चिकन मालवणी (malvani chicken recipe in marathi)

Sonali Parkhe
Sonali Parkhe @cook_19424989

चिकन मालवणी (malvani chicken recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 250 ग्रॅम चिकन
  2. 4कांदे
  3. 7,8लसूण पाकळ्या
  4. 1 इंच आलं
  5. 1/2 कप सुकं खोबरं
  6. 2 टीस्पून लालतिखट
  7. 1/2 कप तेल
  8. 1 टीस्पून गरम मसाला
  9. 1 टिस्पून मालवणी मसाला
  10. 1/2 टिस्पून लिंबू रस
  11. 1 टीस्पून मिठ
  12. 3 कप पाणी
  13. 1 टेबलस्पून कोथिंबीर
  14. चिमुठभरहळद
  15. 2तमालपत्र

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम चिकन धुवून त्याला लालतिखट, मीठ,लिंबूरस,हळद लावून 30 मिनिटे फ्रीज मधे ठेवणे.

  2. 2

    नंतर गॅस वर एक पॅन ठेवून त्यामधे खोबरे,आलं,लसूण,व कांदा गोल्डन होईपर्यंत भाजून घेणे. ते थंड झाल्यावर मिकसर च्या भांड्यात घालून बारीक पेस्ट करून घेणे.

  3. 3

    फ्रीज मधले चिकन बाहेर काढणे. आता गॅस वर एक पॅन ठेऊन त्यामधे तेल घालणे. तेल तापल्यावर त्यामधे 2 तमालपत्र घालणे मग त्यामधे 1 कांदा बारीक चिरून घालणे व तांबूस रंगावर भाजून घेणे मग त्यामधे कोथिंबीर घालणे 1 मिनिटे परतवून मग त्यामधे लालतिखट,मिठ घालून 1 मिनिट परतणे मग गरम मसाला व मालवणी मसाला घालून 5 मिनटं परतवणे नंतर त्यामध्ये मॅरीनेट केलेले चिकन घालणे व पाणी घालून 15 मिनिटे शिजवून घेणे वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonali Parkhe
Sonali Parkhe @cook_19424989
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes