चटपटीत भाकरी (chatpatit bhakari recipe in marathi)

Pragati Phatak
Pragati Phatak @cook_23889849
नागपुर

#रेसपीबुक #week4
विदर्भात गेल कि गरम भाकरी,मिरचीचा ठेचा, कांद्याचा झुणक्या.मस्त थंड गार पाणि. भाकरी बघितल्या कि विदर्भाची आठवण येतेच.

चटपटीत भाकरी (chatpatit bhakari recipe in marathi)

#रेसपीबुक #week4
विदर्भात गेल कि गरम भाकरी,मिरचीचा ठेचा, कांद्याचा झुणक्या.मस्त थंड गार पाणि. भाकरी बघितल्या कि विदर्भाची आठवण येतेच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमज्वारीच पिठ
  2. 5,6उभे चिरलेले कांदे
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. आवश्यकतेनुसारबेसन
  5. आवडीनुसारतिखट,मिठ,हळद
  6. आवश्यकतेनुसारहिरवी मिरची,लिंबाचा रस,मिठ
  7. आवश्यकतेनुसारतेल

कुकिंग सूचना

25 मि
  1. 1

    कढईत तेल टाकुन त्यात मोहरी टाकावी,हळद,तिखट,मिठ टाकावे त्यात कांदा टाकावा वाफ येऊ द्यावी वरन पिठ पेरावा. वाफ येऊ द्यावी.

  2. 2

    ज्वारीच्या पिठात थोड गरम पाणि टाकुन पिठ मळावे.नंतर त्याची भाकरी लाटावी. व शेकावी. नंतर मिरचीचा ठेचा करावा.

  3. 3

    भाकरी म्हटल कि विदर्भ आठवतो. छान गरम भाकरी व ठेचा. त्या बरोबर ठेचलेला कांदा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Phatak
Pragati Phatak @cook_23889849
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes