साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा-वीस मिनिट
दोन व्यक्तींसाठ
  1. 250ग्रॅम शाबुदाणे
  2. 1वाटी शेंगदाण्याचे कूट
  3. 1टिस्पून जिरे
  4. 6-7कढीपत्त्याची पाने
  5. 1वाटी उकडलेला बटाट्याचे काप
  6. चवीपुरते मीठ
  7. 1टेबलस्पून तेल
  8. 1टीस्पून तूप
  9. तीन-चार चिरलेल्या हिरव्या मिरच्या

कुकिंग सूचना

पंधरा-वीस मिनिट
  1. 1

    कढईमध्ये तेल आणि तूप टाका.नंतर त्यात जिरे आणि कडीपत्त्याची फोडणी द्या.त्यात उकडलेले बटाटे घालून परतून घ्या.

  2. 2

    आता त्यात चिरलेली हिरवी मिरची, साबुदाणे आणि शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करून घ्या.एक मिनिटे परतून घ्या.

  3. 3

    वरून मीठ टाका.दोन मिनिटं झाकण बंद करून ठेवून द्या.आता तयार झाल्यावर वरून कोथिंबीर ने गार्निश करा. उपवासासाठी तयार आहे गरमा-गरम साबुदाण्याची खिचडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793
रोजी

टिप्पण्या (5)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
तुमच्या पेज वर माझी कुक स्नॅपची रेसिपी दिसते का?

Similar Recipes