ओले नारळ आणि काजूचे  मिक्स  लाडू (naral kaju ladoo recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

#लाडू सगळ्यात सोप्पे आणि सगळ्यांना आवडणारे लाडू (नारळ घरच्या झाडाचे वापरले आहेत)

ओले नारळ आणि काजूचे  मिक्स  लाडू (naral kaju ladoo recipe in marathi)

#लाडू सगळ्यात सोप्पे आणि सगळ्यांना आवडणारे लाडू (नारळ घरच्या झाडाचे वापरले आहेत)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 50 ग्रामओला खवलेला नारळ
  2. 100 ग्रामकाजू पाउडर
  3. 50 ग्राममिल्क पावडर
  4. 30 ग्रामसाखर
  5. 1 टी स्पूनवेलची पावडर
  6. 5 ग्रामसाजूक तूप
  7. 2 टेबल स्पूनदूध

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम एका नाॅन स्टिक काढाई मध्ये तूप घालून त्यात ओले नारळाचे किस घालून थोडे परतवून घेणे मग त्यात काजू पाउडर,मिल्क पावडर, घालून एकजीव परतवून घेणे

  2. 2

    आता त्यात साखर आणि दूध घालून परत छान पैकी एकत्र परतवून घेणे

  3. 3

    सर्व मिश्रण घट्ट होईपर्यंत हालवत राहाणे गोळा झाला की त्यात वेलची पावडर घालावी आणि थोडा तूप सुटेपर्यंत परतवून घेणे

  4. 4

    आता ताटलीला तूप लावून वरील गोळा पसरवून घेणे व गार करुन घेणे आणि 2 मिनिटे मळून घ्या

  5. 5

    पीठ मळून झाल्यावर त्याचे लाडू वळवून घ्या व लाडू खायला तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anuja A Muley
रोजी

Similar Recipes