बटाटे भात (Batate Bhat Recipe In Marathi)

#RRR
तांदूळ रेसिपी.
भाजी चपाती करायचा कंटाळा आला तर हा भात करावा.
बटाटे भात (Batate Bhat Recipe In Marathi)
#RRR
तांदूळ रेसिपी.
भाजी चपाती करायचा कंटाळा आला तर हा भात करावा.
कुकिंग सूचना
- 1
टोमॅटो बारीक चिरून घेणे. बटाट्याची सालं काढून, त्याच्या फोडी करून, धुवून घेणे. आलं किसून घेणे. छोटा कुकर घेऊन त्यात तेल घालून तापत ठेवणे.तेल तापले की जीरे,मोहरी व तमालपत्र घालणे. चिरलेला टोमॅटो घालून अर्धा-एक मिनिट परतून घेणे.
- 2
किसलेले आले घालून परतणे. लाल तिखट, धने पावडर घालून परतणे.
- 3
गोडा मसाला,हळद घालून परतून घेणे. बटाट्याच्या फोडी घालून परतणे.
- 4
मटारचे दाणे घालून परतणे. तांदूळ स्वच्छ धुऊन घेणे. रोज वापरत असलेला तांदूळ कोणत्याही घेऊ शकता. (बासमती तांदूळ घेतला तर तो पाच मिनिटं भिजत ठेवणे.) तांदूळ घालून व्यवस्थित परतून घेणे.
- 5
तांदळासाठी जेवढे पाणी लागते तेवढे घालून घेणे. चवीप्रमाणे मीठ घालणे. चिरलेली थोडी कोथिंबीर घालून घेणे.
- 6
वरून शेवटी तूप घालून मिक्स करून घेणे. दोन-तीन शिट्टया करून गॅस बंद करणे.
खाण्यासाठी तयार गरमागरम बटाटे भात.
सोबत लोणचं, पापड असेल तर आणखीनच छान मजा येईल.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वाल भात (Val bhat recipe in marathi)
भाजी भात करायचा कंटाळा आला कि हा भात मदतीला येतो .बघा कसा करायचा तो. Hema Wane -
मटार भात (Matar Bhat Recipe In Marathi)
#RRR मटार चा सिझन आला की मटार भात तर बनतोच घरी. अगदीच चवीचा आणि पाहीजेत त्या भाज्या वापरून बनवता येतो. Supriya Devkar -
कोबीचा मसाले भात (Kobicha Masale Bhat Recipe In Marathi)
तांदूळ रेसिपी कूकस्नॅप. यासाठी मी सुवर्णा पोतदारची कोबीचा मसाले भात ही रेसिपी केली आहे. Sujata Gengaje -
पारंपारीक मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#RRRलग्नात तर हा पारंपारीक मसाले भात तर हवाच.गरम मसाला भात आणि त्यावर तूप,कोठांबिर आणि खोबरं किस वा मस्त.:-) Anjita Mahajan -
मसाले भात (masale bhat recipe in marathi)
महाराष्ट्रीयन समारंभात किंवा सणवार लग्न सराईत हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात.खडा मसाला आणि सुवासिक तांदूळ वापरला कि हा साधा सोपा मसाले भात शाही होऊन जातो.गोडा मसाला व सर्व भाज्या घालून हा मसाले भात चविष्ट लागतो.आणि मसाले भात शिजत आला की वरुन तुपाची धार सोडावी त्यावर बारीक कोथिंबीर खोबरं असेल तर क्या बात है, तोंडाला पाणी सुटलं ना, करून बघा असा मसाले भात.. Aadhya masurkar -
टोमॅटो भात (Tomato Bhat Recipe In Marathi)
#RRR#राईस रेसिपी#हा भात जरूर करून बघा खुपच छान लागतो. Hema Wane -
टोमॅटो भात (tomato bhat recipe in marathi)
#GA4 #week7पझल मधील टोमॅटो पदार्थ. ही रेसिपी माझ्या आईची आहे. मी अधून मधून हा भात करत असते.माझ्या मैत्रिणींना पण आवडतो.करायला सोप्पा आहे,नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#RRRआमच्याकडे आठवड्यातून एका तरी मसाले भात होतच होतो. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8# विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजमटार भात पटकन होतो तसेच पोटभरीचा पण आहे Sapna Sawaji -
