बटाटा शिरा (batatyacha shira recipe in marathi)

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

#रेसिपीबुक #week3
post2 -नैवेद्य
भारतीय परंपरेचा इतिहास आहे की आपण घरात जे काही शिजवतो अथवा अन्न बनवतोत्याचा देवाला नैवेद्य दाखवला जातो व मग नंतर्
अन्न भक्षण केले जाते. वेगवेगळ्या सणाला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात त्यापैकीच मी शिरा या प्रकारातील नैवेद्याला बटाटा शिरा ह्या नवीन पद्धतीत नैवेद्य बनवला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2बटाटे उकडलेले
  2. 2टीस्पूनबटर किंवा तूप गाईचे
  3. 2टीस्पूनवेलची पूड
  4. 5-6सुकामेव्याचे काप

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    प्रथम बटाटे उकडून त्याचे साल काढून घेणे

  2. 2

    आता बटाटा चांगला मॅश करून घेणे

  3. 3

    एका कढईत बटर किंवा गाईचे तूप घालून बटाटा छान पैकी परतून घ्यावा

  4. 4

    बटाटा शिरा खरपूस परतून झाल्यावर त्यात वेलची पूड ड्रायफ्रूट घालावे

  5. 5

    गरमागरम व झटपट बटाटा शिरा नैवेद्य तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes