चिज़ी व्हेजी औबेर्गींन(cheesy veg aubergin recipe in marathi)

#स्टफ्ड.. आपल्या मराठीत सांगायचे झाले तर भरताच्या वांग्याचे भाजी आणी चीज़ घालुन केलेला पदार्थ..
भरतीय, मेक्सिकन, इटालियन पदार्थ जवळपास सारखे असतात.. मला व माझ्या मुलीला इटालियन पदार्थ खूप आवडतात.. त्यातलाच हा एक तुमच्या साठी घेउन आली..
चिज़ी व्हेजी औबेर्गींन(cheesy veg aubergin recipe in marathi)
#स्टफ्ड.. आपल्या मराठीत सांगायचे झाले तर भरताच्या वांग्याचे भाजी आणी चीज़ घालुन केलेला पदार्थ..
भरतीय, मेक्सिकन, इटालियन पदार्थ जवळपास सारखे असतात.. मला व माझ्या मुलीला इटालियन पदार्थ खूप आवडतात.. त्यातलाच हा एक तुमच्या साठी घेउन आली..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वांग्यला उभे मधून कापुन दोन भाग करा. त्याला सगळीकडून तेल लावा व पांढर्या भागावर थोडे मिठ चोळा व माइक्रोवेव ला 200 डिग्री वर 25 मिनट बेक करा.
- 2
वांगे शिजे पर्यंत इकडे भाजी करुन घेऊ कढईत बटर गरम करुन लसुण मिर्ची परतावी, सगळ्या भाज्या घालुन वाफेवर नरम करुन घ्या नंतर त्यात मिरी पुड मिठ, चिली फ्लेक्, हर्ब्स, आणी सौस घालुन एकजीव करुन एक वाफ आणा की भाजी तैय्यार
- 3
पंचवीस मिनिटे झाली की वांगे माइक्रोवेव मधून काढ व आतला भाग हलक्या हातानी मीठ मिरी पावडर घालुन स्मश करुन घ्या आत्ता तैय्यार भाजी त्यात भरा व वरुन चीज़ घाला
- 4
चीज़ घातल्यावर पुन्हा पंधरा मिनीटे माइक्रोवेव ला 200 डिग्री ला बेक करा. 15 मिनीट नंतर ते काढुन मधून कट करुन सर्व्ह करावे..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फ्यूझन पास्ता (fusion pasta recipe in marathi)
#पास्तापास्ता पास्ता असतो नुस्ता नासतापास्ता असतात मैद्याच्या कणकेच्यातसेच सर्गुंडे शेवया ही असतात कणकेच्यापास्ता म्हटले की आप्ल्या डोळ्या समोर येतात ते विविध आकाराचे रंगबिरंगी पास्ता.. पण ही थीम दिल्यावर एक लक्षात आले की प्रत्येक वेळेस इटालियन का बनवावा आप्ल्या कडे पण स्वदेशी पास्ता आहेत की तर आज मी अशीच एक इंडो इटालियन पद्धतीची फ्यूझन पास्ता रेसिपी करुन दाखवणार आहे Devyani Pande -
चीज़ी व्हेजी फ्रेंकी (cheese veggie Frankie recipe in marathi)
#बटरचीज 2तू चीज बडी है मस्त मस्त हो ना खरंच आहे चीज खायला एकदम मस्त चवी च खाणार त्याला कुकपॅड देणार तर तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे चिजी व्हेजी फ्रँकी Devyani Pande -
शेंगदाणा स्टार्टर (shengdana starter recipe in marathi)
#GA4 #week12 पीनट हा की वर्ड घेउन मी ही रेसिपी घेउन आली आहे. Devyani Pande -
चीज़ शेजवान मैगी (cheese schezwan maggi recipe in marathi)
#स्ट्रीटफूड़भारताचे नंदनवन..... हो काश्मिर ... आहा काय अप्रतीम सुन्दर .... तिथे आम्ही zero पॉईंट ला गेलो तो डोंगर दर्यातन वळण्दार रस्ता आठवला तरी पोटात गोळा येतो पण तिथे पोहचल्यावर.... सगळे विसरायला होते.. नुसते बर्फा नी आछद्लेले मोठ मोठे हिमालय पर्वत तिथून जवळच टाइगर हिल. फिरुन खेळून आम्हाला खूप भुक लागली होती. ज्या ठिकाणी बर्फ सोडून काहीही दिसत नव्हते त्या ठिकाणी आम्हाला फक्त आणी फक्त गरम गरम मैगी आणी सोबतीला चाहा चा आस्वाद घेता आला..तसे ही उत्तर भारतात वेग वेगळे मैगी चे प्रकार सगळीकडेच स्ट्रीटफूड़ म्हणून मिळतात. त्यातलाच एक प्रकार आज दाखवते.. चला तर... Devyani Pande -
