इन्स्टंट रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)

नुतन
नुतन @cook_19481592
पुणे
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

20 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपरवा
  2. 1 कपदही
  3. 1 टीस्पूनवाटलेली मिरची
  4. 1 टीस्पूनमीठ
  5. 1 टीस्पूनइनो
  6. 1 टीस्पूनसाखर
  7. 3/4कडीपत्ता पाने
  8. 1 टीस्पूनमोहरी
  9. 2 टीस्पूनतेल
  10. 1 टीस्पूनओवा जिरे पूड

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम रवा, दही, मीठ, साखर, इनो, वाटलेली मिरची आणि ओवा जिरे पूड हे सर्व एकत्र करून, त्यात हवे तसें पाणी घालून, ढोकळ्या चे पीठ करून घेतले.

  2. 2

    आता एका पातेल्याला तेलाचा हात लावून त्यात ढोकळ्या साठी केलेले पीठ घातले. आणि हे पातेले कुकर मध्ये ठेवले. कुकर ची शिट्टी काढून 10 मिनिट मंद आचेवर वाफळून घेतले.

  3. 3

    आता ढोकळ्यावर टाकायला मोहरीची फोडणी देऊन घेतली. त्यासाठी, तेल गरम केले. त्यात मोहरी आणि कडीपत्ता घातला व लगेच च गॅस बंद केला.

  4. 4

    10 मिनिट नंतर, कुकर लावलेला गॅस बंद केला आणि ढोकळा पातेल्याच्या बाहेर काढून घेतला. त्याच्या वड्या पाडून घेतल्या, आणि त्यावर मोहरीची फोडणी ओतून, एकसारखी सगळी कडे पसरवून घेतली.

  5. 5

    रवा ढोकळा सर्व्ह करण्यास तयार आहे.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या (2)

Cook Today
नुतन
नुतन @cook_19481592
रोजी
पुणे

Similar Recipes