शेंगदाण्याचा माहद्या (shengdanyacha mahadya recipe in marathi)

#रेसिपीबुक गावाकडची आठवण 2 गावाकडे चुलीवर स्वयंपाक करतात. आता गॅस आहेत पण अजूनही गावाकडे काही प्रदार्थ चुलीवर केले जातात. गावाकडे कमी साहित्यामध्ये चविष्ट प्रदार्थ केले जातात. चुलीवर केल्यामुळे त्यांची चव अजून वाढते. चला तर पाहु गावाकडची आठवण ची 2 रेसिपी. कमी साहित्य मध्ये बनणारा पण तितकाच चविष्ट शेंगदाण्याचा माहद्या.
शेंगदाण्याचा माहद्या (shengdanyacha mahadya recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण 2 गावाकडे चुलीवर स्वयंपाक करतात. आता गॅस आहेत पण अजूनही गावाकडे काही प्रदार्थ चुलीवर केले जातात. गावाकडे कमी साहित्यामध्ये चविष्ट प्रदार्थ केले जातात. चुलीवर केल्यामुळे त्यांची चव अजून वाढते. चला तर पाहु गावाकडची आठवण ची 2 रेसिपी. कमी साहित्य मध्ये बनणारा पण तितकाच चविष्ट शेंगदाण्याचा माहद्या.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेंगदाणे भाजून घेणे. नंतर गार झाल्यावर त्याला खलबत्ता मध्ये कुटुन घेणे.
- 2
नंतर पॅनमध्ये 1 टेबलस्पुन तेल टाकून त्यामध्ये 1 टिस्पून जिरे टाकून बारिक चिरलेला कांदा घालून त्याला लालसर भाजून घ्या.आता त्यामध्ये कांदा लसूण मसाला कश्मीरी रेड चिली पावडर, हळद टाका.परंतुन घ्या.
- 3
आता शेंगदाण्याचा कुट व मीठ टाकून 1 कप पाणी टाकून 5 मिनिटे झाकून उकळून घ्या. आणि गरम गरम भाकरी बरोबर सव्हऀ करा.कोथिंबीर सजावटीसाठी घाला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडील आठवण 1 गावाकडे पावटयाच्या शेंगा मिळतात. त्या पावटयाच्या शेंगा घालून केलेले भात खूप चविष्ट होतो. गावाकडे पावटयाच्या सिजन चालू झाला की शेतात जाऊन चुलीवर पावटयाच्या भात ची पार्टी केली जाते. Mayuri Raut -
झणझणीत चिकन रस्सा (zhanzhanit chicken rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 गावाकडे आम्ही हे सगळे चुलीवर बनवायचे सगळे एकत्र यायचे आणि चुलीवर चिकन बनवायचे गावाकडची आठवण झाली Tina Vartak -
-
कैरीची भाजी (kairichi bhaji recipe in marathi)
#रेसीपीबुक #week 2 #गावाकडची आठवण : रेसिपी क्र.२ Kalpana Pawar -
झणझणीत लसणाची आमटी(lasunachi aamti recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण माझे गाव मराठवाड्यातील एक गाव चितळी पूतळी तुम्ही कधीच नाव ऐकलं नसेल .गावात एकदाच आठवड्यातून बाजार असतो. अशावेळी भाज्यांचा खूपच प्रश्न पडायचा .पण आजी ही आमटी करायची तेव्हा भाजीपाल्याची आठवणही येत नसे .अतिशय चविष्ट आमटी लागते . Arati Wani -
चवळीची उसळ (chavalichi usal recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण रेसिपी 2चवळीची उसळ आणि भात एकदम भारी बेत.गरम गरम खायला खूप छान लागते. Bhanu Bhosale-Ubale -
शेंगदाण्याचा महाद्या (shengdyancha Mahadya recipe in marathi)
सातारा स्पेशल शेंगदाण्याचा महाद्या#KS2#पश्चिम महाराष्ट्रशेंगदाण्याचा महाद्या हा एक सातार स्पैशल पदार्थ आहे अत्यंत कमी सहित्यात झटपट होतो विशेष म्हणजे तीन ते चार दिवस टिकतो प्रवासात नेण्यासाठी अत्यंत छान आहे😊जेव्हा भाजी नसेल तेव्हाही झटपट बनणारा असा हा महाद्या😄 Sapna Sawaji -
भाकरी-ठेचा शेंगदाण्याची चटणी व मुगाची पेंडपाला (moong pendpala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 2 माझ्या गावाकडची आठवण Girija Ashith MP -
ओला जवळा मसाला (ola javla masala recipe in marathi)
आमच्या गावाकडे ओला जवळा मसाला खूप प्रिय आहे, आणि आम्हाला पण खूप आवडतो.#AV Sushila Sakpal -
गूळ शेंगदाणा मोदक (gul shengdane modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकझटपट आणि पौष्टिक असे गॅस नको,की खवा नको, आणि भरपूर ड्राय फ्रूट नको. 2 घटक जे नेहमीच घरी असतात. अश्या साहित्य पासून बनवलेले मोदक. लहान मुलांना आणि मोठ्यानं पण आवडतील. गूळ असल्यामुळे शुगर वाले पण बिनधास्त खाऊ शकतात. चला तर बघुया कसे करायचे. मोदक Veena Suki Bobhate -
डाळ भाजी (dal bhaji recipe in marathi)
#रेसपीबुक#week2#गावाकडची आठवणविविध गावान कडे वेगळ्या भाज्या केल्या जातात. काहिन कडे लग्नात खास डाळ भाजी केली जाते. Pragati Phatak -
चिझी गार्लिक ब्रेड स्टीक्स (cheese garlic bread snacks recipe in marathi)
#GA4#week20Keyword- Garlic Breadएक झटपट आणि तितकाच टेस्टी बनणारा नाश्ता ...😊 Deepti Padiyar -
पोहे (pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी नुकताच जागतिक "पोहे दिन" सगळीकडे साजरा करण्यात आला आणि अनेकांनी पोह्या प्रति असलेल्या आपल्या भावना आपले प्रेम व्यक्त केले ...कुणी खाऊन तर कुणी दुसऱ्यांना खाऊ घालण्यात आनंद मानला आणि काम आणू नये??कारण अनेक मैत्रिणींच्या आनंदात सहभागी झालेले हे पोहे ,तर एखाद्याच्या घरी कुणी दगावलेलअसेल तर अशावेळी तिथे जाऊन पोहे खाऊ घालण्याची प्रथा अजूनही प्रचलित आहे..जणू आम्ही पण तुमच्या दुःखात सहभागी आहोत हेच त्यांना सुचवायचं असेल...स्वर्गात बांधलेल्या जोडीदाराच्या गाठी पृथ्वीतलावर मात्र हा पोह्यांच्या साक्षीने घट्ट रोवल्या जातात... तर्री पोह्याच्या ह्या पदार्थाला अनेकांनी व्यवसायिक रूप देऊन आपली विस्कटलेली आर्थिक बाजू रुळावर आणले हे आपण जाणतोच ....असो तर असे हे पोहे सर्वज्ञात असले तरी ते बनवण्याची पद्धत मात्र सगळीकडे वेगवेगळी आहे ..कधी त्यांना दडपे पोहे ,कधी कांदे पोहे ,बटाटे पोहे, कधी वाफेवरचे पोहे अशा वेगवेगळ्या स्वरूपात बनवतात....पण मला मात्र पोह्यामध्ये कांदा, बटाटे ,लिंबू सगळ्याच वस्तू एकत्र हव्या असतात आणि त्याच पद्धतीनेच मी नेहमी बनवते चला तर मग.... Seema Mate -
दोडक्याच्या सालाची चटणी (dodkyachya salachi chutney recipe in marathi)
#रेसपीबुक #week2गावाकडची आठवण.दोडक्याच्या सालाची चटणी. कोरडी चटणी 15,20 दिवस टिकते. कडीपत्ता, तिळ,खोबर, दोडक्येचे साल,छान चटणी. Pragati Phatak -
खोबय्राचा बंगा (khobryacha banga recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2#गावाकडची आठवणबंगा किंवा बट्ट असे याला म्हणतात. गावाकडे आजही हा प्रकार करतात. आमच्या कडे बंगा माझी आई खूप चविष्ट बनवायची आजहि मी माहेरी गेले तर आर्वजून आईला करायला सांगते. पुर्वी म्हणजे गावाकडे रहायला होतो तेह्वा चूल होती . आई चूलिवरच स्वयंपाक करायची. मीही चूलिवरच स्वयंपाक शिकले. पण तेह्वा मला फार कंटाळा यायचा चूल पेटवायचा. मग आई म्हणायची सासरी काय करशील देव जाने. यावर मी हसून म्हनायचे आता काळ बदलला आहे. खरच लग्ना नंतर कधीच चूल पेठवावी नाही लागली तो पर्यंत चूलिची जागा गॅसने घेतली होती.आठवनी तर खूपच ताज्या होत आहेत कुकपॅड मूळे.तर आई बंगा करतांना खोबरे , कांदे चूलितला विस्तव बाहेर काढून त्यात भाजून घेत असे. खुप छान चव लागायची. हो आणि हा बंगा भाकरी बरोबरच छान लागतो. आम्ही तर कांदा बूक्कीने फोडून लोंच घेवून खात असू. खुप छान आठवण आली .थॅक्स टू कुकपॅड Jyoti Chandratre -