चीज़ शेजवान मैगी
#स्ट्रीटफूडभारताचे नंदनवन..... हो काश्मिर ... आहा काय अप्रतीम सुन्दर .... तिथे आम्ही zero पॉईंट ला गेलो तो डोंगर दर्यातन वळण्दार रस्ता आठवला तरी पोटात गोळा येतो पण तिथे पोहचल्यावर.... सगळे विसरायला होते.. नुसते बर्फा नी आछद्लेले मोठ मोठे हिमालय पर्वत तिथून जवळच टाइगर हिल. फिरुन खेळून आम्हाला खूप भुक लागली होती. ज्या ठिकाणी बर्फ सोडून काहीही दिसत नव्हते त्या ठिकाणी आम्हाला फक्त आणी फक्त गरम गरम मैगी आणी सोबतीला चाहा चा आस्वाद घेता आला..तसे ही उत्तर भारतात वेग वेगळे मैगी चे प्रकार सगळीकडेच स्ट्रीटफूड़ म्हणून मिळतात. त्यातलाच एक प्रकार आज दाखवते.. चला तर...देवयानी पांडे
-
खिमा स्टफ्ड ओनियन बेक्ड इन मेक्सिकन टोमॅटो सालसा(kheema recipe in marathi)
#स्टफ्ड स्टफ भाज्या हा आवडीचा प्रकार...आणि वरचेवर होणाऱ्या साईड डिश मधे गणला जातो. आमच्याकडे व्हेज व नॉनव्हेज मिश्र स्टफ्ड पदार्थ फार उत्साहाने खाल्ले जातात. मला मेक्सिकन, इटालियन इत्यादी पदार्थ खूप आवडतात.. म्हणून आज च्या स्टफ्ड पदार्थ ला मेक्सिकन टोमॅटो सालसा 🍅 ची जोड दिली व ते बेक केल्याने सालसा ची पूर्ण चव स्टफ्ड ओनियन खिमा मधे उतरली.... Dipti Warange -
टोमैटो सौस मधिल बेसन रॅविओली (besan ravioli recipe in marathi)
#बेसनतसे पाहिले तर खूप सोपी गोष्ट सगळ्यांच्या घरी सहज सापडणारी आणी खूप उपयोगाची आयत्या वेळी मदतीला धाऊन येणारी. तर म्हटले चला थोडा वेगळा विचार करावा. तसे ही रेसिपी मी बरेचदा बनवते पण आज बेसन ह्या थीम निमित्त्याने हा वेगळा प्रयत्न.देवयानी पांडे
-
व्हेज सिमफनी (veg roll recipe in marathi)
नाव तसे चांगले पण नाही समजले तर मी आहे की सांगायला.. तसही आज स्वयंपाक करायचा कंटाळा आला म्हणजे वरण भात भाजी पोळी चा कंटाळा आला होता...म्हणून म्हटले आज हेच करावे... ही डिश सेलिब्रिटी शेफ चि आहे मला जशी च्या तशी च्या तशी बनवायची होती आणी नव्यान्नाऊ टक्के तशीच झाली आणी मला त्याचे पारितोषिक ही मिळाले.. लोकडाऊन मुळे घरी असलेल्या साहित्यनीच करायचा प्रयत्न केला.... खास तुमच्या साठी फाईव स्टार डिश... Devyani Pande -
व्हेज Chifferi Rigati पास्ता in White sauce..(veg chiifferi rigati pasta recipe in marathi)
#EB10#W10#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेंज#व्हेज_Chifferi_Rigati_पास्ता_ in _white_sauce.. इटालियन पिझ्झा, पास्ता या पदार्थांनी आपल्या जिभेला कधी आणि कसं वेड लावलंय हेच कळत नाही.. या पिझ्झा ,पास्ताला भारतीय सुगरणींनी अशी काही गोजिरवाणी रुप आणि चमचमीत चव बहाल केली की पूछो मत.😋.त्यामुळेच ही इटालियन भावंड आपल्या सर्वांच्या किचनचे कल्लाकार झालेत..आणि अधूनमधून celebrities सारखे आपल्या समोर अवतरतात..आणि आपल्या चवीने सर्वांना तृप्त करतात..😍 चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
नाचणी चे सूप (nachni che soup recipe in marathi)
#सूपसूप हा कुठल्या एका प्रांतातील पद्धार्थ नाही. आपल्या भारतात फार पूर्वी पासूनच बनवला जाणारा पद्धार्थ आहे.सूप चे खूप प्रकार आहेत आणी वेग वेगळ्या प्रकारे पण करतात. साध्या भाज्या किंवा नॉन व्हेज जरी उकळले तर त्या पाण्याला गाळुन सीज़निग करुन पण सूप बनवता येतो पण त्याला वेगळ्या नावाने संबोधतात.सूप पिल्याने शरीरातील पाचक इंद्रिये उत्तेजित होऊन जेवणा तिल अन्न घटकांची पुढिल पाचक क्रिया सोप्पी करतात.सूप हे जेवणाच्या आधी घ्यायचे किंवाजेवणा सोबत हे त्या केलेया सूप वर ठरते.सूप हे आजारी असलेल्या व्यक्ती ला फार उपयोगी ठरते तसेच जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतिल तर त्यांना ही उपोयोगाची आहेसूप हा झटपट होणारा प्रकार आहे.आज मी अशीच पौष्टिक व सर्वांना चाललेल असे नाचणीचे सूप घेउन आली.. Devyani Pande -
घोळाणा/सलाद (salad recipe in marathi))
#GA4#week5 गोल्डन एप्रन मधून सलाद हा क्लू घेतला आहे..सलाद हे कसे पौष्टिक चवीचे अणि पटकन करता येणारे हवे अणि ते बनवता बनवता सगळ्या रस्नामृत चळवळ्ल्या गेल्या पाहिजे.. अशीच एक आठवन तुमच्याशी शेयर करते.. माझा वर्ग आमच्या शाळेतील किचन च्या बाजूचा. शाळा सुट्ली की आम्ही शाळेचे ऊर्वरीत काम आपापल्या वर्गात बसुन करायचो..पण आयाबाइनंची डब्बा खायची वेळ असायची अणि हिवाळ्यात त्या गैस वर टोमेटो भाज, मिरची भाज, लसुण भाज, असे सुरु असायचे आणी त्या खमंग सुवासाने मला त्यांनी बनवलेल्या त्या पदार्थाची चव घ्यायचा पण धीर धरवत नसायचा.. आणी तसेच्या तसे मी घरी आली की बनवायची.. म्हटले हिवाळा लागेलच आत्ता म्हणून आधिच हे देशी सलाद तुमच्या साठी Devyani Pande -
-
टोमैटो सौस मधिल रेवियोली (tomato sauce raviolli recipe in marathi)
#बेसनतसे पाहिले तर खूप सोपी गोष्ट सगळ्यांच्या घरी सहज सापडणारी आणी खूप उपयोगाची आयत्या वेळी मदतीला धाऊन येणारी. तर म्हटले चला थोडा वेगळा विचार करावा. तसे ही रेसिपी मी बरेचदा बनवते पण आज बेसन ह्या थीम निमित्त्याने हा वेगळा प्रयत्न. Devyani Pande -
मॅगी मसाला पास्ता विथ आल्फ्रेदो सॉस (masala pasta recipe in marathi)
#पास्ताकाहितरी इनोवेशन विद इटालियन पास्ता आणी क्लासिक मैगी मसाला. Komal Jyoti -
बिस्किट अपसाइड डाउन (biscuit upside down recipe in marathi)
माझ्या आवडत्या रेसिपी मधली ही एक रेसिपी.. खूपदा शाळेच्या कामाच्या व्यापात पार्टी चा मेन्यू सेट करुन तो तैय्यार करणे म्हणजे मला प्रचंड कंटाळा यायचा.. अश्या ईनोव्हेटिव झटपट होणारे पार्टी मेन्यू करायला कोणाला नाही आवडणार.. त्यातलीच ही एक तुमच्या समोर घेउन आली.. Devyani Pande -
व्हेजी बटर चीज बन (veg butter cheese bun recipe in marathi)
#बटरचीज माझ्या मुलाला चीज अतिशय आवडतं. मला फारसं आवडत नव्हतं पण आता त्याच्यामुळे मी सुद्धा खायला शिकले. चीज बटर पासून आपण कितीतरी पदार्थ करू शकतो. मी आज व्हेजी बटर चीज बन केलेला आहे. छान टेस्टी झाला. चला तर मग बघुयात कसा केला. Shweta Amle -
मठ्री टॉप्पींग स्टारटर (mathri topping starter recipe in marathi)
चिल्ल्या पाल्याला भुक लागली की,घरी पार्टी असली की, झटपट होणारा पदार्थ.. मग हा करुन पहा Devyani Pande -
मोमोज (momos recipe in marathi)
#पूर्व भारत, उत्तर पूर्व राज्यमोमोज हे उत्तर पूर्व म्हणजे आसाम, अरुणाचल प्रदेश,सिक्कीम या प्रदेशातला उकडून केलेला नाश्त्यासाठी खायचा पदार्थ आहे. चीन, तिबेट भूतान इथला हा मुळ पदार्थ आहे. आता भारतात सर्वत्र हे मोमोज आवडीने खातात. माझ्या मुलीला हे खूप आवडतात म्हणून मी हे पहिल्यांदा केलेत. मस्त झालेत. Shama Mangale -
चीझी चिकन वांगे (cheesy chicken vange recipe in marathi)
#स्टफ्डखूप दिवसांपासून ही रेसीपी करून बघायची होतीच... या स्टफ्ड व्हेजीटेबल काॅन्टेस्टमुळे हे शक्य झाले... आणि याची पोचपावती लगेच पहिल्या घासानंतर अहोंकडून मिळलीच... "मस्तच झालंय टेस्टी" 😍😍 Ashwini Jadhav -
पोटेटो इन व्हाईट सॉस (potato in white sauce recipe in marathi)
#GA4# week1#post2मी Golden Apron 4 मधून अजुन एक की वर्ड Potato घेउन एक रेसिपी तैयार केली. फ्राईड फ़िश खायला मला फार आवडते पण सासरी नॉन व्हेज चालत नसल्याने त्याला मी हा पर्याय शोधून काढला.. माझ्या मुलीला लहानपणा पासूनच मी केलेली ही डिश खूप आवडते,करायला एकदम सोप्पी अशी ही पोटेटो इन व्हाईट सौस Devyani Pande -
ब्रेड ऑम्लेट (bread omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्टविविध प्रकारचे पदार्थ नाश्त्यासाठी असतात आपल्या त्यातलाच ऑम्लेट हा प्रकार झटपट बननारा आहे. Supriya Devkar -
मेक्सिकन करंजी (mexican karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9आपण ज्या मेक्सिकन पाककृतीबद्दल बोलतो ती जगात सर्वाधिक पसंत केली जाते.मेक्सिकन खाद्य भिन्न आहे आणि खूप मसालेदार आहे.हे अन्न खाण्याचे बरेच प्रकार आहेत.महाराष्ट्रात पसंत केला जाणारा गोड पदार्थ म्हणजेच करंजी आणि हे मेक्सिकन खाद्य चे जर फ्युजन झाले तर उत्तमच उत्तम.चला तर बनवूया मेक्सिकन करंजी. Ankita Khangar -
व्हेजिटेबल सॅन्डविच (vegetable sandwich recipe in marathi)
#CDY मुल किती मोठे झाले तरी आईला ते लहानच असतात. म्हणून बालक दिनानिमित्त मुलीला जो पदार्थ आवडतो त्यातला एक म्हणजे हे व्हेज सॅंडविच. Deepali dake Kulkarni -
इन्स्टंट व्हेज पुलाव (instant veg pulav recipe in marathi)
#GA4#week19Pulav हा कीवर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहेपाहुणे अचानक घरी आले की घरच्या बाईची धावपळ सुर होते. छान चविष्ट व सात्विक असे काही तरी करावे जर पाहुण्यान्नाच घाई असेल तर हा वन पॉट मील ला उत्तम पर्याय... Devyani Pande -
व्हीट पास्ता (होममेड) (wheat pasta recipe in marathi)
#पास्तामी गव्हाचे पिठ वापरुन घरीच पास्ता बनवला आहे.व पास्ता सौस साठी पंण मैदा न वापरता गव्हाचे पीठ वापरले आहे Bharti R Sonawane -
इटालियन व्हाइट सॉस पास्ता (italian white sauce pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इटालियन व्हाईट सॉस पास्ता हा भारतात सर्वात आवडता जाणारा पदार्थ आहे. तो मुळत: इटालियन देशाचे प्रतिनिधित्व करतो Shilpa Limbkar -
