पनीर चिली

#kids special
पनीर सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे। त्यात माझ्या मुलाला पनीर चिली खुप आवडते। मुलांन ला काई द्यायचा म्हंटल तर आपण जरा जास्त काळजी घेतो। तेंव्हा बाहेरून ओर्डर करण्या पेक्षा घरी एकदा हे पनीर चिली try करा।
पनीर चिली
#kids special
पनीर सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे। त्यात माझ्या मुलाला पनीर चिली खुप आवडते। मुलांन ला काई द्यायचा म्हंटल तर आपण जरा जास्त काळजी घेतो। तेंव्हा बाहेरून ओर्डर करण्या पेक्षा घरी एकदा हे पनीर चिली try करा।
कुकिंग सूचना
- 1
पनीर चे चौकोन काप करून त्याला मिरी पावडर आणि मीठ आणि कॉर्नफ्लोअर लावून 5 मिनिट राहू द्या आणि मग डीप फ्राय करा
- 2
कांदा, शिमला मिर्ची त्रिकोणी कापुन घ्या, हिरवी मिरची लांब कापून घ्या
- 3
पॅन मध्ये तेल गरम करून कांदा, शिमला मिर्ची आणि हिरवी मिरची परतून घ्या
- 4
आता परतलेल्या कांदा आणि मिर्ची मध्ये सोया सॉस आणि टॉमेटो केचप घाला प्रमाण तुमच्या चावी अनुसार ठेवा । मे दोन टेबल स्पून वापरला इ। त्यात थोडी साखर, लिंबा चा रस घाला। थोडा पाणी पण घाला। इका वाटीत एक चमचा कॉर्नफ्लोर घेऊन पाणी टाकून ते घोळून घ्या आणि हा घोळ पॅन च्या मसाल्यात घाल ह्यांनी ग्रेव्ही घट्ट होईल। आणि झाकण लावून शिजू द्या।
- 5
आता ह्यात पनीर चे तळलेले तुकडे घाला आणि 5 मिनिट मंद आचेवर शिजू द्या। 5 मिनिट नंतर गॅस बंद करा।
- 6
आता गरम गरम पनीर चिली सर्व्ह करायला रेडी आहे।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिली पनीर पुलाव (chilly paneer pulao recipe in marathi)
#पनीर शिमला मिरची मला आवडते .टोमॅटो रावांना व पनीर मुलाला तेव्हा या तिघांची सांगड घालून केलेला चिली, पनीर, पुलाव😍 Shweta Amle -
चिली पनीर (chilly paneer recipe in marathi)
चिली पनीर ची भाजी आमच्या घरात सर्वांना आवडते. Shweta Amle -
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#GA #week13चिली हा वर्ड घेऊन मी चिली पनीर तयार केले. Aparna Nilesh -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#झटपटमुलांच्या प्रचंड आवडीची आणि दहा मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. आत्ता लॉक डाऊन मुळे कोणी पाहुणे येण्याचा प्रश्न नाही ,पण मागे एकदा माझी मामेबहीण आणि तिचा मुलगा अचानक आले होते तेव्हा चॉकलेट मिल्कशेक आणि पनीर चिली केलं होतं त्या दोघांसाठी ..सॉलिड खुश झाले होते दोघेही.अगदीच झटपट आणि आवडते पदार्थ खाल्ल्यामुळे. आज मुलांसाठी केलं तेव्हा बहिणीची आणि भाच्याची आठवण झाली. Preeti V. Salvi -
इडली चिली (idli chilli recipe in marathi)
#VSM आज मी इडली चिली बनवली खूप छान झाली.इडली बनवली होती त्यातून उरलेली इडली चां संध्याकाळ चां चाह नासता काय, तर इडली चिली. Varsha S M -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#cambCook along रेसिपी म्हणून इथे मी पनीर चिली बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पनीर चिली (paneer chili recipe in marathi)
#GA4 #week4 # bellpaper. आजकाल स्टार्टर्स म्हटले की तोंडाला पाणी सुटते. मला तरी मेन कोर्स पेक्षा स्टार्टर्स च जास्त आवडतात. आधी स्टार्टर्स म्हटले की मंचुरियन, सूप्स, मसाला पापड हे खूप च कॉमन होते. पण आता हॉटेल्स मध्ये खूप सारी व्हरायटी पाहायला मिळते. त्यातलाच एक प्रकार म्हणजेच पनीर चिली. सिमला मिरची म्हटली की कोणालाही फारशी आवडत नाही. पण तीच सिमला मिरची पनीर सोबत अप्रतिम लागते .त्यात काही सॉस मिसळून. चला तर मग आज आपण पाहुयात पनीर चिली ची रेसिपी. Sangita Bhong -
आलू चिली
#स्ट्रीट आलू चिली बद्दल काय सांगू ....खूप.टेस्टी आणि खूप सोपे आहे ...आणि लहान मुलांना खूप आवडते..माझ्या मुलाला तर खूप च आवडते.. Kavita basutkar -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
मी संगीता भोंग मॅडम ची पनीर चिली रेसिपी कुकस्नॅप केली. मस्त पाऊस पडतोय ,मुलांची फरमाईश...आई चायनिज बनव..मग पनीर चिली केलं मॅडम ची रेसिपी पाहून...एकदम टेस्टी.. मुलं एकदम खुश... Preeti V. Salvi -
चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi)
#GA4 #Week13किवर्ड चिलीमुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बनवलयं चिली चिकन. Pritibala Shyamkuwar Borkar -
बटरी पनीर चिली (buttery paneer recipe in marathi)
#GA4#week6#बटर#पनीरबटर पनीर हे सगळ्यांना आवडते. GA4 मधील हे की वर्ड्स.या नुसार बटर ,पनीरचा वापर करून ही डीश बनवली पोटभरिची अशी चला तर बनवूयात. Jyoti Chandratre -
पनीर चिली (Paneer Chili Recipe In Marathi)
#SSRश्रावण स्पेशल रेसिपीज.माझी आवडती डिश आहे.पनीर चिली हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#चिली पनीर ही अतिशय स्वादिष्ट डिश आहे लहान मुलांना ती खूप आवडते. Sushma Sachin Sharma -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#camb कूक अलोंग विथ या थीम साठी मी आज पनीर चिली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पनीर चिली (Paneer Chilli Recipe In Marathi)
#WWR पनीर चिली हा पदार्थ लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो भरपूर प्रोटीन युक्त असे पनीर आणि सोबत अनेक भाज्या यांचे कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम लागते. थंडीचा महीना सुरू झाल्यानंतर आपल्याला चटपटीत पदार्थ खायची इच्छा होते. मग आज आपण बनवूयात पनीर चिली Supriya Devkar -
पनीर चिली (Paneer Chilly recipe in marathi)
रेस्टोरेंट स्टाईल *पनीर चिली* 😋😋🌶🌶 Supriya Vartak Mohite -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
तसे पनीर लहानांनपासून मोठ्यानंपर्यंत सगळ्यांनाच आवडते. पनीर मध्ये हाय प्रोटीन्स आहेत. वाढत्या मुलांना तर उत्तम. मग काय अश्या आवडत्या पनीरबरोबर इतर भाज्या मिक्स केल्या की, आपोआप न खाणाऱ्या भाज्याही खाल्ल्या जातात. कोबी आवडत नाही पण तॊ पनीर बरोबर आला की, न तक्रार करता खाल्ला जातो. चला तर मग झटपट होणारी 'पनीर चिली' रेसिपी बघूया. Manisha Satish Dubal -
हनी- चिली पोटॅटो (Honey Chilli Potato Recipe In Marathi)
#CHRइंडियन चायनीज मध्ये चटपटीत व सगळ्यांना आवडणारा हा प्रकार आहे. शेजवान फ्राईड राईस व हनी चिली पोटॅटो एकत्र केलं त्याच्या रेसिपीज मी दोन्हीही वेगळ्या पोस्ट करते Charusheela Prabhu -
-
गोभी मंचूरियन (kobi manchurian recipe in marathi)
#Goldenapron3#week17#gobhiखूप दिवस झाले माझा लेक मंचुरीयन बनव म्हणून मागे लागला होता पण lockdown मुले साहित्या मिळेना स झाल होत। पण अखेर कोबी मिळाली आणि बस मंचुरीयन तैयार। Sarita Harpale -
पनीर चीली (paneer chilli recipe in marathi)
#लंच #रविवार नातीला पनीर चीली आवडते आज ती येणार म्हणून केली . Hema Wane -
पनीर चिली
#COOKAMEAL आमच्या सोसायटी ची सफाई करणारे काका, त्यांनी आमच्या आरोगयाची काळजी घेण्यासाठी स्वतःच्या घरी ये जा न करता सोसायटी मधेच राहायचा निर्णय घेतला. त्यांना आमच्या घरचा एक मेम्बर समजून सोसायटी मधील प्रत्येक घरातून त्यांच्या साठी जेवण आणि नाश्त्याचा डबा जातो. Sushma Shendarkar -
पनीर-मटार राईस
#goldenapron3#week10#keyword riceसध्या lockdown मुले वणपोट रेसिपी च उत्तम आहे। तेंव्हा त्या राईस मध्ये पनीर आणि मटार असले की अजून काय हवे। Sarita Harpale -
-
मटर पनीर मसाला (Matar Paneer Recipe In Marathi)
#ChooseToCookTry it once 💖चपाती आणि भाताबरोबर गरम सर्व्ह करा.💖💖 Sushma Sachin Sharma -
-
-
चिकन चिली (chicken chili recipe in marathi)
#GA4 #week3 चिकन चिली हा पदार्थ इंडो चायनीज पदार्थ मानला जातो. Kirti Killedar -
ब्रेड चिली (bread chilli recipe in marathi)
मी संस्कृती गावकर मॅडम ची ब्रेड चिली ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चमचमीत यम्मी झाली😋😋😋मी फक्त ब्राऊन ब्रेड वापरला आणि घरी ३-४ पनीर क्युब्ज होते म्हणून तेही घातले. Preeti V. Salvi -
More Recipes
टिप्पण्या