12. 2कांदे
  13. 4 टेबल स्पूनतेल
  14. 1 टेबल स्पूनगरम मसाला
  15. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व जिन्नस एकत्र करून घेतली. सिमला मिरची, कांदा, फोडणीचा कांदा आलं+लसूण पेस्ट कापून घेतले. खडा मसाला ताटात घेतला।

  2. 2

    दोन टोमॅटो उकडून घेतले. मिक्सरमध्ये प्यूरी करून घेतली. पनीर, कांदा, मिरची तेलावर भाजून घेतली.

  3. 3

    भाज्या परतून घेतल्या. आता कढईत तेल घालून खडा मसाला कांदा परतून झाल्यावर टोमॅटो ची प्यूरी तेल सुटेपर्यंत परतावे,त्यात तिखट,हळद गरम मसाला घालून पनीर मिरची घालून एकजीव करून घ्यावे.झाकण ठेवून पाणी घालून दणदणीत वाफ काढावी.पोळीबरोबर गरम गरम सर्व्ह करा.

  4. 4

    तयार झालेले भाजी पहा.अतिशय सुंदर चवीची भाजी भाकरी बरोबर,माता बरोबर खातात येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

Similar Recipes