मोमोज विथ व्हाइट साॅस (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमो हा माझा आवडता पदार्थ आहे. या थीम मुळे मला फार आनंद झाला कारण मोमो फक्त घरात मलाच आवडतात. पण आज जरा वेगळेच घडले व्हइट साॅस बरोबर मोमो ची चव व्दीगूनीत झाली आणि घरात मोमोजला खुपच मागणी आली. Jyoti Chandratre -
डिस्को पराठा सैंडविच (paratha sandwich recipe in marathi)
#GA4#week3मी golden apron मधिल सैंडविच हा क्लु घेउन ही रेसिपी केली आहे..कोण म्हणते सैंडविच हे ब्रेड च्च बनते. काही तरी हैल्दी करायचे बस इतकेच विचार सुर होते आज वन पॉट मिल करायचे होते मग पराठे करायला घेतले अणि अचानक मुलगी लहान असतांना तिला मी छोटे छोटे वाटी नी आकार दिलेले पराठे करायची मग काय लगेच ही मिनी पराठा सैंडविच रेसिपी उदयास आली मिनी म्हणण्या पेक्षा डिस्को हे जास्त छान वाट्टे... एकदम करायला सोप्पी अशी ही रेसिपी.. काहीही घाट नाही सगळे जिन्नस जवळपास घरचीच... चला तर लागा ही रेसिपी करायला... Devyani Pande -
मेयोनेज वेज चीज ग्रील सँडविच (Mayonnaise veg cheese grill sandwich recipe in marathi)
#GA4#week 12#keyword-मेयॉनीज नंदिनी अभ्यंकर -
व्हेज पेरी पेरी चीज़ बर्गर (veg peri peri cheese burger reciep in marathi)
#बटरचीज बटर आणि चीज वाह क्या बात है!हे असे वाक्य आपसुकच तोंडून निघतात जेंव्हा फास्टफुड सेंटरमध्ये पदार्थांचा तो सुगंध येतो तेंव्हा! पण चीज व बटर यांचे जेवढे चाहते आहेत तेवढेच विरोधक ही आहेतच. दुग्धजन्य पदार्थ असलेले हे बटर, चीज़ यांना तसे परदेशी पाहुणेच म्हणावे लागेल.पुर्वी असली तुप,लोणी,रोजच्या जेवणातलाच भाग होते.पण कधी हे तूप, लोणी खाऊ नकोस असे म्हटल्याचे आठवत नाही,उलट आग्रहच व्हायचा आणि ते शरीराला लाभदायकपण होते, पण त्यावेळी मैदानी खेळांमुळे व मेहनतीच्या कामांमुळे ते शरीरासाठी स्वास्थवर्धकच होते, परंतू जेंव्हा पासून फास्टफुड सेंटर्सची संख्या वाढली तेंव्हा पासून चीज व बटरचे प्रमाण वाढले.कुणी याला शरीरासाठी घातक म्हणतात तर कुणी म्हणतं की याने चरबी वाढते.कुठलीही गोष्ट प्रमाणात खाल्ली ना की काहिही होत नाही हा माझा अनुभव! अनेक पदार्थांमध्ये हे चीज,बटर वापरणे अपरीहार्य असते; नव्हे ते त्या डीश किंवा पदार्थांचा मुख्य भाग असते. तेंव्हा सध्याच्या या फास्ट युगात पिज्जा,बर्गर वा तत्सम पदार्थांमधे चीज किंवा बटर फ्लेवर नसेल तर कसे चालेल?तेंव्हा या चीज बटर चा वापर करून बनवलेले पदार्थ खा पण सोबतच मर्यादासुध्दा पाळा म्हणजे जीवनाचा व जेवणाचा दोघांचाही आनंद घेता येईल.कोरदोन ब्लू चीज,स्मोकी चेद्दार चीज,पार्मेसान असे विवीध प्रकार मी पुण्याहून आणते पण लाॅकडाऊनमुळे सध्या चीज चे मोजकेच प्रकार घरी व बाजारात उपलब्ध आहेत.या मोजक्याच चीज सोबत कुकपॅड च्या चीज बटर थीम साठी आपण नवीन काही रेसिपी बनवू या! घाबरू नका हो,जीभेचे चोचले पुरवून जीवनाचा आस्वाद घेतलाच पाहीजे,पण हो त्यासोबतच आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी व्यायाम करणेही तितकेच आवश्यक आहे.जीभेच्या आनंदासाठी चीज़ भी क्या चीज है हे आपल्याला कळेल. Devyani Pande
More Recipes
टिप्पण्या