पनीर चीज पॉकेट (paneer Cheese Pocket recipe in marathi)

Ashwini Choudhari @cook_22636269
#झटपट
माझ्या मुलाला कधी ही काहितरी वेगळा खायची इच्छा होते. त्यात चीज आणि पनीर म्हणजे विचारु नका. म्हणूनच माझ्या लाडक्या फेव्हरेट पनीर चीज पॉकट
पनीर चीज पॉकेट (paneer Cheese Pocket recipe in marathi)
#झटपट
माझ्या मुलाला कधी ही काहितरी वेगळा खायची इच्छा होते. त्यात चीज आणि पनीर म्हणजे विचारु नका. म्हणूनच माझ्या लाडक्या फेव्हरेट पनीर चीज पॉकट
कुकिंग सूचना
- 1
कढईत 1 चमचा तेल थोडस तापवून त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आल लसुण पेस्ट, हळद, आणि पनीर, कोथींबीर टाकुन परतून घ्यायच
- 2
ब्रेडच्या साईडस काढून घ्यायच्या
- 3
ब्रेडच्या स्लाइस अगदी थोडस पाणी लावुन लाटून घेऊन, त्यावर छोटासा पनीरचा उभट आकाराचा लाडू ठेऊन त्यावर थोडस चीज़ कसून ब्रेडच्या स्लाइस ला पाणी लावुन चिकटून घ्यायच्या
- 4
आता ब्रेडचे पनीर आणि चीज ठेऊन केलेले पोकेट्स तेलात फास्ट गैस करुन तळून घ्यायचे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर चीज समोसा (paneer cheese samosa recipe in marathi)
#kd.ही माझीच रेसिपी आहे. माझ्या मुलीला चीज पनीर खुप आवडते म्हणून वेगळा प्रयत्न. Sanikakokane -
चीज पनीर रॅप (Cheese Paneer Wrap Recipe In Marathi)
#TBR #चीज पनीर रॅप... हेल्दी आणि मुलांना आवडेल असा ...चीज पनीर रॅप मुलांना टिफीन मधे सुद्धा देऊ शकता... Varsha Deshpande -
चीज, पनीर भुर्जी टोस्ट सँडविच (cheese paneer bhurji toast sandwich recipe in marathi)
सँडविच आवडत नसणारे लोक कमीच असतील..वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच मी बनवते.खास मुलीने आग्रह केला आई पनीर चे आणि चीज चे वेगवेगळे सँडविच नेहमी करतेस आज दोन्ही वापरून कर...मग काय केले....मस्तच झाले.पनीर भुर्जी ची रेसिपी मी अगोदर पोस्ट केली आहे म्हणून पुन्हा नाही लिहिली. Preeti V. Salvi -
पनीर मलई कोफ्ता (paneer malai kofta recipe in marathi)
#GA4 #week6पनीर हे माझ्या मुलाला अतिशय आवडते. कुठलाही सण अथवा खास दिवस असेल की तो आधीच सांगून ठेवतो आज पनीरची भाजी कर. आज दसरा आहे म्हणून काहीतरी वेगळे करावे असा विचार करून मी पनीर मलई कोफ्ता ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
पनीर पोटॅटो चीज सैंडविच (Paneer Potato Cheese Sandwich Recipe In Marathi)
# Healthy diet#Breakfastझटपट नाश्ता.प्रत्येकाला ते आवडते. Sushma Sachin Sharma -
झटपट पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#KDमाझ्या मुलाला पनीर एकदम प्रिय, म्हणून त्याच्या साठी हि रेसिपी केली. आणखी त्यात एक गोष्ट सांगावी वाटते की घरी पनीर नव्हते तेव्हा घरी जे दूध होते त्याचे पनीर बनवले आहे. माधवी नाडकर्णी -
पनीर चीज व्हेजी सँडविच (PANEER VEG CHILLI SANDWICH RECIPE IN MARATHI)
सँडविच तर आम्हाला सगळ्यांना खूपच आवडते.त्यात थोडेफार बदल करायचा मी नेहमी प्रयत्न करते.ह्या सँडविच मध्ये तीन रंगाच्या खूप सुंदर लेयर दिसतात.बटर,पनीर,चीज,टोमॅटो सॉस हे मुलांच्या आवडीचे घटक वापरलेत.तसेच कांदा,बटाटा,काकडी,गाजर,शिमला मिरची,टोमॅटो यासोबत चटणीत पालकाची पाने वापरली आहेत. व्हाइट ब्रेड ऐवजी ब्राऊन ब्रेड वापरला तर पौष्टिकता अजून वाढेल. Preeti V. Salvi -