करंदी सुकट आणि बटाटा (sukat batata bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवण म्हणजे सुकी मच्छी सुकी मच्छी असली अगदी पोटामध्ये दोन घास जास्त जातात. सुकी मच्छी आणि गरम गरम भाकरी काय कॉम्बिनेशन आहे. Purva Prasad Thosar -
वांग्याचे भरीत (पंजाबी ढाबा) (wangyache bharit recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4आजची रेसिपी माझी परप्रांतीय आवडती रेसिपी आहे. पंजाबी स्टाईल भरीत जे मी मनिकरण येथे धाब्यावर खाल्ले होते ते आज जवळ जवळ २० वर्ष झाली पण अजूनही विसरले नाही. हे भरीत सर्वत्र मिळते पण ती खास चव खूपच स्पेशल होती. एक प्रयत्न केला आहे करण्याचा..Pradnya Purandare
-
तवा कारले (karale bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week2 गावाकडची आठवण माझ आजोळ कोकणातल त्यामुळे कोकणात गेलं की खाण्याची रेलचेल असायची त्यात आजी सुगरण तिच्या दडपे पोहे ऐरआप्पे खूप रेसिपी आहेत आठवणीत पण उथळ तव्यावर तिनी केलेली कारल्याची भाजी कधी कडुच नाही लागली आजी तर नाही राहिली पण तिच्या हातची भाजीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते. Deepali dake Kulkarni -
कोथिंबिरीची ताकातली पातळ भाजी (koshimbirichi takatli patal bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक # week2 गावाकडची आठवण.गावाकडची आठवण यामध्ये काय लिहावा काळात नव्हतं. तसं माझं गाव जळगाव. पण तिथे जास्त सुट्टी घालवायची संधी नाही मिळाली.कारण नंतर सगळे मुंबई मध्येच स्थायिक झाले. पण मला तिथली एक रेसिपी अजून आवडते. (हि अजून काही ठिकाणी करत असतील पण ती मी माझ्या गावी खालल्यामुळे माझी हि आठवण).कोथिंबिरीची पातळ भाजी. कोणाला कोथिंबीर आवडत नसेल त्याने जरूर हि खावी कारण आंबट ताकाबरोबर ती अशी काही जादू करते कि भाजी फस्त झालीच समजा.तर हि अशी कोथिंबिरीची पातळ भाजी. Samarpita Patwardhan -
वांगी-बटाट्याची रस्सा भाजी (vaangi batatyachi rassa bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2रेसिपी ३वेगवेगळ्या ठिकाणी काही विशिष्ट पदार्थांचा वापर जेवणात केला जातो! जसे की काही ठिकाणी तीळ-शेंगदाण्याचा कुट तर काही ठिकाणी खोबरं! तसेच काहीसे माझ्या गावचे...!!!!माझे गाव वाणगाव(डहाणू)..ह्या पट्ट्यात चिंचेचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. मासे असले की सोबत चिंच कढी लागतेच!!!!अशीच मी एक रेसिपी शेअर करत आहे जी मला माझ्या गावची आठवण करून देते. ही आहे चिंच घालून केलेली वांगी बटाट्याची भाजी!!!गावी शेती असल्यामुळे आंबे, चिकू, पेरू, चिंच.. आणि वेगवेगळ्या भाज्यांची रेलचेल असायची! त्यातलीच गावठी वांगी घरी आणायची सोबत घरचीच चिंच आणि गॅस असुनसुद्धा चुलीवर बनवायची..मज्जा यायची... चुलीची चव म्हणजे आहाहा.!(ही भाजी कोलंबी घालून पण छान लागते.) Priyanka Sudesh -
