पास्ता विथ टोमॅटो अँड चिकपीस (pasta recipe in marathi)

PRAVIN PARATE
PRAVIN PARATE @cook_24912334

पास्ता विथ टोमॅटो अँड चिकपीस (pasta recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपपास्ता
  2. 1मध्यम कांदा
  3. 3-4पाकळ्या लसूण
  4. 1/2 कपकबुली चना
  5. 1टोमॅटो
  6. 1 छोटा चमचाचिली फ्लेक्स
  7. 1/2 छोटा चमचाओरेगॉन
  8. 1/2 छोटा चमचाकाळी मिरीपुड
  9. 1 चमचामीठ
  10. 1 कपपाणी
  11. 1 चमचाचीज
  12. 1 चमचाकोथिंबीर
  13. 2 चमचातेल किवा ऑलिव्ह ऑईल

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    आधी कबुली चना आणि टोमॅटो उकडून घ्या. बाजूलाच कांदा आणि लसूण बारीक कापून घ्या.

  2. 2

    एका कढई मध्ये तेल घ्या, त्यात कांदा लालसर परतून घ्या, कांदा लालसर झाला की त्यात लसूण टाका.

  3. 3

    आता त्यात चना टाका, व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्याला चमच्याने थोडे कुस्करून थोडा वेळ परतून घ्या.

  4. 4

    आता त्यात चिली फ्लेक्स, ओरेगनो, काळी मिरिपुड टाकून मिक्स करा.

  5. 5

    त्यात टोमॅटो प्युरी टाका. मी टोमॅटोची साल काढून बारीक केलेला आहे. आणि मीठ टाका.

  6. 6

    आता त्यात पाणी टाका, पाणी उकळले की त्यात पास्ता टाका. पास्ता कच्चाच टाकायचा आहे.

  7. 7

    पास्ता शिजला की त्यात चीज आणि कोथिंबीर टाका. आणि सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
PRAVIN PARATE
PRAVIN PARATE @cook_24912334
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes