रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#स्नॅक्स #रवा ढोकळा

रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)

#स्नॅक्स #रवा ढोकळा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्विस
  1. 1 कपरवा
  2. 1 कपदही
  3. 2 टेबलस्पूनतेल
  4. 1 टीस्पूनमीठ
  5. 1 टेबलस्पुनमिरची आले पेस्ट
  6. 1 टीस्पूनइनो
  7. 1 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    एका बाऊलमध्ये रवा घ्यावा व त्यामध्ये मिरची व आले पेस्ट घालावी. नंतर त्यामध्ये दही घालावे.

  2. 2

    नंतर त्यामध्ये तेल,मीठ व साखर घालावी. बॅटर जरा पातळ होईपर्यंत पाणी घालावे व्यवस्थित मिक्स करावे.

  3. 3

    एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे, नंतर त्यामध्ये स्टॅन्ड ठेवावे. एका भांड्याला तेल लावावे.बॅटर मध्ये इनो घालून व्यवस्थित मिक्स करावे,नंतर तेल लावलेल्या भांड्यात घालावे व ते भांडे पाणी तापवलेल्या भांड्यात ठेवावे. वरती झाकण ठेवून दहा मिनिटं शिजवून घ्यावे.

  4. 4

    थंड झाले की त्याचे तुकडे करावे. वरून जीरे मोहरी ची फोडणी घालावी व खोबरे कोथिंबीर घालावे.

  5. 5

    .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
रोजी
गोवा

टिप्पण्या

Similar Recipes