कांद्याचा झुणका (kandyacha zunka recipe in marathi)
#KS3घरी काही भाजी नसली की उन्हाळ्यात भरपूर कांदे घालून झुणका करतात. उन्हाळ्यात कांदा हा शरीरातील उष्मा कमी करतो. तेव्हा आरोग्यासाठीही छान आहे. तेव्हा झटपट बनणारा हा कांद्याचा झुणका. Priya Lekurwale -
अंड्याचे कोफ्ते (anda kofte recipe in marathi)
कोफ्ताWeek 2आज मी अंड्याचे कोफ्ते स्टार्टर म्हणून बनवले. कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. बाहेरुन कुरकुरीत आणि आतुन नरम असे हे अंड्याचे कोफ्ते. स्मिता जाधव -
स्वीट पापड्या (sweet ppadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 2 #गावाकडची आठवणआमच्या गावाला अक्षयतृतीयेला पापड्या चा नेवेद्य हा केला जातो. त्याची आठवण म्हणून स्वीट पापड्या. Vrunda Shende -
मेथी आंबा (methi amba recipe in marathi)
#रेसिपीबुक. #week 2#गावाकडची आठवण .आंबा म्हटलं की फळांचा राजा आंबा आहे. तोसर्वांच्याच आवडीचा आहे. आमच्या गावाला शेतामध्ये आंब्याची चार ते पाच झाडे आहे .ते वेगवेगळ्या प्रकारची उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आम्ही गावाला गेलो म्हणजे आंबा खाण्याची मजाच वेगळी असायची. मी तर जितक्या वस्तू आंब्याच्या बनवता येतील तितक्या गावावरून बनवून आणायची. झाडाच्या कैऱ्या तोडले की मेथी आंबा, पन्हे, आंब्याचं लोणचं, आंब्याचा मुरब्बा, आंब्याचे पापड, आंब्याची कढी आंब्याच्या खुला अशा अनेक वस्तू बनवल्या जातात. गावाकडची आठवण म्हणून .....मेथी आंबा. Vrunda Shende -
घावन - ताकातले आणि लासूण खोबरं चटणी (ghawane recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवणताकातले घावन Sampada Shrungarpure -
"हिडन एग कबाब" (hidden egg kabab recipe in marathi)
#SR" हिडन एग कबाब " अंडी म्हणजे प्रथिनांचा सर्वात मोठा स्तोत्र.... आणि माझ्या मुलांना तर नेहमीच्या आहारात मी अंड्यांचे विवीध प्रकार करून खायला घालत असते... त्यातलाच हा एक प्रकार.. स्टार्टर असला तरी अगदी पोट भरीचा मेनू...आणि चविष्ट ही तितकाच...👌👌 Shital Siddhesh Raut -
डाळीची खिरापत (dalichi khirapat recipe in marathi)
#रेसिपीबुकगावाकडची आठवणमाझ्या माहेरी गणेश चतुर्थीला /गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रसादाला हि खिरापत करतात.१० दिवस गोड गोड पदार्थ आणि जाताना गोडा बरोबर तिखट प्रसाद. Suvarna Potdar -
हिरव्या तुरीचे कढी गोळे (hirvya tooriche kadi gode recipe in marathi)
#GR चण्याच्या डाळीचे आपण नेहमीच कढीगोळे करत असतो पण गावाकडे तुरीच्या दाण्यांची कढी गोळे करतात आणि त्याला चुलीवर ती आणि मातीच्या भांड्यात केली की सुंदर चव येते R.s. Ashwini -
रॉ पपया लेमन सलाड (raw papaya lemon salad recipe in marathi)
#sp#पपया लेमन सलाडकच्ची पपई ही अतिशय गुणकारी आहे त्यात लिंबू पण असले की दुधात साखर.कच्च्या पपई चा क्रनचीनेस याची गोडी आणखीनच वाढली आहे. Rohini Deshkar -
आलू मटार ची भाजी (aloo matar chi bhaji recipe in marathi)
चमचमीत भाज्या बनवल्या जातात ते काही खास कारण असले की.सणासुदीला असे वेगवेगळ्या प्रकारे भाज्या बनवल्या जातात. चला तर मग बनवूयात आलू मटार ची भाजी. Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या