कढी (Kadhi recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#MLR
मार्च लंच रेसिपी चॅलेंज
#कढी

कढी (Kadhi recipe in marathi)

#MLR
मार्च लंच रेसिपी चॅलेंज
#कढी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५
३/४
  1. १ वाटी आंबट दही
  2. 2 चमचेचणा डाळीचे पीठ
  3. चवीपुरते मीठ
  4. १ चमचा अद्रक लसूण मिरची पेस्ट
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. चिमुटभरहिंग
  7. 1कांदा बारीक चिरून
  8. २ चमचे साखर
  9. आवश्यकतेनुसार पाणी
  10. २ चमचेतेल
  11. जिर
  12. मोहरी
  13. १/२ चमचा हळद

कुकिंग सूचना

१५
  1. 1

    सर्वात आधी दहा मध्ये पाणी घालून रवीने मिक्स करून घ्यावे

  2. 2

    नंतर दोन चमचे चणा डाळीचे पीठ लावावे आणि मिक्स करून घ्यावे
    (पिठाच्या गुठळ्या होऊ देऊ नयेत)

  3. 3

    एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जीरे मोहरी कढीपत्ता घालून घ्यावा नंतर चिमूटभर हिंग घालावा अद्रक लसूण पेस्ट घालावी परतून घ्यावे नंतर कांदा घालून परतावा हळद घालावी

  4. 4

    तयार केलेले दह्याचे मिश्रण घालावे साखर मीठ घालून एक उकळी येऊ द्यावी व नंतर कोथिंबीर घालावी

  5. 5

    आंबट-गोड चवीची कढी गरम गरम सर्व करावी

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes