हॅर्बो मँगो ड्रिंक (mango drink recipe in marathi)

मँगो सोबत जेष्ठमध, सुंठ, वेलची पूड वापरल्याने अधिक गुणकारी बनते हे ड्रिंक. व मँगो बाधत पण नाही. सुंठ वापरल्याने पचनासाठी चांगले ठरते. सो बघूया याची रेसिपि.
हॅर्बो मँगो ड्रिंक (mango drink recipe in marathi)
मँगो सोबत जेष्ठमध, सुंठ, वेलची पूड वापरल्याने अधिक गुणकारी बनते हे ड्रिंक. व मँगो बाधत पण नाही. सुंठ वापरल्याने पचनासाठी चांगले ठरते. सो बघूया याची रेसिपि.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कैरी शिजवून घ्यावी. 10 मिनिट लागतील. मग थंड झाले की त्याचा पल्प काढून ghya
- 2
मिक्सर भांडयात मँगो पल्प, कैरी पल्प, साखर, जेष्टमध, सुंठपूड, वेलची पूड मीठ साखर घाला. कैरी आंबट असेल तर साखर जास्त लागू शकते ह्या चे भान असावे. शिवाय गूळ ऐवजी साखर कारण नाहीतर रंग फार बदलेल म्हणून नको.
- 3
हे सर्व बारीक पेस्ट करून झाली की खाली काढा भांडे व हे लिक्विड एका भांड्यात काढा. व गार हवे असल्यास अन्यथा असेच सर्व करा. फार मस्तच लागते हे हॅर्बो मँगो ड्रिंक.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो स्पाईसी मिठा ड्रिंक (MANGO DRINK RECIPE IN MARATHI)
#मँगो आपण सगळेच नेहमी नॉर्मल गोड मोंगो ड्रिंक बनवतो. पण आमच्याकडे असेही ट्विस्ट वाले ड्रिंक जास्त आवडले. काही वेगळे हटके टेस्ट चे पण मॅगोवाले ड्रिंक बनवायचे मनी होते.असा विचार करत असतानाच अचानक ही रेसिपि सुचली आणि ती अस्तित्वात आली. पण माझी बधाई म्हणून नाही खरोखर ह्याची टेस्ट अप्रतिम लागते. तुम्ही जरूर ट्राय करा म्हणजे कळेल. चला तर मग बघूया याची रेसिपी. Sanhita Kand -
मँगो पुमीज डबलटेस्ट स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोएकच वेळी गोड व तिखट चवीची ही स्मूदी बनते.मँगो, पु -- पुदिना, मि -- मिरची, ज -- जर्दाळू मलई युक्त स्मूदी. अगदी अनोखी चविची ही बनते पण तितकीच यम्मी ही आहेजरा हटके डबल टेस्ट ची बनलेली स्मूदी आहे. मिरची जर्दाळूची टेस्ट फारच अप्रतिम आणि त्यात पुदिना लाजवाब लागतो. सगळे घटक मिक्स झाल्यावर छान पण मस्तच टेस्ट आहे.शिवाय हेल्दी पण आहे. बघूया याची रेसिपि. Sanhita Kand -
मँगो सॅगो खीर (mango sago kheer recipe in marathi)
#cooksnap मी ही रेसिपि मीनल भोयर यांची **मँगो सॅगो शॉट्स ** आवडल्याने बनवली. सुंदर प्रझेंटेशन होते. Sanhita Kand -
मँगो इम्मूनिटी बूस्टर स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो#मँगो स्मूठी ओर मँगो ड्रिंक Meenal Tayade-Vidhale -
मँगो ड्रिंक (Mango Drink Recipe In Marathi)
#KRRउन्हाळा आला कीं बाजारात भरपूर कैऱ्या येतात .मग त्याचे विविध प्रकार बनवण्याची जणू चढाओढच लागते . निरनिराळ्या प्रकारची लोणची , मोरंबा , तक्कु , चटणी , पन्ह .... कित्तीतरी प्रकार !आज मी कैरी व बहुगुणी पुदिना मिक्स करून मस्त पैकी हिरवगार ड्रिंक बनविले आहे . जे खूपच टेस्टी लागते व झटपट बनते .चला ते कसं बनवायचं ते पाहू . Madhuri Shah -
मँगो आईस टी ड्रिंक (mango ice tea recipe in marathi)
#दिपाली पाटील#मँगो स्मूठी ओर मँगो ड्रिंक Meenal Tayade-Vidhale -
मिंट मँगो ड्रींक (MINT MANGO DRINK RECIPE IN MARATHI)
#मँगो #कच्चा मँगो .... मँगो ड्रिंक पिल्यावर एकदम फ्रेश वाटतं. उन्हाळ्याच्या दिवसात रोज ह्या ड्रिंकचं सेवन केल्यास उन पण लागत नाही. विटामिन सी युक्त हे शरीरासाठी चांगलं फायदेशीर आहे. आणि हे ड्रिंक तयार करून आपण चार-पाच दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून पण ठेवू शकताे. Shweta Amle -
मँगो ओब स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो अगदी सिम्पल पण टेस्टी स्मूदी आहे.मँगो ओब म्हणजे ओ -- ओट्स , ब -- बनाना मिक्स स्मूदी आहे. हेल्दी पण आहे. त्यानिमित्ताने ओट्स ही खातो व पोट ही भरते आणि जास्त खायची गरज नाही. 1 का ग्लास मध्ये फुल मिल सारखे ही होते. Sanhita Kand -
मँगो मूस (mango mousse recipe in marathi)
#मँगोमँगो ड्रिंक चा एक मस्त प्रकार. एकदम छान लागतो . तुम्हाला आवडलं तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
एनर्जी ड्रिंक (energy drink recipe in marathi)
#एनर्जी ड्रिंकहे ड्रिंक बहुउपयोगी, उत्साह वर्धक व अतिशय टेस्टी बनते. व अगदी झटपट तयार होते. Sumedha Joshi -
मँगो स्मूदी/ लस्सी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोफळांच्या राजाचा सीझन आणि मँगो स्मुदी नाही असं होण शक्य नाही . आज रविवार स्पेशल मँगो स्मूदी/ लस्सी प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मँगो गुलकंदी विथ मँगो क्युब्ज (mango gulkand milkshake with recipe in marathi)
#मँगो#मँगो स्मूठी ओर मँगो ड्रिंक Meenal Tayade-Vidhale -
रॉ मँगो ड्रिंक (raw mango drink recipe in marathi)
#jdr # रॉ मँगो ड्रिंक..... कच्च्या आंब्याचा गर वापरून केलेले थंडगार, मजेदार ड्रिंक... उन्हाळ्यात गरम दिवस सुसह्य करण्यासाठी एक उत्तम पर्याय.. Varsha Ingole Bele -
सीमॅको केक (mango cake recipe in marathi)
#मँगो केक थीम मध्ये मी आज सगळ्यांसाठी सिनामोन, मँगो, कोकोनट ह्या फ्लेव्हर मधे केक बनवला आहे. फार सुंदर झाला. बघूया याची रेसिपी. Sanhita Kand -
मँगो आईसक्रीम (Mango Icecream Recipe in Hindi)
#मँगोआजची माझी रेसिपी जरा खास आहे कारण यात आईसक्रीम बेस बनवताना कोणतीही बाहेरची पावडर वापरली नाही आहे आणि ही बेस पावडर घरी फ्रीज मध्ये महिनाभर बनवून ठेवू शकतो. पौष्टिक बेस पावडर पासून हे आईसक्रीम तयार होते. माझ्या नणंदेने मला ही रेसिपी सांगितली, तुम्ही पण नक्की बनवून पहा. मी यात आंबा फ्लेवर बरोबर चिकू, कॉफी फ्लेवर आईसक्रीम बनवले आहे. तुम्ही हव्या त्या फ्लेवर चे या एकाच बेस मध्ये आईसक्रीम बनवू शकता.Pradnya Purandare
-
क्रंची चॉकलेटी मँगो स्मूदी (crunchy chocolate mango smoothie recipe in marathi)
#मँगो स्मूदि ओर ड्रिंक Meenal Tayade-Vidhale -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#cooksnap धनश्री, टीना वर्तक ह्याची रेसिपि कूकस्नप केली आहे Swara Chavan -
जीरा मँगो बिस्कीट-फॉर किड्स (jeera mango cookies recipe in marathi)
#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
-
मँगो आईसक्रीम (MANGO ICECREAM RECIPE IN MARATHI)
# सद्ध्या मँगो चा सीझन चालू आहे....आणि मला आईस क्रीम हा प्रकार खूप आवडतो...तसेच सगळयांना च आवडतो ....पण सध्या लॉकदाउन मध्ये भेटत नाही आहे ...म्हणून मी घरीच बनवले....तुम्ही पण करून बघा...आणि खाऊन बघा. Kavita basutkar -
-
स्टफ्ड मँगो ओट्स कुकीज (stuffed mango oats cookies recipe in marathi)
#मँगो.... आंबे पिकू लागले की एकत्र भयपूर पिकतात.... मग नुसतेच खाऊन पोट भरले की उरलेल्या आंब्या ची काय रेसिपी बनवायची हा विचार डोक्यात सुरू होतो... पण ह्या वेळस जास्त विचार नाही करावा लागला कारण कूकपॅड ने थीमच भन्नाट दिल्या.... आंबा मुळात पौष्टिक... त्यात थोडी भर केली ते ओट्स आणि गूळ घालून... हा पण जॅम ला मात्र साखरेचीच जोड दिली आहे.... 👉 Dipti Warange -
मँगो रंगिला आईस क्रीम(mango rangeela icecream recipe in marathi)
#मँगो# फौर लयेर मँगो आईस क्रीम व्हाइट,पिंक,ब्राऊन आणि मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
मँगो नारळाची वडी (Mango Naralachi Vadi Recipe In Marathi)
#MDRमाझ्या आई साठी खास बनवली आहे. आई खोबऱ्याची वडी खूप छान करते. तिच्या रेसिपीत फक्त मी मँगो ऍड केला आहे. कारण तिला आंबा पण आवडतो आणि तिला ह्या वड्या आवडतील अशी आशा 😊 Suvarna Potdar -
मँगो शीरा (MANGO SHEERA RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week3ह्या वर्षी आषाढी एकादशीला मँगो शीरा चा बेत केला होता.सारखे आमरस खाऊन विट आल्यामुळे.. शीरा विथ फ्रूटी मँगो ट्विस्ट बनवायचे ठरवले. रेसिपी बुक ची थीम नैवेद्य असल्यामुळे तुमच्या बरोबर ही रेसिपी आज शेर करत आहे. Madhura Shinde -
-
लेमन जिंजर ड्रिंक (lemon ginger drink recipe in marathi)
#jdr# लेमन जिंजर ड्रिंक# अतिशय गुणकारी व पाचक आहे, बनवायला तितकाच सोप आहे, विशेष म्हणजे आपण बनवून ठेवु शकतो,चला तर मग बघु या याची कृती Anita Desai -
-
मँगो मूस (mango mousse recipe in marathi
#cpm#week1#रेसिपी मॅगझिन#मँगो मूसआंबा हा फळांचा राजा आहे त्यापासून विविध पदार्थ केले जातात आकर्षक दिसणारा आणि तितकाच चविष्ट असा हा डेझर्ट चा प्रकार.. पाहुयात याची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मँगो आईस्क्रीम (mango ice cream recipe in marathi)
#GA4 #week 22FRUIT & CREAM हा किवर्ड घेऊन मी मँगो आईस्क्रिम बनवले आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत पण ह्या दिवसात आईस्क्रिम खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. आईस्क्रिम मध्ये माझा आवडता फ्लेवर मँगो. आणि म्हणूनच मी आज मँगो आईसक्रिम बनवले आहे Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या