शेवई आणि सातूच्या पिठाचा शिरा (sevai ani satupithacha shira recipe in marathi)

#शिरा#सध्या आमच्याकडे नवीन प्रकारचे शिरे 😜 बनवण्याची मोहीम सुरू आहे ...म्हणून मग शेवयांचा शिरा करायचे ठरले ..पण शेवया टाकता टाकता, सातूचे पीठही त्यात टाकले. म्हणजे टाकून पाहिले ... ट्रायल अँड एरर बेसिस वर....आणि त्याचा शिरा बनवला! छान झाला शिरा! म्हणून म्हटलं चला, तुमच्यासोबत पण शेअर करावं...
शेवई आणि सातूच्या पिठाचा शिरा (sevai ani satupithacha shira recipe in marathi)
#शिरा#सध्या आमच्याकडे नवीन प्रकारचे शिरे 😜 बनवण्याची मोहीम सुरू आहे ...म्हणून मग शेवयांचा शिरा करायचे ठरले ..पण शेवया टाकता टाकता, सातूचे पीठही त्यात टाकले. म्हणजे टाकून पाहिले ... ट्रायल अँड एरर बेसिस वर....आणि त्याचा शिरा बनवला! छान झाला शिरा! म्हणून म्हटलं चला, तुमच्यासोबत पण शेअर करावं...
कुकिंग सूचना
- 1
गॅस सुरू करून गॅस वर पॅन ठेवावे. त्यामध्ये तूप टाकावे. तूप गरम झाल्यावर, त्यात ड्रायफ्रूट्स शेवया आणि सातूचे पीठ टाकून एकत्रच भाजून घ्यावे. सातूचे पीठ आधीच भाजलेले असल्यामुळे जास्त भाजण्याची गरज पडत नाही.
- 2
किंचीत सोनेरी रंग आल्यावर, त्यामध्ये पाणी शिंपडावे. आवश्यकतेनुसार शेवया नरम होण्यापुरते पाणी टाकावे. त्यानंतर त्यात साखर टाकावी व चांगले मिक्स करून घ्यावे.
- 3
आता या मिश्रणात वेलची पावडर व चिमुटभर मीठ टाकून एकत्र करावे व यानंतर त्यामध्ये दूध टाकावे. व पुन्हा चांगले मिक्स करून घ्यावे. अशाप्रकारे झटपट शेवया आणि सातूच्या पिठाचा, शिरा तयार झालेला आहे.
- 4
आता हा शीरा गरमागरम, वरून ड्रायफ्रूट्स आणि आवडत असेल तर खोबऱ्याचा कीस टाकून सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सातूच्या पिठाचा शिरा (saatuchya pithacha shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नागपंचमीला सातूचे पीठ सगळ्यांच्या घरी करतात. मला भिजवलेले सातूचे पीठ आवडत नाही. मग मी त्याचा शिरा बनवते. तुम्हाला पण आवडेल नक्की करून बघा काहीतरी वेगळं..... Jaishri hate -
मखाना सातू गुळाचा हलवा (makhana satu gulacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6 खरेतर आज काही करण्याचा प्लान नव्हता... परंतु नवरात्रात आज देवीला गुळाचा नैवद्य द्यायचा असे कळले .....म्हणून मग गुळाचा वापर करून काय बनवावे, याचा विचार सुरू झाला... घरी वरच सातूचे पीठ, आणि मखाना डोळ्याला दिसले.... मग आता याचा काहीतरी वापर करून, कुठलातरी पदार्थ बनवावा, असा विचार केला! आणि मग हा मखाना, सातु चा हलवा गुळ टाकून तयार झाला... आता एकदा हलवा तयार झाल्यावर, मग तो पोस्ट करणे आलेच! नाही का? Varsha Ingole Bele -
रताळ्याचा शिरा (ratalyacha shira recipe in marathi)
