ताकाची कढी (kadhi recipe in marathi)

GayatRee Sathe Wadibhasme
GayatRee Sathe Wadibhasme @cook_19448200

गोल्डन एप्रोन २४ विक मधे थीम वर्ड कढी वापरून रेसिपी पोस्ट करतेय
#goldenapron3
week24
कढी

ताकाची कढी (kadhi recipe in marathi)

गोल्डन एप्रोन २४ विक मधे थीम वर्ड कढी वापरून रेसिपी पोस्ट करतेय
#goldenapron3
week24
कढी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनट
  1. 2 कपआंबट ताक
  2. 1 चमचाबेसन
  3. 3-4लसूण पाकळ्या
  4. ८-१० पान कढीपत्ता
  5. 1/4 कपकोथिंबीर
  6. 2 चमचेतेल
  7. 1 चमचाप्रत्येकी जिर व मोहरी
  8. 2हिरव्या मिरच्या

कुकिंग सूचना

२० मिनट
  1. 1

    प्रथम १ बाउल मधे आंबट ताक घेऊन त्यामध्ये १ चमचा बेसन घालून ताक सारखं अक्रून घ्यावं. लसूण ठेचून घ्यावी

  2. 2

    नंतर १ भांड्यामधे तेल गरम करावं त्यात कढीपत्ता हिंग मोहरी जिरे घालून घ्यावी. मग त्यात ठेचून घेतलेली लसूण व मिरची घालून फोडणी करून घ्यावं व त्यात ताक घालावे

  3. 3

    नंतर छान मिक्स करून कढी उकळून घावी व गरम गरम सर्व्ह करावी. किंवा पकोडे सोबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
GayatRee Sathe Wadibhasme
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes