जांभूळ जलजिरा (jhambul jaljeera recipe in marathi)

Sanhita Kand @savikaj_re1
माझे आवडते फळ आता त्याचे दिवस आलेत पण अजून मिळत नाही. बघूया या जांभूळ जलजिरा ची रेसिपि.
जांभूळ जलजिरा (jhambul jaljeera recipe in marathi)
माझे आवडते फळ आता त्याचे दिवस आलेत पण अजून मिळत नाही. बघूया या जांभूळ जलजिरा ची रेसिपि.
कुकिंग सूचना
- 1
जांभूळ धुन घ्या. एका भांड्यात पाणी घ्या. त्यात जलजिरा पूड, किंचित मीठ घालावे.पाणी घाला
- 2
मग जांभूळ तुकडे व क्रश घाला छान ढवळून घ्या. चव घेतल्यावर आवश्यकता वाटल्यास तसे साखर घालून ढवळून ग्लास मध्ये भारा..
- 3
सर्व्ह करा. गार हवे आल्यास फ्रिज मधे ठेवा. अन्यथा तसेच द्या. फार छान लागते फ्लेव्हरफूल लागते. जरूर बनवा.
Similar Recipes
-
जामुन शॉटस् (Jamun Shots Recipe In Marathi)
मधुमेही व्यक्तींनी अतिशयछान असे हे शरबत.करायला सोपे आणि चवीला पण सुंदर .जांभूळ मुळे sugar level कमी होते असे म्हणतात.तसेच शरी राला थोडे फ्रेशहोण्यासाठी खूप छान असे हे पेय आहे.:-) Anjita Mahajan -
तांदळाची पेज (tandalache pej recipe in marathi)
#KS1 #कोकण रेसिपीज.. #तांदळाची पेज.. तांदळाची पेज कोकणातील एक पारंपारिक न्याहारीचा पदार्थ.. कोकणामध्ये भरपूर पाऊस उष्ण दमट हवामान या भात पिकासाठी लागणाऱ्या भौगोलिक दृष्ट्या आवश्यक गोष्टी लाभल्या आहेत त्यामुळे साहजिकच येथे भात पिकाचे उत्पन्न जास्त घेतले जाते . म्हणूनच तांदूळ आणि तांदळाचे पासून बनवले जाणारे पदार्थ आहारामध्ये प्रामुख्याने आहे. या तांदळापासून पेज खिरी घावणे आंबोळ्या मोदक बोरं,सांदणं, खापरोळ्या असे विविध प्रकार जेवणामध्ये करतात.. जे जास्त प्रमाणात पिकतं त्याचाच मुख्यत: आहारात उपयोग केला जातो.. या तांदळाच्या पेजेच्या बाबतीत माझ्या खूप छान आठवणी आहेत. पहिली म्हणजे साधारण 1935 ते 40 या काळातील. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती..माझ्या चुलत सासुबाई मला नेहमी सांगायच्या की त्यांच्या सासूबाई म्हणजे माझ्या पणजी सासूबाई सकाळी अंघोळी वगैरे उरकल्या की साडेआठ पावणे नऊ वाजता सगळ्या सुनांना भरपूर तूप घातलेली वाडगाभर दमदमीत अशी तांदळाची पेज न्याहारी म्हणून खायला देत असत आणि म्हणत.. आता लागा कामाला.. कारण संपूर्ण स्वयंपाक होईपर्यंत जेवण होईपर्यंत सगळ्या सुनांना दुपारचे दोन अडीच वाजायचे जेवायला कारण एकत्र कुटुंबाचं मोठं खटलं होतं.. त्यामुळे जेवण होईपर्यंत सर्व सुनांची पोट भरलेली असायची..भूक लागत नसे..दुसरी आठवण माझी मुलं लहान असताना आजारी पडली ताप आला आमच्या पोळ्या वाल्या मावशी त्यांना खाण्यासाठी पचायला हलकी अशी ही तांदळाची पेज लगेच करून देत असत. अशा या मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणी आज कोकण रेसिपी च्या निमित्ताने वर आल्यात.चला तर मग माझ्या पणजी सासूबाईंची, आणि आमच्या पोळीवाल्या मावशी ज्यांना आम्ही मुन्ना म्हणत असूत्यांचीअतिशयसोपीपौष्टिक तांदळाच्यापेजेची रेसिपी Bhagyashree Lele -
मुळ्याची कोशिंबीर