महाराष्ट्रीयन मसाले भात. (maharastrian masale bhaat recipe in marathi)
#लंच साप्ताहिक लंच प्लॅनर ची पाचवी रेसिपी.. महाराष्ट्रातले लग्न म्हंटले की मसाले भात हमखास पाहायला मिळतो...असा हा स्वादिष्ट मसाले भात रेसिपी पाहा.. Megha Jamadade -
पावटा भात (pavta bhat recipe in marathi)
#EB11 #W11हिवाळ्यात पावटा मोठ्या प्रमाणावर मिळतो.त्यामुळे पावटा भात तर व्हायलाच हवा. Sujata Gengaje -
मटार मसाले भात (matar masale bhat recipe in marathi)
#EB8#Week8#विंटर स्पेशल रेसिपी#मटार भात Deepali dake Kulkarni -
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#LCM1 या थीम साठी मी माझी मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गाजराचा भात (Gajracha Bhat Recipe In Marathi)
#BWRहिवाळा संपत् येऊन उन्हाळ्याची चाहूल लागत आहे थंडीत मिळणारी मोठी मोठी लाल गाजर आता उन्हाळ्यात मिळत नाहीत म्हणून विंटरला बाय-बाय करण्यासाठी हा गाजराचा भात Smita Kiran Patil -
मटार भात रेसपी (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 मटर भात रेसपी विंटर स्पेशल रेसिपी आहे हिरवे मटार आणि तांदूळ अत्यंत कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे Prabha Shambharkar -
-
-
मस्त मसालेदार पावटे भात (pavte bhat recipe in marathi)
#EB11#W11 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड पावटे भात साठी मी आज माझी मस्त मसालेदार पावटे भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चमचमीत मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8#मटारभातमटारची उसळ, करंजी, मटारभात हे पदार्थ अनेकांच्या अतिशय आवडीचे असतात. पोषणदृष्टय़ाही संपन्न असलेला हा देखणा आणि गुणी मटार माणसाचा फार जुना सांगाती आहे.मटारचे आणि मानवजातीचे नाते तसे खूपच जुने आहे, मानवाने सर्वात पहिल्यांदा ज्या काही पिकांची लागवड मोठय़ा प्रमाणात करायला सुरुवात केली, त्यातील एक म्हणजे मटार! बर्मा, थायलंड इथल्या स्पिरिटमध्ये ख्रिस्तपूर्व ९७५० या काळातले मटारचे दाणे आढळून आले. ख्रिस्तपूर्व ७००० मधले मटारचे दाणे इराकमध्येदेखील सापडले आहेत. भारतात, अफगाणिस्तानात ख्रिस्तपूर्व २००० पासून मटारची लागवड होत असल्याचे पुरावे आढळतात. मटारदाण्यांचा उपयोग करत असत. १३व्या शतकापर्यंत फ्रान्समध्ये हिरवे कोवळे मटार खाणं हे एक फॅड झालं होतं! पॅरिसच्या रस्त्यावर विक्रेते कोवळे मटार मोठय़ा जोशात विकत असत. मधल्या काळातील दुष्काळांत गरीब शेतकरी आणि कष्टकरी वर्गात वाळवलेले मटार अर्थात वाटाणे खाण्याची प्रथाच निर्माण झाली. वर्षभर पुरवठय़ाला पडणारे, गरिबांसाठी प्रथिनयुक्त असे अन्न म्हणून मटार नावारूपास आला. १८७० मध्ये पहिल्यांदा डबाबंद अन्नपदार्थ बनवण्यात आले, कॅम्पबेल कंपनीने पहिले काही पदार्थ डबाबंद केले, त्यात मटार असावेत.हा आहे मटार मागचा इतिहास...😊चला तर मग पाहूयात चमचमीत आणि झटपट होणार मटार भात. Deepti Padiyar -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंच-मसाले भात-मटारचा सिझन आहे, बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणून मी आज हा भात केला आहे. Shital Patil -
