झुणका भाकरी (Zunka Bhakari Recipe In Marathi)

#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी झुणका भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
झुणका भाकरी (Zunka Bhakari Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी झुणका भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत 2 चमचे तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात 3 पाकळ्या लसूण ठेचून, 1चमचा मोहरी घालून ती चांगली तडतडल्यावर त्यात 1 कांदा बारीक चिरून, 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलया.
- 2
मग त्यात 1 मेजरिंग कप बेसन पीठामध्ये थोडे थोडे पाणी घालून ते चांगले मिक्स करून घेतले. आणि 1 छोटा चमचा हळद घालून तयार केलेले मिश्रण तयार केलेल्या फोडणीमध्ये घातले. आणि चांगले परतून घेतले.
- 3
नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मंद गॅसवर 4-5 मिनिटे झाकून ठेवून चांगले शिजवून घेतले.
- 4
मग तयार झालेला झुणका, नाचणीच्या भाकरी बरोबर सर्व्ह करा. आणि झुणका भाकरीचा आनंद घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपमा (Upma Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी उपमा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काकडीची खमंग कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी काकडीची खमंग कोशिंबीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी पालक भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी बटाट्याची रस्सा भाजी आणि तांदळाची भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार पनीर मसाले भात (Matar Paneer Masale Bhat Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज रेसीपी या थीम साठी मी माझी मटार पनीर मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1 साठी गावरान झुणका ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पाव भाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी पावभाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गोडाचा शिरा (Godacha Sheera Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी गोडाचा शिरा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavta Bhaji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी ओल्या पावटयाच्या शेंगाची भाजी Mrs. Sayali S. Sawant. -
कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#BHR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झुणका भाकरी (Zunka bhakai recipe in marathi)
झुणका भाकरी हा महाराष्ट्रीन पदार्थ असून महाराष्ट्रासह गोवा आणि उत्तर कर्नाटकात हा पदार्थ लोकप्रिय आहे. झुणका हा बेसन म्हणजेच चन्याच्या पिठाने बनणारी भाजी असून ते आपण भाकरी मिर्चीचा ठेचा तिळाची चटणी यासोबत सर्व्ह करतो. आपण झुणक्यासोबत नाचणीची भाकरी बनवत असून नाचणी म्हणजेच रागी ही पौष्टीक असून खूप आरोग्यदायी आहे. Nishigandha More -
आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
#PRN या थीम साठी मी माझी आलू पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पीठ पेरून मेथीची पालेभाजी
#RJR रात्रीचे जेवण या थीम साठी मी आज माझी पीठ पेरून मेथीची पालेभाजी, चपाती, भात, मटकीची उसळ आणि तूरडाळीची आमटी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या (Jowarichya Purya Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज मी आज माझी खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
केरळ वेज बिर्याणी (Kerala Veg Biryani Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल साठी मी आज माझी केरळ वेज बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भोगीची भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
#LCM या थीम साठी मी भोगिची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
घेवड्याची भाजी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी घेवड्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वेज पुलाव रेसिपी (veg pulav recipe in marathi)
#cpm4 week4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज वेज पुलाव रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#camb कूक अलोंग विथ या थीम साठी मी आज पनीर चिली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#LCM1 या थीम साठी मी माझी मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1झुणका म्हटला म्हणजे शेगावचे गजानन महाराज समोर येतात जेव्हा तयार करते मला फक्त शेगावचे गजानन महाराजांची आठवण येते माझा एक ग्रुप आहे आम्ही सगळे मिळून पारायण करतो तेव्हा सगळ्या मिळून आम्ही झुनका भाकरी तयार करून प्रसाद म्हणून सगळेजण एकत्र येऊन खातो तेव्हा झुणका भाकरी तयार होते आजही झुणका भाकरी करताना आम्ही नेहमी पारायण करतो त्याची आठवण झाली त्या आठवणीतच मी आज ही झुणका तयार केला दर गुरुवारी पारायण वाचून पिठलं भाकरी माझ्याकडे तयार होते माझ्याकडे झुमक्यापेक्षा पिठलं आवडीने खाल्ले जाते पण पारायण दिवशी झुणका हाच बाबांचा आवङीचा प्रसाद आहे त्यामुळे झुणका तयार करतो प्रगट दिवसाच्या दिवशी झुणका भाकरीचा नैवेद्य दाखवून आमची पूर्ण मंडळी हा प्रसाद घेतो. Chetana Bhojak -
मटकी तोंडली मिक्स भाजी (Matki Tondli Mix Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी मटकी तोंडली मिक्स भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मराठवाडा स्पेशल सुशीला (Marathwada Special Sushila Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी मराठवाडा स्पेशल सुशीला ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झुणका वडी (zunka vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी ऐवजी मी झुणका वडी ची रेसिपी दिली आहे. झुणका वडी हा प्रकार कोल्हापूर सातारा मध्ये अतिशय आवडीने खातात. भाकरी सोबत झुणका वडी अनेक ठिकाणी खाल्ली जाते. Kirti Killedar -
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1 झुणका म्हटलं तर गाव ची आठवण येतेच नक्की. गरम गरम भाकरी आणि आईं किंवा आजी च्या हातचा झुणका. अफलातून!!!!आज आपण ही प्रयत्न करू या गावरान झुणका बनवायची. SHAILAJA BANERJEE -
कुरकुरीत अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
#BHR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी अळूवडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. बेसन चणाडाळ रेसिपीज साठी 17-8-2022 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पुलाव (Pulao Recipe In Marathi)
#RDR तांदूळ या थीम साठी मी माझी पुलाव ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भेंड्याची भाजी
#RJR रात्रीचे जेवण या थीम साठी मी आज माझी भेंड्याची भाजी चपाती, वरण आणि भात असे पूर्ण जेवणाची रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
हेल्दी आणि टेस्टी बीटरूट पराठा (Beetroot Paratha Recipe In Marathi)
#PRN या थीम साठी मी माझी हेल्दी आणि टेस्टी बीट रूट पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या (6)