#फोटोग्राफी आमच्याकडे ही मुळ्याची कोशिंबीर खूप आवडते सगळ्यांना आणि उन्हाळ्यातच स्पेशल या मी बऱ्याच वेळा करतो कारण हा उन्हाळ्यात खाणे अतिशय उपयुक्त आहे मुळ्याची कोशिंबीर सगळ्यांनाच आवडते असं नाही परंतु त्याला जरा टेस्टी फोडणी दिली आणि दही घालून याचा कूट घातला अतिशय सुंदर लागते. बघूया ची रेसिपी. Sanhita Kand -
बेरीची चीक्की (berichi chikki recipe in marathi)
#बेरीचिचीक्कीतूप केल्यानंतर उरलेली बेरी संपवायची कशी बय्राच वेळी साखर बेरी किंवा केक मध्ये वापरून संपवली जाते . तर आज अशीच बेरीची कुरकुरीत रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघूया कशी झालीय ही रेसेपि बघूया. Jyoti Chandratre -
केळाची कोशिंबीर (Kelichi Koshimbeer Recipe in Marathi)
#केळाची कोशिंबीर खूप झणांना माहीत नसेल पण माझ्याकडे माहालक्ष्मी च्या पानावर जो पर्यंत ही कोशिंबीर वाढली जात नाही तोपर्यंत नेवेद्य पूर्ण होत नाही ....खूपच सोपि झटपट होणारी.....पण ही खूप आधीपासून नाही करून ठेवत जेवणाच्या 5ते 10मींट आधीच करायची ...सगळ्यांना खूप आवडते आमच्याघरी ...पण इतर लोकांना पण खूप आवडते कारण कोणी पण शीकरण करत दूध टाकून पण कोशिंबीर नाही करत ...तर करून बघा फिर छान लागते ... Varsha Deshpande -
आंबे डाळ (ambe daal recipe in marathi)
#treding चैत्र महिना आला की हळदी कुंकू सुरु होतात . खेळ, गप्पा, चेष्टा, मस्करी यांना ऊत येतो. हसण्या खिदळण्याचा खळखळाट संपला की मग अल्पोपहार. आंबे डाळ आणि थंडगार पन्हे. आम्हा महिलांना ती मेजवानीच असते. ह्या वर्षी जरी हळदी कुंकू करोना मुळे नसले तरी आंबे डाळ आणि पन्हे आपण केल्याशिवाय राहणारच नाही. चला तर पहा मी कशी करते आंबे डाळ. ही आंबे डाळ माझ्या मिस्टरांना खूप आवडते. त्यांच्या साठी मी ही आंबे डाळ करतेच. Shama Mangale -
ड्राय सळ्यांचा किस (dry potato kis recipe in marathi)
#आई हा उपवासाचा पदार्थ मी बनवला आहे.उन्हाळ्यात मे महिन्यातला किस हा प्रकार पण पूर्वी सर्वांच्याच घरी होत असे. आमच्याकडेही असायचा. वेगवेगळ्या वाळवण प्रकारांमधील मधला बटाट्याचा कीस हा एक प्रकार. वाळवून तळून चिवडा प्रमाणे हा एक पदार्थ आमच्याकडे होत, वा बनवला जायचा. माझ्या भावाचा आवडीचा पदार्थ होता. आमची आई आवर्जून त्याच्यासाठी बनवायची. ह्या वाळवलेल्या बटाट्याच्या किसाचा अजून एक पदार्थ आम्ही बनवत असू तो म्हणजे ह्या भिजत घालून शिजवून बटाट्याचा किस करत असू. हा माझ्या आवडीचा पदार्थ होता. त्यामुळे आई काही पदार्थ माझ्यासाठी बनवत असे तोच मी आज येथे तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तुम्ही जरुर ट्राय करा. खूप सुंदर कीस तयार होतो. बघूया हा ड्राय सळ्यांचा किस. Sanhita Kand -
अंडा आम्लेट ब्रेड (anda omlette bread recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#शुक्रवार#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर # हे मुंबईत स्ट्रीट फुड म्हणून वेगवेगळ्या स्वरूपात केले जाते .अगणित प्रकार नि असंख्य चवी पण नेहमीच छान नि पोटभरू नास्ता . Hema Wane -
दोडक्याचा किस (dodkyacha kiss recipe in marathi)
#सुकी भाजी .दोडका तसा बर्याच जनांना आवडत नाही पण तो जर या पद्धतीने केला तर भाजी कोणती आहे हे कळत नाही. Supriya Devkar -
शिंगाडा पिठाचे थालीपीठ (shingada pithache thalipeeth recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.घटक सातवा - शिंगाडाशिंगाडा हे एक फळ आहे.ते उकडलेले पण खातात.वाळवून त्याचे पीठ करतात. Sujata Gengaje -
कुरकुरीत सुरण फ्राय (kurkurit suran fry recipe in marathi)
#GA4#WEEK14#Keyword_Yam_सुरण आमच्या घरात सुरणाची भाजी कधीच बनत नाही,पण मला मात्र आवडते.. मी लहानपणी आईच्या हातची सुरणाची भाजी खुप वेळा खाल्ली आहे... आता आपल्या Cookpad ग्रुपमध्ये keyword_ Yam_ सुरण होता..मी मनोमन खुश झाले या निमित्ताने मी सुरण आणुन त्याचे सुरण फ्राय केले.. आणि एकटीनेच दणकुन खाल्ले.. लता धानापुने -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
अतिशय पौष्टिक असा लाल भोपळा ....त्यापासून तयार होणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक म्हणजे लाल भोपळ्याची खीर. अर्थातच मला खूप आवडते. ती चवीला तर छानच लागते पण तिचा केशरी रंगही खूप छान दिसतो. भोपळ्याला स्वतः ला छान चव असते ,त्यामुळे ह्या खीरेत ड्राय फ्रुट नाही घातले तरी चवीला उत्तमच लागते. Preeti V. Salvi -
बेसन रवा कुरकुरे ट्रेंगल (besan triangles recipe in marathi)
#cooksnapही रेसिपि Sarita Harpale ह्यांची आहे रेसिपि सर्च करत असताना ही मला छान सोपी आणि घरात अव्हेलेबल सामान योग्य वाटली. नेहमीच काही न काही स्नॅक्स /नाष्टा हवाच वाटतो त्यामुळे हे स्टोर करून ठेऊ शकतो त्यामुळे आणखीन छान वाटली. पण मला नाही वाटत की ही जास्त दिवस फ्रीझ मध्ये राहील इतकी टेस्टी झाली आहे की फ्रीझ मध्ये दिसलीकी लगेच फ्राय करून दे असा तगादा असेल सर्वांच्या फॅमिलीचा.फक्त एक - दोन माझा आवडीनुसार use केलेत. Jyoti Kinkar -
-
इराणी चाय (irani chai recipe in marathi)
#दक्षिण भारत #हैद्राबाददिवसाची सुरुवात फक्कड चहाने झाली कि दिवस ही छान जातो. इराणी चहा हा दक्षिण भारतात आंध्र प्रदेश, तेलंगाणा,हैद्राबाद या ठिकाणी प्रचंड प्रसिद्ध आहे. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
हॅर्बो मँगो ड्रिंक (mango drink recipe in marathi)
मँगो सोबत जेष्ठमध, सुंठ, वेलची पूड वापरल्याने अधिक गुणकारी बनते हे ड्रिंक. व मँगो बाधत पण नाही. सुंठ वापरल्याने पचनासाठी चांगले ठरते. सो बघूया याची रेसिपि. Sanhita Kand -
आंबोळी (amboli recipe in marathi)
#bfrसकाळची गडबडीची वेळ.ऑफिसेसची सगळ्यांची घाईचीच वेळ.पण ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडायचेच नाही हा माझ्याकडचा नियम.आम्ही सगळेच कटाक्षाने पाळतो.आदल्या रात्री अगदीच काही लवकर जेवत नसलो तरी7-8तासांनंतर भूक ही लागतेच.त्यामुळे 8:30-9:00ही ब्रेकफास्टची वेळ निश्चित असते.सकाळचे खाणे राजासारखे असावे या प्रमाणे एखादे फळ,ताजे आणि चटकन होणारे आणि घरचेच पदार्थ,दूध असे असतेच.काही नाही जमले करायला तर पोळीभाजीही चालतेच.पण डब्यातही तेच खायचे असल्याने शक्यतो विविधता असतेच.आता काही लोक नाश्ता करत नाहीत.यातही अनेक मतप्रवाह आहेत.ब्रेकफास्ट म्हणजे रात्रीच्या उपासाचं चक्र ब्रेक करणं.संतुलीत ब्रेकफास्ट केल्याने दिवसभर शरीराला लागणारी उर्जा मिळते.ब्रेकफास्ट करणाऱ्यांना आरोग्यदायी खाण्याच्या सवयी माहित असतात.पण काही डाएट कंट्रोल या नावाखाली खूप वेळ भूक मारतात.न्याहारी न केल्याने शरिराचे सर्केडिअन क्लॉक बिघडतं.सकाळी शरिराचा मीटर सुरु करताना कार्ब्जयुक्त आहाराला शरिर चांगला प्रतिसाद देतं,त्यामुळे इन्सुलिनची निर्मिती नियंत्रीत रहाते.असं संशोधन सांगते.आपल्याकडे 4-5तासपर्यंत शरिराला उर्जा पुरवणारे बरेच पदार्थांचे प्रकार उपलब्ध आहेत.सगळ्यांच्या आवडीचे असतील असे नाही पण अधूनमधून यातही प्रत्येकाची आवड जपता येतेच.त्यामुळे ब्रेकफास्ट या महत्वाच्या अविभाज्य खाण्याला फाटा न देता हेल्दी काहीतरी रोज सकाळी खायला हे हवेच!! Sushama Y. Kulkarni -
युनिक मॅंगो खीर
खिरीत वेगळे असे काय असणार असं तुम्हाला खरं प्रश्न पडला असेल. हो हे तर नक्कीच एकीत वेगळे काही नाही परंतु ही कमी किंवा साधे इन्ग्रेडियंस वापरूनउपलब्ध साहित्यात हीमँगो खीर कशी केली हे बघूया. मँगो शेवयांची खीर सगळेच बनतात परंतु ही मी जरा हटके युनिक मॅंगो खीर बनवली आहे म्हणजे याच्या असते त्यामुळे सगळे पदार्थ केव्हा भाजी फळ मिळत नाहीत मी इथे मँगो बर्फी चा वापर करून आणि साधा रव्याच्या शेवया यांचा वापर करून ही युनिक मॅंगो खीर बनवली आहे चला तर मग बघुया या युनिक मॅंगो खिरीची रेसिपी. Sanhita Kand -
हेल्दी अंजीर खजूर मिल्कशेक (healthy anjeer khajur milkshake recipe in marathi)
#HLRथंडीची चाहूल लागली आहे .तेव्हा आता हेल्दी रेसिपी.:-) Anjita Mahajan -
थंडगार वाळा लस्सी (wala lassi recipe in marathi)
#goldenapron3 15thweek lassi ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल वाळा लस्सी बनवली आहे. लॉक डाऊन मुळे बाहेरून वाळा आणायला जमले नाही नाहीतर वाळ्याचे पाणी घालून आपण हो लस्सी बनवली तर त्याचा नैसर्गिक सुगंध आणि गारवा आपल्याला नक्कीच मिळेल. Preeti V. Salvi -
इन्स्टंट प्लेन अप्पे (Instant Plain Appe Recipe in Marathi)
साधे सिम्पल फास्ट अप्पे कसे बनतात ह्याची रेसिपि मी तुम च्याशि शेअर करते. बघूया इन्स्टंट अप्पे रेसिपि. ह्यासाठी लागणारे मिक्स रवा मी घरीच बनवला आहे. Sanhita Kand -
रंजका (ranjka recipe in marathi)
#Goldenaron3 week18 ह्यातील की वर्ड चिली, आचार आहे. मी इथे एक इंटरेस्टिंग रेसिपी लोणचे प्रकारातील शेअर करत आहे. अतिशय टेस्टी आहे. आपले भूमिपुत्र शेतकऱ्यांचा आवडता मेनू मिरचीचा रंजका. ठेचा प्रकारातीलच पण लाल ओल्या मिरच्यांपासून बनतो हा. तुम्ही नक्की बनवाल असा पदार्थ आहे हा. घरी केल्याने तिखट आपण हवे तसाच बनवू शकतो.एकदम चटपटीत रंजका बघूया ह्याची रेसिपि. Sanhita Kand -
बेसन मोदक (Besan Modak Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पा साठी रोज छान छान नवीन नेवैद्य बनवला जातो त्यापैकी एक म्हणजे बेसनाचे लाडू..त्याला लाडू चा आकार न देता मोदकाचा आकार दिला की झाले बाप्पाचे आवडते मोदक तयार.मी बेसनाच्या मोदकाचा नैवेद्य केला आहे.गणपती बाप्पा मोरया 🙏 Preeti V. Salvi -
तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi)
#मकरसंक्रांत सणाला किंवा थंडीच्या दिवसात हा मेनू खास महाराष्ट्रात वेगळ्या भागात केला जातो .आमच्या शेतकरी राजाचा तर हा न्याहारीचा मेनू आहे. अगदी रोज शेतात हा मेनू नेला जातो. ऋतु बदलात पौष्टिक आहार घ्यावा म्हणुन आपल्या संस्कृती मध्ये कितीतरी सण आहेत.ताया पैकी संक्रांत सण यात तिळ,गुळ,बाजरी फळभाज्या तसेच शेंगभाज्या वापरून जेवण बनवले जाते.आज मी असाच एक मेनू बनवला आहे. बघूया कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
बूंदीचे लाडू (BOONDICHE LADOO RECIPE IN MARATHI)
#SWEETबूंदीचे लाडू लहानपाणपासूनच माझे खूप आवडते.पण,किचनमधे कधीच करून पाहिले नाही. आज पहिल्यांदाच हे लाडू बनवून पाहिले , स्वयंपाकघरात काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद खूप सुखावणारा असतो!प्रत्येक रेसिपी मागे एक नवीन अनुभव मिळतो..😊लाडूचा आकार नीट जमला नसला तरी ,चवीला छान झाले आहेत .पुढच्या वेळेस अजून छान जमतील ,या भावनेने ही लाडूची रेसिपी पोस्ट शेअर करत आहे.कुकपॅडमुळे नवनवीन रेसिपीज करण्याचा आणि रोज एक नवीन अनुभव मिळत आहे...😊🙏🙏 Deepti Padiyar -
पापडी चाट (papadi chat recipe in marathi)
#GA4 #Week6 #Chatचाट म्हंटले की तोंडाला पाणी सुटलेच .चाट चे बरेच प्रकार आहेत.. आज मुलांना काहीतरी चमचमीत खाव वाटला आणि या week चा Chat क्रीवर्ड पण होताच. मग काय लगेच पापडी चाट बनवला.... Ashwinii Raut -
फ्रुट सॅंडविच
#स्ट्रीट माझ्या मित्रांना सँडविच प्रकार खूप आवडतो. त्यात रेगुलर सँडविच आपण सगळेच खातो. काही टोस्ट सॅंडविच खातो. थोडक्यात सँडविच चे वेगवेगळे प्रकार आपण नेहमीच ट्राय केले. मि जो इथे सँडविचचा प्रकार करून दाखवला आहे हा इनोव्हेटिव्ह जरा हटके असा आहे. ह्यात आपण फ्रुट्स चा वापर केला आहे आणि हे थोडेसे स्वीटमध्ये मोडणारे सॅंडविच आहे. हे सँडविच स्वीट असले तरी ह्यात नॅचरल गोडपणा आहे. तुम्ही जरुर ट्राय करा. ह्यात चीज ड्रायफूट बटर हनी असे सगळे वापरल्यामुळे थोड रिच आहे. आणि मुख्य म्हणजे यात आपण फळ घातल्यामुळे यान सगळी फळे घालू शकतो. कोणाला न आवडणारी फळ असतील तर ती फळ् यात घातली तरी कळतही नाही आणि फळ पोटात जातात. सोही ट्रिक वापरून आपण अशी फ्रुट्स घातल्यावर त्यांना पौष्टिक फ्रुट्स खायला मिळतातबघूया आता याची रेसिपी. Sanhita Kand -
लसुणी पकौडे (LASUNI PAKODE RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24मुग डाळीचे पकौडे मी नेहमीच करते पण आज हरभर्याची डाळ वाटून त्याचे केले.शिवाय ओल्या लसणाची पेस्ट घालून.इतके टेस्टी झाले की जर एखाद्या वेळी बेसन नसेल तर आणि पाहुणे असतील तरीहीआपण करु शकतो. Archana bangare -
पिकलेली केळी ची भाजी (pikleli keli chi bhaji recipe in marathi)
#nrr नवरात्र दिवस ८:फळ: मी आज पिकलेल्या केली ची उपासाची भाजी बनवले फार सोप्पी आणि टेस्टी असते. Varsha S M -
सारस्वती आमटी (saarswati aamti recipe in marathi)
लहानपणापासून ही #सारस्वतीआमटी मला अतिशय आवडते. फारशी खटपट नसलेली पण विलक्षण चव असलेली ही आमटी तुम्हाला नक्की आवडेल. Rohini Kelapure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12738482
टिप्पण्या