चिकन सालन (chicken salan recipe in marathi)

Savita Jagtap @cook_23892466
# रॆसिपीबुक #week 5 पावसाऴ्यातील गम्मत
चिकन सालन (chicken salan recipe in marathi)
# रॆसिपीबुक #week 5 पावसाऴ्यातील गम्मत
कुकिंग सूचना
- 1
बाहॆर पाउस पडतोय आणी जॆवनामध्यॆ हॆ चिकनच सालन वॆगळीच मजा प़थम चिकन धुवुन त्यामध्यॆ वरील साहीत्य घॆवुन हळद मिठ आल लसुन कांदा टमाटर कापुन टाकणॆ आॆलॆ खोबर सुक खोबर सगऴ टाकुन वाफॆवर शिजवुन घ्यावॆं
- 2
नंतर गँस बंद करुन त्यामधील कांदा टमाटर लसुन खोबर काढुन संव मिक्सरमध्यॆ बारीक वाटुन घॆतलॆ़ लाल तिखट कोथंबिर कापुन घॆतलीं
- 3
ई गँस चालु करुन कढई तापत ठॆवुन कढईम्ध्यॆ तॆल घालुन लाल तिखट मसाला फा्य करुन चिकन घालुन परतुन घॆतलॆ आवश्कतॆनुसार पाणी घालुन एक उकळी आली की गँस बंद कॆला आणी गरमागरम चिकन च सालन तयार भाताबरोबर छान लागतॆ़
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
चिकन सागोती (CHICKEN SAGOTI RECIPE IN MARATHI)
माझे दुसरे आवडते पर्यटन शहर तारकर्ली आहे. तारकर्ली हे कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. तिथे मी खाल्लेली ही चिकन रेसिपी म्हणजेच सागोती घरी उपलब्ध व कमी जिन्नस मध्ये बनते. #रेसिपीबुक #week4थीम : माझे आवडते पर्यटन शहर. Madhura Shinde -
-
चिकन थाळी (chicken thali recipe in marathi)
महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे व्हेज (veg) आणि नॉन व्हेज (Non veg) असे थाळीचे दोन प्रकार मिळतात. व्हेज थाळीमध्ये तुम्हाला चटणी, पापड, लोणची ते वरण भातापर्यंत सगळे पदार्थ वाढलेले दिसतील. तर तुम्हाला नॉन व्हेज थाळीमध्ये कोशिंबीर, कांदा, भाकरी/ पोळी, फिश फ्राय, चिकन, मटण असे पदार्थ असतात. जरी आपण सांग्रसंगीत थाळी रोज वाढत नसलो तरी आपल्याकडे थाळीमध्ये असे वेगवेगळे पदार्थ असतात. थाळीमध्ये तुम्हाला वडे, भाकरी, चपाती असा पर्याय असतो. कोकणात भात आवर्जून खाल्ला जातो. त्यामुळे सोबत भात, कांदा, लिंबू दिला जातो. या शिवाय तुम्हाला सुकं चिकन आणि ग्रेव्ही अशा दोन स्वरुपातही ते सर्व्ह केले जाते. तुम्ही घरच्या घरी करु शकता. चला तर मग बघुया झणंझणीत चिकन थाळी. Vrishali Potdar-More -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळीगम्मतबाहेर मस्त पावसाची बरसात, मग काय आमच्या खवय्येगिरीला सुरुवात. श्रावण सुरू होणार म्हणून आजकाल गटारी अमावस्या अगोदर चिकन,मटण मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. म्हणून मीही काल मस्त चिकनचा बेत केला. मला खरंतर चिकन म्हटलं की वडे हवेच असतात पण आत्ता या लॉकडाउनमुळे काही वस्तू मिळत नाहीत मग काय भाकरीवर भागवलं. मस्त ज्वारी तांदूळ मिक्स पिठाची भाकरी केली. चला तर मग बघू या रेसिपी.... Deepa Gad -
तन्दूर चिकन रेसिपी (tandoor chicken recipe in marathi)
#लंच #sunday #तन्दूर चिकन रेसपी Prabha Shambharkar -
-
