मठ्री टॉप्पींग स्टारटर (mathri topping starter recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

चिल्ल्या पाल्याला भुक लागली की,घरी पार्टी असली की, झटपट होणारा पदार्थ.. मग हा करुन पहा

मठ्री टॉप्पींग स्टारटर (mathri topping starter recipe in marathi)

चिल्ल्या पाल्याला भुक लागली की,घरी पार्टी असली की, झटपट होणारा पदार्थ.. मग हा करुन पहा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमस्वीट कॉर्न
  2. 1/2 टीस्पूनबटर
  3. 1/4 टीस्पूनकाळीमिरे पुड
  4. 1/4 टीस्पूनचिल्ली फ्लेक्
  5. 1/4 टीस्पूनहर्ब्स
  6. 1/2 टीस्पूनमीठ
  7. 1 टीस्पूनटोमॅटोसॉस
  8. 1 टीस्पूनशेजवान चटनी
  9. 1 टेबलस्पूनकोथींबीर
  10. 1क्यूब चीज़
  11. 15मठ्री

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    स्वीट कॉर्न 7 मिनट माइक्रोवेव ला उकडून घेउन निथळत ठेवा.. पाणी निघाले की एका बाउल मधे घेउन चीज़ आणी मठ्री सोडून सगळे घटक एकत्र करा

  2. 2

    सर्वींग प्लेट मधे मठ्री ठेवा व वरुन कॉर्न चे मिश्रण एका एका मठ्री वर व्यवस्थीत घाला व वरुन चीज़ किसुन घाला.. वाटल्यास दहा सेकंद साठी माइक्रो वेव ला गरम पण करु शकतो..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या (3)

Prachi Mahendra Manerikar
Prachi Mahendra Manerikar @cook_21158279
मठी म्हणजे काय असत नेमकं आणि ते नसेल तर त्याला पर्याय काय असू शकतो

Similar Recipes