कॅची चीज टोस्ट (cheese toast recipe in marathi)
#Cooksnap दीपाली मुन्शी ताई व प्रीती साळवी ताई यांची टोस्ट रेसिपी मी रिक्रिएट केली आहे. मी इथे कॅची म्हणजे कॅरट, चिली चीज वापरुन ही बनवली आहे.कॅची चीज टोस्ट फारच टेस्टी लागतात. यम्मी. 1 नंबर. Sanhita Kand -
चीज बॉल क्रॅकर्स (cheese ball crackers recipe in marathi)
#SRनेहमीच काही ना काही इनोव्हेटिव्ह पदार्थ करण्याचा प्रयत्न असतो. असाच एक नाविन्यपूर्ण पदार्थ घेऊन आले आहे चीज बॉल क्रॅकर्स. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट चीझी. बच्चे कंपनी मध्ये हे बॉल्स खूपच फेमस आहेत. माझ्या लेकीचा तर नेहमीच हट्ट असतो चीज बॉल क्रॅकर्स कर ना म्हणुन. मागच्या आठवड्यात एक मैत्रीण आली होती. तिचा स्वतःचा केटरिंगचा बिझनेस आहे. काहीतरी स्पेशल करायचं म्हणुन मी चीज बॉल क्रॅकर्स बनवले. तिला ते इतके आवडले की ती म्हणाली मी जे नेहमी चीज बॉल बनवते त्यापेक्षा हे खूपच मस्त लागत आहेत..आणि तिने चीज बॉल क्रॅकर्स तिच्या मेनू लिस्ट मध्ये अँड ही केले. तुम्हालाही आवडेल, तेव्हा नक्की करून पहा चीज बॉल क्रॅकर्स. Shital Muranjan -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#GA4#Week2 माझ्या मुलाला पनीरच्या डिश खूप आवडतात आणि चँलेंज़ म्हणुन पालक हा कोर्ड वर्ड मी निवडला आणि पालक पनीरकरायचे ठरवले Nanda Shelke Bodekar -
पनीर पकोडे (paneer pakode recipe in marathi)
#कुकस्नप,,, ही रेसिपी मी कविता बसुटकर यांची बघून केली पण थोडी वेगळी वेगळी मी माझ्या स्टाईल केली झाली काही पनीर तळून घेतले ब्राऊनस अंतर काही कच्चे केले एकदम चविष्ट सर्वांना आवडले Jyotshna Vishal Khadatkar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#immunity"पालक पनीर" एक कोरोना योद्धा असल्यामुळे जेव्हा जेव्हा मी कोरोनाच्या रुग्णांना हाताळून घरी येते, तेव्हा मनामध्ये एक प्रकारची भीती असते...की माझ्यामुळे मी माझ्या परिवाराला तर संक्रमित करणार नाही ना...!! घरी माझी दोन मुलं, सासूबाई, नवरा...एक प्रकारे मनावर खूप दडपण येतं..!! पण जितकं शक्य होईल तितकं शांत राहून त्यांच्या आणि सोबत माझ्या ही हेल्थची काळजी घेणं हे माझं पहिलं कर्तव्य..!! आणि त्या साठी हेल्दी लाईफ स्टाईल बरोबर हेल्दी फूड,सुपर फूड ,पदार्थ आहारात असणं खूपच महत्वाचं आहे... म्हणून मी आज माझ्या मुलाच्या आवडत्या सुपर फूड म्हणजे #पालक आणि #पनीर पासून एक इम्युनिटी बूस्टर डिश बनवली आहे... रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पालक खाणे अत्यंत महत्वाचे आहे. पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते... आणि शरीर पूर्णवेळ ऍक्टिव्ह राहते. आणि पनीर खाल्ल्याने शरीरास उर्जा मिळते. आणि हेल्दी फुडमध्ये पनीरचा समावेश होतो.पनीरचे सेवन केल्यास बहुतांश आजारांपासून दूर राहता येतं,पनीरमध्ये प्रोटिन्स असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर खाल्ल्याने भुकेवर नियंत्रण राहते.... आणि मुख्य म्हणजे पनीर कॅलशिअम चा मोठा स्त्रोत आहे... तर तुम्हीही अपल्या आहारात सुपर फूड चा समावेश करा...Stay healthy eat healthy build immunity..👍 Shital Siddhesh Raut -
पनीर चिली (Paneer Chilli Recipe In Marathi)
#WWR पनीर चिली हा पदार्थ लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो भरपूर प्रोटीन युक्त असे पनीर आणि सोबत अनेक भाज्या यांचे कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम लागते. थंडीचा महीना सुरू झाल्यानंतर आपल्याला चटपटीत पदार्थ खायची इच्छा होते. मग आज आपण बनवूयात पनीर चिली Supriya Devkar -
पनीर चिली
#kids specialपनीर सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे। त्यात माझ्या मुलाला पनीर चिली खुप आवडते। मुलांन ला काई द्यायचा म्हंटल तर आपण जरा जास्त काळजी घेतो। तेंव्हा बाहेरून ओर्डर करण्या पेक्षा घरी एकदा हे पनीर चिली try करा। Sarita Harpale -
पनीर पकोडे (paneer pakode recipes in marathi)
# पनीर पकोडे...बाहेर छान पाऊस येत होता.. काहीतरी वेगळे चटपटीत खायची इच्छा झाली.. भजे सोडूनघरी पनीर होतेच फ्रीज मध्ये.. विचार केला आणि पनीर पकोडे करायचे ठरविले..... कारण करायला सोपे.. लवकर होणारे.. वेळ ही कमी लागतो.. आणि तेवढेच पौष्टिक देखील... 💃🏻💃🏻💕💕 Vasudha Gudhe -
पनीर फ्रँकी (paneer frankie recipe in marathi)
#EB5#week5#विंटर स्पेशल रेसिपी#पनीर फ्रँकीझटपट होणारा चविष्ट पदार्थ पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
पनीर ब्रेड रोल(Paneer bread roll recipe in Marathi)
#Trending#ट्रेडिंग रेसिपी#पनीर ब्रेड रोलआजकाल शरीराचे स्नायू बळकट करण्यावर आणि जिमला जाण्यावर खूपच जण भर देत असतात. तुम्हाला जर तुमचे स्नायू अधिक बळकट करायचे असतील तर पनीरचा वापर करा. कारण स्नायू अर्थात मसल्स बनवण्यासाठी शरीरामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीनची आवश्यकता असते आणि हे प्रोटीन तुम्हाला पनीरमधून जास्त प्रमाणात मिळू शकतं.त्यामुळेच मी फक्त बटाटा वापरून बेड रोल करण्यापेक्षा त्यात पनीर च कॉम्बिनेशन करून हे ब्रेड रोल केले आहेत आणि पनीरच्या स्टफिंग मुळे चविष्ट असे हे ब्रेड रोल लहान मुलांना देखील खूप आवडतात Prajakta Vidhate -
क्रिस्पी लेअर्ड पनीर पकोडा (paneer pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1पावसाळा सुरू झाला की सायंकाळी काही तरी चटपटीत खायची इच्छा होते आणि त्यात बाहेर थोडा थोडा पावूस पडत होता त्यामुळे सर्व कसं थंड वातावरण झाले आहे मग काय हेल्थ ची ऐसी की तैसी तसे थोडे तेलातले खाल्ले तर काही बिघडत नाही असे माझे म्हणणे आहे म्हणून कधी कधी आपल्या मनाचे पण ऐकायला पाहिजे म्हणून माझ्या आवडीचे पकोडे बनवले Maya Bawane Damai -
गाजर, चीज, पनीर सँडविच (gajar cheese paneer sandwich recipe in marathi)
#CDY भाज्या आणि पनीर हे आरोग्यासाठी चांगले आणि जीवनसत्त्वे आणि पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. Sushma Sachin Sharma -
पनीर कटलेट (paneer cutlet recipe in marathi)
#GA4 #week7 #Breakfast संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी काय करायचे तर घरात असलेल्या जिन्नसा पासून झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी, चहा सोबत उत्तम लागणारे अशी पनीर कटलेट ची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#Amit Chaudhariपालक पनीर ,एक शाकाहारी डिश आहे जो भारतीय उपखंडात उगवतो,पनीर (कॉटेज चीजचा एक प्रकार) जो पालकच्या पेस्टमध्ये बनवला जातो. Vaibhav Jawale -
चीज कॉर्न बॉल (cheese corn ball recipe in marathi)
#फ्राईड पावसाळा आला की विविध प्रकारचे तळलेले पदार्थ आपल्याला खायची इच्छा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे कांदाभजी आणि गरमागरम भुट्टा मग भाजून खाऊ की आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाऊ खूप मस्त लागतात हो आणि थीम पण फ्राईड असल्यामुळे मस्त चीझ कॉर्न बॉल बनवले Deepali dake Kulkarni -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#md माझी आई सगळेच जेवण छान बनवते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही तिच्या हातचे सर्वच पदार्थ खाऊन मन तृप्त होते. पण त्यातल्या त्यात मला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे पालक पनीर. माझ्या आईला फास्टफूड अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते नेहमी आम्हाला पौष्टिक कसे मिळेल याचा विचार जास्त करते. म्हणून तिच्या हातची पालक पनीर ही रेसीपी मला सर्वात जास्त आवडते. मी तिच्यासारखाच बनवण्याचा प्रयत्न केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
चीज-पनीर कचौरी (Cheese Paneer Kachori Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीट स्टाइल फूड रेसिपीएकदा प्रयत्न करा, तुम्ही कधीच चव विसरू नका. Sushma Sachin Sharma -
कॉर्न चीज कटलेट (corn cheese cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हा पदार्थ अगदी लहानांन पासुन ते मोठ्या पर्यंत सगळ्या नाच आवडणारा मग त्यात कुठल्याही भाज्या चिरून घालू शकता म्हणजे मुलांच्या दृष्टीने लपवू शकतो आणि त्यात चीज म्हणजे परमानंद असतो लहान पासून तर मोठ्या पर्यंत. तर आज मी काॅर्ण चीज कटलेट बनवणार आहे. Jyoti Chandratre -
पनीर घोटाळा (paneer ghotala recipe in marathi)
#wdrवीकेंड म्हटलं की सर्वांना चमचमीत ब्रेकफास्ट पाहिजे असतो लंच मध्ये पण काहीतरी वेगळं किंवा चटकदार खायची इच्छा असते मी इथे पनीर घोटाळा ची रेसिपी सांगणार आहे झटपट होणारा असा पनीर घोटाळा. Smita Kiran Patil -
वाटाणा पनीर भाजी (Vatana Paneer Bhaji Recipe In Marathi)
गोल गोल हिरवे वाटाणे आणि त्यात पनीर पांढरे शुभ्र मस्त कॉम्बिनेशन आणि सर्वांनाआवडणारी ही भाजी.:-) Anjita Mahajan -
मटकी विथ पनीर (matki with paneer recipe in marathi)
मोड आलेले धान्य म्हणजे सर्वांसाठी स्पेशल मटकी . माझी मटकीची भाजी ही पनीर घालून केलेली. त्यामुळे सर्वांना आवडणारी .#CPM3 Anjita Mahajan -
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#GA4 #week6पझल मधील पनीर करु ओळखून आज झटपट होणारी पनीर भुर्जी बनवली Nilan Raje -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12985563
टिप्पण्या