दही चिकन रस्सा (Dahi Chicken Rassa Recipe in Marathi)

Tina Vartak @cook_22564968
दही चिकन रस्सा (Dahi Chicken Rassa Recipe in Marathi)
कुकिंग सूचना
- 1
एक भांडे घेऊन त्या मध्ये चिकन काढुन त्या चिकन मध्ये लाल तिखट मालवणी मसाला, हळद,गरम मसाला,मीठ व आले लसुण पेस्ट टाकणे व दोन चमचे दही टाकुन घेणे व थोडे तेल टाकुन वरुन लिंबू पिळुन ते एकत्र करुन घेणे व थोडा वेळ तसेच ठेवणे.
- 2
मिक्सर चे भांडे घेऊन त्या मध्ये बारीक कापलेला कांदा व बारीक कापलेले टाॅमेटो व हिरवी मिर्ची टाकुन बारीक वाटुन पेस्ट तयार करुन घेणे.
- 3
नंतर एक कुकर घेऊन त्या मध्ये थोडे तेल टाकुन त्या मध्ये आपण जी पेस्ट तयार केली आहे ती टाकुन घेणे व ती तेलात नीट एकत्र करुन घेणे व वरुन आपण जे चिकनला मसाले लावुन ठेवले आहे ते टाकुन एकत्र करुन घेणे व वरुन कोंथिंबीर टाकुन घेणे आणि थोड़े पाणी टाकुन कुकरचे झाकण लावुन तीन शिंटी घेणे. अशा प्रकारे तयार होईल आपले दही चिकन रस्सा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिकन कोफ्ता(chicken kofta recipe in marathi)
#कोफ्ता कधी बनवले नवते आज कुकपॅड मुळे ही संधी मिळाली आणी बनवले चिकन कोफ्ते छान झाले आवडले सगळयांना Tina Vartak -
झणझणीत चिकन रस्सा (zhanzhanit chicken rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 गावाकडे आम्ही हे सगळे चुलीवर बनवायचे सगळे एकत्र यायचे आणि चुलीवर चिकन बनवायचे गावाकडची आठवण झाली Tina Vartak -
-
-
झणझणीत मिक्स कडधान्याची उसळ
#फोटोग्राफी कडधान्य आपल्या आहारात महत्वाची भूमिका बजावतात. तसेच त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व व पोषकतत्वअसतात. Tina Vartak -
कोलंबीचे आंबट कालवण (kolambicha aambat kalvan recipe in marathi)
#cooksnap टिना वर्तक ह्यांंची कोलंबीचे आंंबट कालवण बनवले. चिंंच न वापरता कोकम वापरली. Swayampak by Tanaya -
-
-
चिकन मालवणी रस्सा (chicken malvani rassa recipe in marathi)
#फॅमिली परिवार,कुटूंबाच्या आवडीचा पदार्थ. कोकणातले म्हणुन कोकणातला पदार्थ. सर्व एकत्रिकरण केले तर मालवणी चिकन कसा उत्तम पर्याय ना. Swayampak by Tanaya -
फोडणीची चिंच कढी (chincha kadhi recipe in marathi)
माझ्या सासुबाईनी शिकवली ही फोडणीची चिंच कढी जेवताना भाजीचा रस्सा नसला ना भातावर तर ही कढी बनवली जाते मिस्टरांना ही खुप आवडते कढी ते काही नसले तरी भात आणि कढी बरोबर जेवतात Tina Vartak -
-
-
चिकन रारा मसाला (chicken masala recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5सध्या कोरोनामुळे कुठेच जाता नाही येत त्यामुळे जर काही चमचमीत खायचे झाले तर आपण रेस्टॉरंट मध्ये नाही जाऊ शकत. मग जर रेस्टॉरंट सारखेच काहीतरी चमचमीत खायचे असेल तर आपण घरीच छान चटकदार पदार्थ करू शकतो. आणि असेच चटकदार गरमागरम पदार्थ पाऊस पडत असेल तर खायला अजून मजा येते.. Tanaya Vaibhav Kharkar -
कोलंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी मी छाया ताईची बघुन केली आहे खुप छान झाली. Tina Vartak -
-
कोलंबीचे आंबट कालवण
#आई आई म्हणजे माझ्या सासुबाई त्यानी मला हे शिकवले होते कसे करायचे ते तसेच मी करते छान लागते आणि आवडते पण सगळयांना झटपट बनवता ही येते वेळ लागत नाही. Tina Vartak -
-
-
-
अंडा चीज बटर रोल
#स्ट्रीट अंडी उकडुन खाणे व पोळा करुन खाणे हे नेहमीच खातो आज जरा वेगळे काय करु असा विचार आला आणि हे नविन बनवले Tina Vartak -
कोकण_स्पेशल_चिकन _थाळी (chicken thali recipe in marathi)
#KS1#कच्चा वाटणातील#सुखं_चिकन आणि चिकन करी.. Archana Ingale -
-
-
-
-
चिकन फ्राय (Chicken fry recipe in marathi)
#MLR#एकदम सोप्पी रेसिपी हवी असेल तर नक्कीच करून पहा. Hema Wane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12360180
टिप्पण्या