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4 week - 4नुसते चिकन ज्यांना आवडते त्यांच्यासाठी ही खास डीश. आमच्या घरात पण सर्वांना नुसते चिकन खायला आवडते. Sujata Gengaje -
चिकन सुखा (Chicken Sukha Recipe In Marathi)
#ASR आषाढ महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे non-veg खायच्या दिवशी नॉन-veg खाणाऱ्यांसाठी बेत करावंच लागतो. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
-
चिकन तंदुरी (Chicken tandoori recipe in marathi)
#EB14 #Week 14#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 14#चिकन तंदुरी😋😋 Madhuri Watekar -
-
चिकन मसाला रेसिपी (chicken masala recipe in marathi)
#GA4 #Week-15-आज मी येथे गोल्डन अप्रन मधील चिकन हा शब्द घेऊन चिकन मसाला रेसिपी बनवली. Deepali Surve -
ग्रील तन्दूरी चिकन रेसिपी (grill tandoori chicken recipe in marathi)
#GA4 #week15# बारबेक्यू रेस्टारेंट स्टाइल Grill तन्दूरी चिकन घरच्या छोटा तन्दूर ग्यास वर तयार करण्यात आला छान झाला सगळयाना आवडला Prabha Shambharkar -
-
हेल्दी चिकन सुप (chicken soup recipe in marathi)
#सूप सूप हा असा पदार्थ आहे जो लहान मोठ्यापर्यत सगळ्यांच्या आवडीचा भूक वाढविणारा पचण्यास हलका झटपट होणारा व तोंडाला चव आणणारा सुप व्हेज नॉनवेज दोन्ही प्रकारे करता येते आज मी नॉनवेज सुप तुम्हाला दाखवते चला तर Chhaya Paradhi -
-
खर्डा चिकन (kharda chicken recipe in marathi)
#GR#अजून एक आमच्या गावाला बनवला जाणारा पदार्थ म्हणजे खर्डा चिकन.... Purva Prasad Thosar -
मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
#NVR मालवणात अशा प्रकारचे चिकन सुकं बनवलं जातं ते गरम गरम भाकरी बरोबर खूप छान लागतं . Purva Prasad Thosar -
सुका चिकन (sukha chicken recipe in marathi)
#EB7 #W7 साठी ही रेसिपी बनवात आहे. ही रेसिपी माझ्या कुटंबातील सर्वांना खूप आवडते. तुम्ही सुद्धा करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल Asha Thorat -
-
-
चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi)
#GA4#week 23#Chicken Chettinadही रेसिपी साऊथ इंडियन आहे. करायला सोपी पण खूप रूचकर आहे. अतिशय टेस्टी होते, भात, चपाती किंवा नानबरोबर छान लागते. Namita Patil -
-
पेशावरी चिकन (pesawari chicken recipe in marathi)
#रेसिपीबुकWeek 3पेशावरी चिकनची रेसिपी मला एका मैत्रिणीकडून मिळाली. जेव्हा आपल्याकडे वेळ कमी असेल आणि लवकर स्वयंपाक बनवायचा असेल तेव्हा पेशावरी चिकन नक्की बनवा. ह्या रेसिपीच्या तयारीला खूप कमी वेळ लागतो. साधारणत: बर्याच मीट डिशमध्ये मांस मॅरीनेट करणे आवश्यक असते. परंतु ही रेसिपी कोणत्याही मॅरिनेशन शिवाय बनते. तरीही सर्व घटकांचा स्वाद चिकनसह खूप चांगल्या प्रकारे ह्या डिशमध्ये मिसळला जातो. आपल्याकडे एखादी घरगूती पार्टी असेल तर पेशावरी चिकन नक्की बनवा त्यामुळे आपल्या स्वयंपाकातील मेन्यूची शोभा नक्कीच वाढेल. स्मिता जाधव -
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13186802
टिप्पण्या