#झटपट रेसिपीज# मेथीचा घोळाणा

Ashwini Satish Pidadi
Ashwini Satish Pidadi @cook_24288882

आपण एकटेच जेवणार असू आणि भाजी करण्याचा कंटाळा आला तर चविष्ट,पौष्टिक तसेच पाच मिनिटात होणारी रेसिपी.

#झटपट रेसिपीज# मेथीचा घोळाणा

आपण एकटेच जेवणार असू आणि भाजी करण्याचा कंटाळा आला तर चविष्ट,पौष्टिक तसेच पाच मिनिटात होणारी रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

,५मिनिटे.
१व्यक्तिकरिता
  1. मेथी- १/२पाव
  2. लाल टोमॅटो-१(मोठा)
  3. कांदा-१ (मोठा)
  4. पातीचा कांदा-१ व पात
  5. मीठ
  6. हिंग
  7. जीरे
  8. तीळ
  9. तेल
  10. हिरवी मिरची-अर्धी
  11. अख्खे धने -१/२टिस्पून(ऐच्छिक)

कुकिंग सूचना

,५मिनिटे.
  1. 1

    मेथी निवडून,स्वच्छ धूवून चिरून घ्यावी तसेच टोमॅटो,मिरची, कांदा,पातीचा कांदा असेल तर कांदा व पात बारीक चिरावी व सर्व एकत्र करावे. नंतर त्यावर वर दिलेल्या साहित्याची फोडणी घालावी.धने नाही घातले तरी चालतात. तशीही छान लागते.

  2. 2

    पोळी किंवा भाकरीसोबत भाजी सारखे खाऊ शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Satish Pidadi
Ashwini Satish Pidadi @cook_24288882
रोजी

टिप्पण्या (5)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Mala tumch account sapdat nahiye mhnun tumhalach sangtey mla fb war message kara

Similar Recipes