कढी (kadhi recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#फोटोग्राफी

कढी (kadhi recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ व्यक्तींसाठी
  1. 2 कपदही
  2. 2 टेबलस्पूनचण्याचे पीठ
  3. 1 टेबलस्पूनआलं-लसूण पेस्ट
  4. 1 टेबलस्पूनहिरव्या मिरचीचे पेस्ट
  5. 2 टेबलस्पूनसाखर
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1 टेबलस्पूनजीरे
  8. 5-6कढीपत्त्याची पाने
  9. चवीनुसारमीठ
  10. 2 टेबलस्पूनतूप
  11. 2लवंग

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    दह्यात पाणी घालून ताक तयार करा त्यात चण्याचे पीठ,हळद,मीठ, आल-लसूण पेस्ट,साखर घालून मिक्स करावे

  2. 2

    आता कढी चे भांडे गॅसवर ठेवून उकळून घ्यावे.कढी लाल उकळी आली की फोडणी साठी तेल गरम करून त्यात जिरे, कढीपत्त्याची पाने व लवंग घालून फोडणी तयार करा कढीत फोडणी घालावी व मस्त कढी-खीचडी गरम गरम सर्व्ह करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes