साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
Mumbai

#रेसिपीबुक #week3
आषाढीएकादशी ला विठ्ठल रुक्मणीला दाखवण्यासाठी केलेला नैवेद्य

साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week3
आषाढीएकादशी ला विठ्ठल रुक्मणीला दाखवण्यासाठी केलेला नैवेद्य

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रम साबुदाणा भिजवून घेतलेला
  2. 150 ग्रम शेंगदाणे भाजुन कुट करून घेतलेले
  3. 4 मध्यम आकाराचे बटाटे बारीक चिरलेले
  4. 1 टीस्पुन जिरे
  5. 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली
  6. 3 टेबलस्पुनतेल
  7. चविला ऊपवासाचे मिठ

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    सर्व साहित्य

  2. 2

    गॕस आॕन करून त्यावर कढई ठेवली व त्यात तेल घालून ते गरम होऊ दिले व त्यात बटाटे घालून 5 मिनिट मंद आचेवर बटाटे फ्राय करून घेतले.

  3. 3

    असे बटाटे फ्राय केले आता बटाटे काढून त्याच तेलात जिरे घालून छान तडतडु दिले नंतर मिरच्या घालून छान फ्राय करून घेऊन

  4. 4

    आता कढईत साबुदाणा घालून शेंगदाणे कुट घातले व बटाटे ही घालावे.

  5. 5

    व मिठ घालून छान परतुन घेतले मग 10 मिनिट झाकून ठेवले मंद आचेवर असे केल्याने साबुदाणा छान सुटसुटीत होतो.

  6. 6

    आता साबुदाणा खिचडी तयार आहे सव्हिंग प्लेट मध्ये काढून दही सोबत विठ्ठल रुक्मणी ला नैवेद्य दाखवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes