मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)

#HV
हिवाळा स्पेशल मेथी पराठा हा पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणा-या काही पदार्थांपैकी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ! मेथी पराठा...
चला तर पाहुयात मेथी पराठ्याची चविष्ट आणि झट की पट होणारी साधीसोपी रेसिपी...
मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)
#HV
हिवाळा स्पेशल मेथी पराठा हा पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणा-या काही पदार्थांपैकी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ! मेथी पराठा...
चला तर पाहुयात मेथी पराठ्याची चविष्ट आणि झट की पट होणारी साधीसोपी रेसिपी...
कुकिंग सूचना
- 1
मेथीची पाने खुडून नीट धुवा.
मेथीची पाने बारीक चिरून घ्या. एका भांड्यात पाणी घ्या त्यात बारीक चिरलेली मेथी बुडवून त्यात मीठ एक चमचा टाका आणि दहा मिनिटं बाजूला ठेवून द्या. त्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो. दहा मिनिटांनी मेथी पिळून त्यातील पाणी काढून टाकून पिठात मिक्स करा. - 2
एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या.
बेसन, लाल तिखट, धने पावडर, अजवाइन, जीरे, हळद, तीळ, आले-हिरवी मिरची पेस्ट, मीठ घालून सर्व काही चांगले मिसळा.
पीठात मेथीची पाने चांगली मिसळा. पीठ जवळजवळ तयार झाल्यावर सुमारे अर्धा चमचा तूप घाला आणि पुन्हा चांगले मळून घ्या.पिठाचा घट्ट गोळा मळून दहा मिनिटं झाकण ठेवून रेस्ट करायला बाजूला ठेवून द्या. - 3
पीठ घेऊन परत एकदा मळून घ्या.
पिठाचे छोटे गोळे करा.एक गोळा घेऊन कोरड्या पिठात एकदा बुडवून घ्या. - 4
पराठा चांगला लाटून त्रिकोणी आकाराचे बनवून घ्यावा. दिसायला सुंदर दिसतात. ते थोडे जाड असावे आणि पातळ नसावे. गरम तव्यावर वर पराठा फिरवा. जेव्हा पराठ्याच्या वरच्या बाजूला छोटे छोटे फुगे दिसू लागतात तेव्हा ते पलटून घ्या.
- 5
साधारण एक मिनिट दुसरी बाजू भाजल्यानंतर पराठ्यावर बटर, तूप किंवा तेल पसरवा.पराठा पलटून दुसऱ्या बाजूलाही तूप पसरवा. मस्त टम्म फुगलेला पराठा तयार होतो.
- 6
पराठा दोन्ही बाजूंनी चांगला भाजून झाल्यावर डिश मध्ये काढा. मेथी पराठा तयार आहे. लिंबाचं लोणचं, टोमॅटो सॉस आणि दही बरोबर सर्व्ह करा.
- 7
मुलांच्या टिफिन किंवा नाश्त्यासाठी किंवा ऑफिस टिफिनसाठीही हा एक चांगला पर्याय असू शकतो.
मेथी पराठा 2-3 दिवस चांगला राहतो म्हणून हा एक चांगला प्रवास पर्याय असू शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
पौष्टिक मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टसोमवार - मेथी पराठामेथीची भाजी म्हटलं की, सर्वप्रथम तिच्यातील कडवटपणा डोळय़ांसमोर येतो. मेथी चवीला कडवड असली तरी शरीराला पोषक ठरणारे घटक तिच्यात भरभरून आहेत. कोणत्याही मोसमात आवर्जून खावीशी वाटणारी भाजी म्हणजे मेथी. Deepti Padiyar -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
मेथी पराठा :-या आठवड्यातील ट्रेंडिंग रेसिपी नुसार मेथी पराठा हा पदार्थ बनवत आहे. पालेभाज्या हा सकस आणि पौष्टिक आहार आहे. पालेभाज्या मध्ये, प्रोटीन, लोह,असतात.पण नेहमी पालेभाजी खावून कंटाळा येतो. त्यामुळे नाश्त्याला मेथीचा पराठा बनवीत आहे. rucha dachewar -
मेथी थेपला / ठेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#मेथी#पराठा Sampada Shrungarpure -
-
स्टफ्ड मेथी पराठा (stuffed methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मेथी पराठा-सोमवारअसं म्हणतात की दिवसाच्या सुरवातीचा नाश्ता हा राजा सारखा करावा. आणि आजच्या थीम नुसार पराठा म्हणजे दिवसभराची ऊर्जा देणारा भारी भरकम नाष्टा.चला तर मग पाहूया त्रिकोणी स्टफ्ड मेथी पराठा.... Shital Muranjan -
-
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीज e book#खमंग_मेथी_पराठा...🌿🌿 हिवाळ्यात भाजीपाला अगदी मुबलक...भाजीबाजार नुसता हिरवागार झालेला असतो..💚 माटुंग्याला सिटीलाईट मार्केटला,पार्ले येथील दिनानाथ मार्केट मध्ये वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या अशा काही नजाकतीने मांडलेल्या असतात की पाहत रहावं नुसतं..डोळ्यांचं पारणं फिटतं अगदी..मी कधीतरी मुद्दाम जाते इकडे..आणि किती घेऊ,काय घेऊ असं करत करत हावरटासारख्या भाज्या खरेदी करते..😜..ते हिरवं सौंदर्य पाहून मन तृप्त होते ...💚 😍 मेथी हिवाळ्यात मुबलक प्रमाणात येणारी भाजी..🌿🌿..कडू असलेल्या मेथीचे एक से एक खमंग पदार्थ घरोघरी केले जातात..अगदी मेथीच्या मुटक्यांपासून ते मेथी मलई मटर पर्यंत.. चला तर मग आज आपण या मेथी platter मधले मेथी,बटाटा,पुदिना कोथिंबीर घालून केलेले खमंग मेथी पराठे करु या.. Bhagyashree Lele -
खूस खुशीत मेथी पुरी (Methi Puri Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#मेथी पुरी#पुरी Sampada Shrungarpure -
मेथी मटार स्टफ्ड पराठा (Methi Matar Stuff Paratha Recipe In Marathi)
#PBR पंजाबी लोकांच्या मध्ये पराठे हा प्रकार मोठ्या प्रमाणात केला जातो विविध भाज्यांचे पराठे सोबत दही चटणी लोणचे हे नाष्ट्यात आणि जेवणात सुद्धा बनवले जाते आज आपण बनवणार आहोत मेथी मटारचा स्टफड पराठा Supriya Devkar -
बटाटा मेथी पराठा (Batata Methi Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठा अशी गोष्ट आहे की मोठ्यांपासून लहानापर्यंत सगळ्यांनाच पराठे आवडतात. मी बटाट्याचा पराठा हा कणकेतच मिक्स करून बनवते आणि त्यात मेथी किंवा कसुरी मेथी टाकते .अतिशय चविष्ट मऊ असा हा पराठा प्रवासासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट फूड आहे. Deepali dake Kulkarni -
मेथी मोगलाई पराठा (methi mughlai paratha recipe in marathi)
#EB1 #W1 winter special Ebook challenge मेथी पराठा जरा वेगळ्या प्रकारे Shobha Deshmukh -
मेथी पराठा.. (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टहिवाळ्यामध्ये मेथीचे पराठे घरोघरी बनविले जाते...हा पराठा पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटते. गरमागरम तव्यावरच्या मेथीच्या पराठ्याचा सुगंध जेव्हा येतो, तेव्हा आपसूकच घरातील सदस्यांची पावले किचनकडे वळली जाते. एवढी ही रेसिपी स्वादिष्ट आणि पौष्टिक...कमी सामग्री मध्ये बनणारी, साधी-सोपी पाककृती...सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तसेच हेल्दी रेसिपी चा ऑप्शन शोधत असाल, तर मेथीचा पराठा हा एक चांगला पर्याय आहे... 💃 💕 Vasudha Gudhe -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मेथी_पराठामेथी ही पालेभाजी बहुगुणी आहे. नुसती भाजी खायला काही जणांना आवडत नाही. मग असे पराठे केले कि आवडिने खातात. मेथी पराठा रेसिपी खालील प्रमाणे 😊👇 जान्हवी आबनावे -
मेथी पराठा (meethi paratha recipe in marathi)
परिचय:मेथी पराठा ही एक अतिशय सोपी आणि सोपी रेसिपी आहे. हा चांगला ब्रेकफास्ट किंवा लंच बॉक्स पर्याय असू शकतो.खुप पोष्टिक आहे. Amrapali Yerekar -
झटपट मिक्स व्हेज पराठा (Mix Veg Paratha Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#पराठा Sampada Shrungarpure -
कॅल्शियम-प्रोटीन युक्त मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1 मेथीचा पराठा तर आपण नेहमीच करतो पण तो आणखीन पौष्टीक व्हावा म्हणून मी त्यात प्रोटीन युक्त मुग डाळ व कॅल्शियम युक्त दही घालून या पराठा आणखीन पौष्टिक बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1 #W 1तसे बघायला गेले तर हल्ली आपल्याला बाराही महिने उपलब्ध असते.परंतु हिवाळ्यामध्ये तिचे रुपडे काही वेगळेच दिसते अगदी लुसलुशीत ,हिरवीगार ,कोवळी अशी मेथी आपल्याला फक्त हिवाळ्यातच पाहायला मिळते.हिरव्या भाज्यांचे आपल्या आहारात खूपच महत्त्व आहे. परंतु मेथी खायला थोडी कडसर लागते त्यामुळे मुले मेथी खात नाहीत परंतु याच मेथीचा जर पराठा केला तर तो मुले अगदी आवडीने मिटक्या मारत खातात चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
हेल्दी मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#wk1#E-BookRecipe challengeहिवाळ्याच्या दिवसांत भूक अधिक प्रमाणात लागते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत हेवी म्हणजेच जड आहार घेतला जातो. कारण या काळात पचनक्रिया व्यवस्थित गतीशील असते आणि या दिवसांत शरीराला उर्जा देखील चांगली मिळते. हिवाळ्यात अनेक भाज्या बाजारात येतात शिवाय या भाज्या स्वस्तातही मिळतात. पण ब-याच जणांना भाज्या आवडत नाहीत. अशा लोकांनी त्याचे पराठे करुन खाल्ल्यास पौष्टिक व सात्विक आहारही पोटात जाईल शिवाय जिभेचे चोचलेही पुरवले जातील. दही, लोणी, पुदीना-कोथिंबीर चटणी किंवा बटरसोबत हे पराठे खाल्ल्यास याचे शरीराला दुप्पट आरोग्यदायी लाभ मिळतात. खरंतर सकाळची न्याहारी म्हणून पराठे (benefits of paratha) खाल्ले तर भूक लवकर लागत नाही. पोट व्यवस्थित भरलेले राहिले की चिडचिड होत नाही. पराठे बनवण्यास अगदी सोपे असतात शिवाय चहाबरोबर त्याचा स्वाद काही औरच लागतो. पराठ्यामध्ये कधी जीरे पावडर टाकली तर एक वेगळीच चव तयार होते...😋😋पाहूयाय रेसिपी. Deepti Padiyar -
मेथी,कोथिंबीर पराठा (Methi Kothimbir Paratha Recipe In Marathi)
#PBRपराठा /पंजाबी रेसिपीस Sujata Gengaje -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट हेल्दी व पोटभरीचा नाष्टा म्हणजे मेथी पराठा मेथी मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला आवश्यक आहे चला तर मेथी पराठे कसे बनवायचे ते बघुया Chhaya Paradhi -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाप्ताहिक प्लॅनर ब्रेकफास्ट , सोमवार, मेथी पराठा, म्हणून आज मेथी पराठे ब्रेकफास्ट साठी बनवलेत. हा गुजराथी पदार्थ आहे. पण हल्ली भारतातले कोणतेही पदार्थ सर्वत्र बनवले जातात. हे पराठे दोन तीन दिवस चांगले राहतात म्हणून प्रवासात मी हे नेहमी बरोबर घेते.दही, दाण्याची चटणी किंवा गोड लोणच्या बरोबर छान लागते. Shama Mangale -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#हॅप्पीकूकिंग ट्रेंडिंग रेसिपीजनुसार मेथी पराठाची थीम सिलेक्ट करून मी मेथी पराठेची रेसिपी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
मेंथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1 #W1थेडी स्पेशल मेंथी पराठा उत्तम चव आणि पौष्टीक सत्व असणारा पराठा म्हणजे मेथी पराठा Sushma pedgaonkar -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#सोमवार- मेथी पराठा Sumedha Joshi -
मेथी पराठा😋 (methi paratha recipe in marathi)
सोमवार #ब्रेकफास्ट प्लॅनर# मेथी पराठा🤤 Madhuri Watekar -
आलू मेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
पराठा कोणाला आवडत नाही असे फार कमी लोक असतील. किती विविध प्रकारे बनवता येते हा पराठा चला आज बनवूयात आलू मेथी पराठा खूपच सोपा नरम नरम बननारा. Supriya Devkar -
लच्छा पराठा - कोथिंबीर, पुदिना (Lachha Paratha Kothimbir Pudina Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#लच्छा पराठा#लच्छा#पराठा Sampada Shrungarpure -
-
मेथीचे पराठे रेसपी (methiche parathe recipe in marathi)
#EB1#Week1#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook "मेथीचे पराठे"या पद्धतीने केलेले पराठे छान टम्म फुगतात.. करून बघा.. चला तर रेसिपी बघुया.. लता धानापुने
More Recipes
टिप्पण्या