मटार भात (Matar bhat recipe in marathi)
मटार किंवा फिश रेसिपी कूकस्नॅप करायची होती.मी लता धानापुने यांची मटार भात ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#week8#मटार भातहिवाळ्यात भरपुर प्रमाणात मटार मिळतात मग पोहे असो की भात मटार घातले की चव आणखी वाढते...अश्याच चवीचा आनंद घेवूया या रेसिपी मधून.... Shweta Khode Thengadi -
बटाटे वडे(batate vade recipe in marathi)
रोज रोज जेवण करून कंटाळा आला होता आज जेवण सोडून काहीतरी वेगळं म्हणून बटाटे वडे करायचा घाट घातला आई आलीय 2 महिन्याने तिच्या मदतीने बटाटे वडे केले थोडासा आराम आणि थोडं चेंज 😋😋😋 Prachi Manerikar -
तोंडली भात (tondali bhaat in marathi)
#mfrभाताचे जवळजवळ सगळे प्रकार मला आवडतात.मसालेभात,वांगी भात,तोंडली भात,पुलाव ,बिर्याणी ,दही भात,वरण भात,सांबार भात....सगळेच😂.आज तोंडली भात रेसिपी शेअर करत आहे.गरमागरम तोंडली भात, वरून पेरलेले खोबरे,साजूक तुपाची धार,सोबत तक आणि पोह्याचा पापड...मग काय विचारता...स्वारी एकदम खुश😋😋😋😂👍 Preeti V. Salvi -
मटार मसाले भात (Matar Masale Bhat Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी मटार मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोळंबी भात (kolambi bhat recipe in marathi)
कोळंबी भात हा असा पदार्थ आहे जो पहाताच प्रत्येकाच्या पसंतीस पडतो. अतिशय चविष्ट असा भात सर्वांना आवडतो. Supriya Devkar -
हरियाणा स्पेशल ग्रीन आलू पुलाव (Haryana Special Green Aloo Pulao Recipe In Marathi)
#RRR भात हा मराठी लोकांचा विक पॉइंट. भात ताटात नसेल तर जेवण पूर्ण होत नाही हे खर त्यामुळेच वेगवेगळे गोड तिखट भाताचे प्रकार ताटात पहायला मिळतात. Supriya Devkar -
महाराष्ट्रीयन मसालेभात (masale bhat recipe in marathi)
#श्रावणस्पेशल#कुकस्नॅपचॅलेंज#shrमहाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान असणारा, रंगीबेरंगी मसाले भात ...😋😋गोडा मसाला,साजूक तूप ,ओले खोबरे यांचे चमचमीत काॅम्बीनेशन असलेला हा चमचमीत मसाले भात आणिआज मी @cook_20602564 preeti Salvi यांची मसालेभात कुकस्नॅप केला खूप छान झाला आहे मसाले भात..👌👌😋😋माझ्या मुलीने तर गरमागरम फस्त केला..😊सोबतीला जिलबी आणि मठ्ठा तर हवाच!! 😊 Deepti Padiyar -
झटपट दाल खिचडी (Dal Khichdi Recipe In Marathi)
#LCM1 अतिशय कंटाळा आला असेल किंवा चटकन स्वयंपाक करायचा असेल तर हि खिचडी नक्की करून बघा. Prachi Phadke Puranik -
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#LCM1#महाराष्टात लग्नाच्या पंगतीत केला जाणारा पारंपारिक मसाले भात . Hema Wane
More Recipes
टिप्पण्या