गवार ठेचा (gavar thecha recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#मकर -काहीतरी वेगळे केले कि, सर्वांना मनापासून आवडते.तेव्हा मी हटके-झटके गवारचा पाट्यावरचा ठेचा केला आहे,भाता बरोबर, भाकरी, पोळी बरोबर खाता येतो.

गवार ठेचा (gavar thecha recipe in marathi)

#मकर -काहीतरी वेगळे केले कि, सर्वांना मनापासून आवडते.तेव्हा मी हटके-झटके गवारचा पाट्यावरचा ठेचा केला आहे,भाता बरोबर, भाकरी, पोळी बरोबर खाता येतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
३ जण
  1. १५० ग्रॅम गवार
  2. 3-4हिरवी मिरची
  3. 4-5लसूण पाकळ्या
  4. ४ टेबलस्पून तीळ कुट
  5. १ टेबलस्पून जीरे
  6. १/२लिंबू रस
  7. ३ टेबलस्पून तेल
  8. १/४ टेबलस्पून हिंग
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व जिन्नस एकत्र करावेत.गवार कोथिंबीर स्वच्छ धुवून कोरडी करावी.लसूण, गवार तेल घालून खरपूस भाजून घ्या.

  2. 2

    आता थंड झाल्यावर पाट्यावर जाडसर वाटून घ्या. तीळ कुट मिक्स करा.आता हिंग,हळद घालून फोडणी करा.भाकरी बरोबर सर्व्ह करा.वरीन लिंबूरस घाला.

  3. 3

    हा ठेचा तीन -चार दिवस टिकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes