कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
थंडगार वाळा लस्सी (wala lassi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
थंडगार वाळा लस्सी (wala lassi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

थंडगार वाळा लस्सी (wala lassi recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 15thweek lassi ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल वाळा लस्सी बनवली आहे. लॉक डाऊन मुळे बाहेरून वाळा आणायला जमले नाही नाहीतर वाळ्याचे पाणी घालून आपण हो लस्सी बनवली तर त्याचा नैसर्गिक सुगंध आणि गारवा आपल्याला नक्कीच मिळेल.

#goldenapron3 15thweek lassi ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल वाळा लस्सी बनवली आहे. लॉक डाऊन मुळे बाहेरून वाळा आणायला जमले नाही नाहीतर वाळ्याचे पाणी घालून आपण हो लस्सी बनवली तर त्याचा नैसर्गिक सुगंध आणि गारवा आपल्याला नक्कीच मिळेल.

पुढे वाचा

थंडगार वाळा लस्सी (wala lassi recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 15thweek lassi ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल वाळा लस्सी बनवली आहे. लॉक डाऊन मुळे बाहेरून वाळा आणायला जमले नाही नाहीतर वाळ्याचे पाणी घालून आपण हो लस्सी बनवली तर त्याचा नैसर्गिक सुगंध आणि गारवा आपल्याला नक्कीच मिळेल.

#goldenapron3 15thweek lassi ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल वाळा लस्सी बनवली आहे. लॉक डाऊन मुळे बाहेरून वाळा आणायला जमले नाही नाहीतर वाळ्याचे पाणी घालून आपण हो लस्सी बनवली तर त्याचा नैसर्गिक सुगंध आणि गारवा आपल्याला नक्कीच मिळेल.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1 कपदही
  • 1/4 कपखस सिरप
  • चिमूटभरसैंधव
  • 1/2 कपपाणी किंवा बर्फ
  • 1-2 थेंबखस इसेन्स...आवडत असल्यास
  • सजावटीसाठी हिरव्या रंगाच्या टूटीफ्रूटी आणि मगज बी
  • (खस सिरप वापरल्याने साखर वापरायची गरज नाही.)
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    लस्सी बनवण्यासाठी लागणारे साहित्य घेतले. लॉक डाऊन मुळे वाळा आणायला जमले नाही.नाहीतर त्याचे पाणी लस्सी बनवताना वापरले तर खूप छान सुंगंध येतो.

    थंडगार वाळा लस्सी (wala lassi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून घेतले.

    थंडगार वाळा लस्सी (wala lassi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार लस्सी ग्लास मध्ये काढून त्यावर खस सिरप,हिरव्या टुटीफ्रूटी, मगज बिया घालून सजवले. आवडत असेल तर खस इसेन्स चे १-२ थेंब घालावे.

    थंडगार वाळा लस्सी (wala lassi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मी बर्फ वापरला नाही.पण ज्याला आवडत असेल त्याने मिक्सरमध्ये फिरवताना बर्फ घालावा.किंवा लस्सी तयार झाल्यावर घालावा किंवा फ्रीज मध्ये ठेवून गार करून सर्व्ह करावी.

    थंडगार वाळा लस्सी (wala lassi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
02 मे 2020 07:54 रोजी

टिप्पण्या (7)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
26 मे 2021 15:57
Mast
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोल्ड लस्सी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. पत्तागोबी सलाड
  2. व्हेजिटेबल बटरी खिचडी
  3. भेंडीची भाजी (bhendi chi bhaji)
  4. रगडा पॅटीस
  5. बीटरूट डाळ वडे (beetroot dal wade recipe in marathi)
  1. चिंचेचं आंबट गोड सरबत (chinche che sarbat recipe in marathi)
  2. भेंडीची भाजी (bhendi chi bhaji)
  3. उडद डाळ चे वडे (urad dal che wade recipe in marathi)
  4. बीटरूट डाळ वडे (beetroot dal wade recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12371259
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close