#शिरा#उपवासाच्या दिवशी रताळ्याचा शिरा म्हणजे मज्जा! परंतु रताळे नेहमीच मिळत नाही ...परंतु हैदराबादला मात्र रताळे नेहमीच दिसतात. परंतु महाराष्ट्रातल्या प्रमाणे पांढरे नाही.पांढऱ्या ऐवजी लाल रताळे असतात. चवीमध्ये थोडा थोडा फरक असतो, पण चालतात ...म्हणून मग मी आज रताळ्याचा शिरा बनवीला आहे .आता शिरा बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी आज उकडलेल्या रताळ्याचा शिरा बनवला आहे. Varsha Ingole Bele -
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#प्रसाद#शिरा#आज घरी सत्यनारायणाची पूजा केली. त्यासाठी प्रसाद म्हणून रव्याचा शिरा , केळे घालून केला. त्याचीच रेसिपी आज मी देत आहे. Varsha Ingole Bele -
शाही शेवई शिरा (Shahi Sevai Sheera Recipe In Marathi)
#SWR स्वीट रेसिपी कूकस्नॅप यासाठी मी माधुरी शहा यांची शाही शेवई शिरा हीरेसिपी करून बघितली.खूप छान झाला.*शेवई जशी आपण घेऊ, त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण वाढवणे. मी येथे गणेश शेवई वापरलेली असल्यामुळे एकदम बारीक आहे.म्हणून 1कपच पाणी घातले. Sujata Gengaje -
राजगिरा पिठाचा हलवा (rajgira halwa recipe in marathi)
#GA4#week6 नवरात्राचे उपवास सुरू आहेत. त्यामुळे उपवासाचे वेगवेगळ्या पदार्थाची सध्या रेलचेल आहे. अशातच राजगिर्याच्या पिठाचा हलवा पौष्टिक मध्ये खूपच उजवा आहे .म्हणून आज मी राजगिर्याच्या पिठाचा हलवा बनवला आहे . आणि त्यात गुळाचाच वापर केलाय . तसे तर सर्वजण हा हलवा बनवतात ,परंतु प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असते . तर बघूया.... Varsha Ingole Bele -
मिल्कमेड शेवई खीर(MilkMaid Sevai Kheer Recipe In Marathi)
#मिल्कमेड शेवई खीर#कृष्ण जन्माष्टमी स्पेशल.... कृष्ण जन्माष्टमीला पण वेगवेगळ्या प्रकारचे कृष्णासाठी नेवेद्य भोग बनवतो दुधाचे दह्याचे प्रकार बनवतो .... वेगवेगळ्या खीरीचे प्रकार बनवतो तशीच आज मी शेवयांची मिल्कमेड टाकून खीर बनवली अतिशय क्रिमी आणि सुंदर लागते... Varsha Deshpande -
शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha shira recipe in marathi)
#फोटोग्राफी #शिरा .... शिंगाडा पिठाचा शिरा हा पौष्टिक असतो. उपवासाला सुद्धा हा शिरा करतात. आजची संकष्ट चतुर्थी तेव्हा गणपतीबाप्पाला गोड गोड पदार्थ म्हणून मी आज हा शिरा केला. चवीला खूप छान लागतो.😋😋 Shweta Amle -
राजगीराचा शिरा (rajgira shira recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3 आषाढी एकादशीच्या दिवशी दरवर्षी आमच्याकडे देवाला नैवेद्य म्हणून राजगीराचा शिरा करतात. Arati Wani -
साजूक तुपातील शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha sheera recipe in marathi)
#nrr#साजूक तुपातील शिंगाडा पिठाचा शिरा Rupali Atre - deshpande -
चॉकलेट शिरा (chocolate shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 नैवेद्य....आपण नैवेद्यासाठी साधा शिरा, पाइनऐपल शिरा बनवतोच म्हटलं आज वेगळं काहीतरी ट्राय करूया. फ्रिजमध्ये कोको पावडर होती. मग तीच टाकून शिरा बनवला टेस्ट ला भारीच झालेला. Sanskruti Gaonkar -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
कुठल्याही पूजेसाठी खास करुण सत्यनारायण महापूजा यासाठी आपण नेहमी प्रसादाचा शिरा बनवतो. माझी आई खुप छान प्रसादाचा शिरा बनवते. आई सारखा प्रसाद बनविण्याचा प्रयत्न....hope you like... Vaishali Dipak Patil -
शिंगाडा राजगिरा पिठाचा शिरा
#DDR धनतेरस निमित्त लक्ष्मीजींच्या नैवेद्यासाठी शिंगाडा आणि राजगिऱ्या पिठाचा शिरा केला शिंगाडा हा खास करून लक्ष्मी मातेचा विशेष असा आवडता पदार्थ आहे शिंगाडे हे पूजेसाठी वापरले जातात म्हणून शिंगाड्याचा वापर करून शिरा तयार केला. विदर्भात विशेष करून लक्ष्मीपूजनाला शिंगाडे ठेवले जातात. Chetana Bhojak -
गोड शेवया (god seviya recipe in marathi)
#gpr "गुरुपौर्णिमा रेसिपीज ""गुरुपौर्णिमा रेसिपीज" च्या निमित्ताने "गोड शेवया" चा नैवेद्य बनविला आहे. आमच्याकडे इत्तर दिवशी खास करून उपवासाच्या दिवशी देवाला गोड नैवेद्य म्हणून शेवया बनवितात. तर बघुया गूळ घालून केलेल्या "शेवया " रेसिपी Manisha Satish Dubal -
शिरा (sheera recipe in marathi)
#tri # साधा सोपा, रव्याचा शिरा... आज नागपंचमी निमित्त आमच्याकडे कढई करतात.. म्हणजे रव्याचा शिरा.. त्यात मी वापरले आहे, रवा, तूप, आणि साखर... Varsha Ingole Bele -
आंबा शिरा (mango shira recipe in marathi)
#फोटोग्राफी... म्हणता म्हणता आंब्याचा सिझन संपला पण..सायोनारा सायोनारा म्हणायला लागला की हा...शेवटचे दोन आंबे राहिले होते...काय करावं बरं..कुठचा पदार्थ करुन या सिझनचा शेवट एकदम गोड करावा... आणि फळांच्या राजा कडून परत लवकर यायचं promise घ्यावं ... संगीत मैफिलीत भैरवी गाऊन कळसाध्याय गाठतात...तसंच काहीसं मनात होतं..तितक्यात प्रसादाचा शिरा..ही रेसिपी आठवली..आणि घेतला करायला आंबा शिरा.. Bhagyashree Lele -
-
सेवया खीर (रमजान स्पेशल) (Sevai Kheer Recipe In Marathi)
रमजान महिना चालू आहे आणि दुकानातून रेडी टूर मेक शिरखुर्मा, शेवया, ड्रायफूट ची आवक दिसत आहे.बारिक शेवया ही आल्या आहेत आणि म्हणूनच हि रेसिपी. Supriya Devkar -
शेवयाची खीर(Shevayanchi kheer recipe in marathi)
दुधामध्ये शिजून शेवयाची खीर करून त्यात ड्रायफ्रुट्स टाकले की छान स्वीट डिश तयार होते Charusheela Prabhu -
राजगिरा चा शिरा (Rajgiracha sheera recipe in marathi)
उपवासाला चालणारा व अतिशय टेस्टी व पौष्टिक असणारा हा शिरा तुम्हा सर्वांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
राजगिर्याच्या पिठाचा शिरा
#उपवास#OnerecipeOneTree#TeamTrees उपवास म्हटला म्हणजे चटपटीत मंग आणि तेलकट-तुपकट पदार्थ झालेच पण त्याचबरोबर गोड खायची इच्छा सुद्धा होते, म्हणूनच बनवूया सात्विक राजगिर्याच्या पिठाचा शिरा. हा शिरा पचायला हलका असून त्याचबरोबर पोस्टीक आणि चविला अप्रतिम लागतो तुम्ही देखील ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा चला तर मग बघुया याची साधी सोपी कृती Renu Chandratre -
गव्हाच्या शेवयांची खीर (ghavachya sevai kheer recipe in marathi)
#GA4#week8#milkगव्हाच्या शेवयांची खीर महाराष्ट्रीयन घरगुती रेसिपी आहे. श्रावणात ,गौरी गणपती इतर सणांमध्ये आपण खूप सारे गोड पदार्थ बनवत असतो त्यासाठी हा एकदम परफेक्ट असा मस्त आणि हेल्दी ऑप्शन आहे तर तुम्ही नक्की गव्हाच्या शेवयांची खीर बनवून बघा. घरगुती शेवया जिथे मिळतात तिथे गव्हाच्या शेवया मिळतात तुम्ही तिथून खरेदी करू शकता☺️👍 Vandana Shelar -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#cooksnap #Sanskruti Jayesh Gaonkar# ही माझी 400 वी रेसिपी! तेव्हाच ठरवले की गोड पदार्थाचे cooksnap करू ... म्हणून मग मी आज ही रेसिपी cooksnap केली आहे. खरेच अफलातून चव लागते या खीरीची... माझ्या मुलाला तर खूपच आवडली.. thanks संस्कृती! Varsha Ingole Bele -
शेवयान चा शिरा
#गोडसामान्य रित्या आपण शेवया ची गोष्ट केली तर शेवयान ची खीर सर्व सामान्य रित्या डोक्यात येते। माझ्या मुलाला दूध जास्त आवडत नाही आणि ताटी सुद्धा दूध त्याने पिले पाहीजे ह्या हेतू ने मी शेवया ची खीर च्या एअवजी शिरा बनवते आणि घरातले सर्व ते आवडून खातात। Sarita Harpale -
बिटरूट शिरा (beetrrot shira recipe in marathi)
#फोटोग्राफी शिरा— शिरा तसा प्रसादाचा फेव्हरेट... पण कधीतरी अननसाचा, आंबा मोसमात आंब्याचा.. हे पण तितकेच चविष्ट... आज बनवलेला माझ्या लेकीचा व सासू सासर्यांच्या आवडीचा... Dipti Warange -
शिंगाड्याच्या पिठाचा शिरा (shingadachya pithacha shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक रेसिपी मध्ये ....शीत गुणात्मक,पौष्टीक आणि चविष्ट असा ... उपवासालाही चालणारा शिंगाड्याच्या पीठाचा शिरा केला आहे. Preeti V. Salvi -
बटाट्याचा शिरा (batata shira recipe in marathi)
#GA4गोल्डन माझी सुरुवात गोड रेसिपीने करावी म्हणून हा बटाट्याचा शिरा... उपवासाचा दिवस म्हणजे खादाडखाऊ दिवस! या दिवशी जेवढे कराल तेवढे कमीच...आमच्याकडे सगळ्यांनाच आवडणारा बटाट्याचा शिरा , झटपट होणारा, बघा तुम्हालाही आवडतो का तर... Varsha Ingole Bele -
साबुदाण्याचा शिरा (sabudana shira recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा हा शब्द कानावर पडताच डोळ्यासमोर उभा राहतो रव्याचा शिरा पण हा शिरा तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता. Tanaya Vaibhav Kharkar -
शाही शेवाई शिरा (Shahi Sevai Sheera Recipe In Marathi)
#CookpadTurns6बर्थ डे पार्टी म्हणजे खाण्याची नुसती रेलचेल असते . तिखट ,गोड, चटपटीत सर्व प्रकार असतात . आज मी मस्त असा शेवयांचा शाही शिरा बनवलाय .जो साऱ्यांनाच आवडेल . दुध पावडर ,साखर ,तूप , वेलदोडे , भरपूर सुका मेवा ... असे घटक असल्यावर पदार्थ मस्तच होणार .. आता त्याची कृती पाहू Madhuri Shah -
शिरा (shira recipe inmarathi)
#रेसिपीबुक #week7#post1#सात्विक रेसिपीज सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा नेहमी छान वाटतो आणि चव पण त्याची एकदम सात्विक असते R.s. Ashwini
More Recipes
टिप्पण्या